नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Tag: #Kamothe #Panvel

हायड्रो टेस्टिंग दरवाढीवरून रिक्षा संघटनांचा संताप; आंदोलनाचा इशारा

4k समाचार दि. 25   पुणे  सीएनजी वाहनधारकांवर वाढीव हायड्रो टेस्टिंग दरांचा मोठा आर्थिक बोजा पडला असून, यामुळे रिक्षाचालक आणि खासगी वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पूर्वी 500 ते 700 रुपयांमध्ये होणारी तपासणी आता तब्बल 2,800 ते 3,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. प्रत्येक तीन वर्षांनी ही तपासणी बंधनकारक असल्याने दरवाढ परवडणे कठीण ठरत आहे. यामुळे रिक्षा […]

गेवराईत आरक्षण वाद पेटला : लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक, कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

4k समाचार  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या “चलो मुंबई” च्या हाकेला विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गेवराई येथे हाके यांच्या कार्यकर्ते आणि विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. या संघर्षादरम्यान लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात […]

शिंदेंचा मनसेवर घाव : ठाणे-कल्याणातील दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

4k समाचार दि. 25  ठाणे / कल्याण :राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) ने मनसेवर मोठा घाव घातला आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.  याआधी उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते व पदाधिकारी शिंदे गटात दाखल […]

शीळ रोडवर दिशा दर्शक फलक कोसळला

4k समाचार दि. 25  नवी मुंबईतील कल्याण शीळ रोडवर वाहतूक कोंडीच्या समस्येत भर घालत रविवारी मध्यरात्री एक मोठा दिशा दर्शक फलक रस्त्यावर कोसळला. यामुळे काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.   या घटनेची माहिती मिळताच मनसे नेते राजू पाटील आणि पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण […]

राज्यात पावसाचा इशारा; कोकणात जोरदार सरींची शक्यता

4k समाचार दि. 25मुंबई | महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला तरी आज (२५ ऑगस्ट) कोकण विभागात जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर […]


मराठा मोर्चा नियोजनासाठी पोलिसांची बैठक

4k समाचार  दि. 25 पनवेल | आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक २१ ऑगस्ट रोजी पनवेलमधील मंथन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सहायक पोलीस आयुक्त (पनवेल विभाग) भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मराठा मोर्चाचे […]

महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानसरोवर यात्रा!

4k समाचार उरण दि २5(विठ्ठल ममताबादे )कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी यंदा दुसऱ्यांदा कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली. १० ऑगस्ट २०२५ रोजी यात्रा सुरु झाली. अतिशय खडतर असणारी कैलास मानसरोवर यात्रा गुरुवारी (ता. २१) त्यांनी पूर्ण केली. हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजली जाणारी ही यात्रा आहे. ही यात्रा पूर्ण करणाऱ्याला ‘कैलाशी’ असे संबोधले जाते. ही […]

जिल्हा उद्योग केंद्र रायगड- अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने वृक्षारोपण संपन्न

4k News*पनवेल दि.२5 (संजय कदम):  जिल्हा उद्योग केंद्र रायगड – अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने आज वृक्षारोपण रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांत अधिकारी पवन चांडक, तहसीलदार विजय पाटील, पनवेल महापालिकेचे उपयुक्त वैभव विधाते, पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेडचे चेअरमन. […]

चोरीला गेलेली गाडी नदीत सापडली

4k समाचार पनवेल, दि.25 (संजय कदम) ः  रात्रीच्या वेळी चोरलेली गाडी अज्ञात चोरट्याने गावाजवळील नदीत टाकून तो पसार झाल्याची घटना घडली असून गावकर्‍यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी ती गाडी पाण्यातून बाहेर काढली आहे.  पनवेल जवळील भिंगारी येथे कांदेवाडी या ठिकाणी राहणार्‍या एका डबेवाल्यांची दुचाकी गाडी ज्याची किंमत जवळपास 1 लाख 40 हजार रुपये इतकी आहे […]

मा.नगरसेवक तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात नाश्त्याचे वाटप

4k समाचार पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः  मा. नगरसेवक तथा भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानघर येथील करुणेश्‍वर ओल्ड एज केअर हाऊस येथे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले.  या उपक्रमाचे आयोजन भाजपा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस (ओबीसी मोर्चा) प्रसाद म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी भाजपा सोशल मीडिया संयोजक प्रसाद […]

Back To Top