नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

अपघातग्रस्त जीवन पाटील यांना जीवनदान देण्यासाठी “एक हात मदतीचा” देण्यासाठी सर्व स्तरातून आवाहन.

4kNews उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )एक हात मदतीचा ही एक सामाजिक मोहीम आहे जे आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना मदत करण्यासाठी राबवली जाते. यामधून मानवतेची,भावनेची जपणूक होते. आपल्या मदतीचा एक छोटासा हात देखील कोणासाठी तरी खूप आशेचा किरण ठरू शकतो.  असाच एक मदतीचा हात उरण तालुक्यातील मोठे जुई गावचे रहिवासी व कोकण ज्ञानपीठाचे  माजी विद्यार्थी जीवन आत्मराम […]

प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी मान्य.
नेरुळ, बेलापूर वरून उरणसाठी रात्री ११ वाजताची शेवटची रेल्वे सेवा सुरु करावी, प्रवाशांची मागणी.

4kNews दि. 8 उरण दि  8 (विठ्ठल ममताबादे )गेली अनेक दिवसापासून उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गांवर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत अशी मागणी प्रवाशी वर्ग, नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था सामाजिक संघटनानीं केली होती.त्या मागणीला आता यश आले आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत यासाठी आमदार महेश बालदी, भाजपचे युवा नेते प्रितम […]

जाणीव सामाजिक संस्थेच्या नवीन वर्ष दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन पनवेलमध्ये

4kNews दि. 8 जाणीव एक सामाजिक संस्था, संस्थापक -अध्यक्ष नितीन जयराम पाटील  यांच्या वतीने दरवर्षी लोक उपयोगी, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय शिबीर, असे अनेक कार्यक्रम  राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिका प्रभागात वाटप होणार आहे.  त्याचे प्रकाशन सोहळा कार्यक्रम पनवेल विधानसभा संवेदनशील आमदार श्री. प्रशांत ठाकूर साहेब व भाजप जिल्हा […]

खून प्रकरणी आरोपी २४ तासांत गजाआड

4k News दि. 7 नवी मुंबई (प्रतिनिधी) : कळंबोली स्टील मार्केट परिसरात घडलेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी पनवेल गुन्हे शाखा कक्ष ३ ने अवघ्या २४ तासांत तपासाचा वेग वाढवत दोन आरोपींना गजाआड केले आहे. तांत्रिक तपास व गोपनीय पाळत यांचा प्रभावी वापर करून पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद चांद शब्बीर शेख (वय २५) आणि […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे पनवेल मनपाला थेट आव्हान; पनवेल मनपा मतदार यादीतील १२,१४३ दुबार नावे हटवा

4kNews दि. 7 पनवेल दि.7(वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका (PMC) सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तोंडावर एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे! महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत थेट १२,१४३ दुबार आणि संशयित मतदारांची नावे घुसल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे.    सदर नावे जिल्ह्याबाहेरील, म्हणजेच नवी मुंबईतील बेलापूर […]

तृतीयपंथींवर कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे मागणी

4kNewsपनवेल दि.०7(वार्ताहर): कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाक्याच्या दरम्यान हायवेवर उभ्या असलेल्या तृतीय पंथीयांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांनी कळंबोली पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.         सायन -पनवेल महामार्गावरील कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाकाच्या दरम्यान हायवेवर उड्डाणपुलाच्या बाजूला रात्री आठनंतर तृतीयपंथी रस्त्यावर उभे […]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त एडवोकेट मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

पनवेल (प्रतिनिधी) दि. 7भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज एडवोकेट मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.  कार्यक्रमास एडवोकेट मनोज भुजबळ, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हेमंत भुजबळ, ऋग्वेद कांडपिळे, राकेश भुजबळ, झुल्का साहेब, नितीन भुजबळ, किशोर शिंदे, अजित लोंढे, चंद्रकांत पट्टेबहादूर, संकेत […]

क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि  क्रेडाई एमसीएचआय  युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्यावतीने बीज कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन

4kNews दि. 7 पनवेल दि.०५(वार्ताहर): क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि  क्रेडाई एमसीएचआय  युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त ताज विवांता, तुर्भे, नवी मुंबई येथे बीज कनेक्ट हे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाची सुरुवात क्रेडाई एमसीएचआय  रायगड युनिटचे अध्यक्ष अरविंद एम. सावळेकर यांच्या हार्दिक स्वागताने झाली. आपल्या मनोगतात त्यांनी या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे डेव्हलपर्स आणि […]

पनवेलमधील सिद्धी विश्वास देशमुख करणार  ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ मध्ये परफॉर्म

4kNews पनवेल दि.०7(वार्ताहर) : पनवेल शहरातील  सिद्धी विश्वास देशमुख हिने तिच्या कलेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित रिअॅलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ यामध्ये परफॉर्म करणार आहे. द्रोण आर्चरी अकादमीच्या तिच्या सहकाऱ्यांसह सिद्धीने दिलेला थरारक आणि अद्वितीय परफॉर्मन्स आता संपूर्ण देश पाहणार असून, याचा प्रत्येक पनवेलकराला अभिमान वाटत आहे.    द्रोण आर्चरी अकादमीची […]

दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप

4kNews दि. पनवेल दि.०५(वार्ताहर): दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.    नवीन पनवेल विभागामध्ये रोटरी क्लब आयोजित दिव्यांग जनजागृती रॅलीसाठी सहभागी मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब यांच्या सहकार्याने आदई सर्कल नवीन पनवेल या ठिकाणी दिव्यांग रॅली आल्यानंतर 50 ते 60 […]

Back To Top