नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #Kamothe #Panvel

इसम बेपत्ता

पनवेल दि. २४ (संजय कदम ) : तळोजा येथील जागृती रिटॅबीलिटेशन सेंटरचे परिसरामध्ये साफसफाईचे काम करीत असताना रुग्ण कोठेतरी निघुन गेला असल्याची घटना घडली आहे. मिंटा कुमार असे या इसमाचे नाव असून त्याचे वय ५३ वर्षे, रंग-गोरा, उंची ०५ फुट ०१ इंच, अंगाने जाड, नाक सरळ, डोळे काळे, केस पांढरे व समोरुन टक्कल पडलेला, दाढी-पांढरी […]

इसम बेपत्ता

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून एक इसम बेपत्ता झाला असून त्याचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत. बरलंगप्पा केदार वारी (24 रा.आसाम) असे या इसमाचे नाव असून उंची 5 फुट 3 इंच, अंगाने सडपातळ, रंग गोरा, नाक सरळ, डोळे काळे पांढरे असून, अंगात गुलाबी रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली […]

कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने घेतली आयुक्त मंगेश चितळे यांची भेट

पनवेल, दि.22 (संजय कदम) ः कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आज पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून आवश्यक त्या उपाययोजनांसदर्भात मागणी केली. वाढत्या कोरोना संकटाबाबत चर्चा आणि उपाययोजनांबाबत शिवसेना पक्षाच्या वतीने पदाधिकार्‍यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी चर्चा करताना पूर्ण जगभरात,भारतात, तसेच महाराष्ट्रातील ठिकठिकाणी  कोरोना संक्रमण पुन्हा डोकं वर काडीत  असून, रुग्णांची […]

पतीनेच सुपारी देवून मारले आपल्या पत्नीला ; 3 अटकेत

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः उलवेमध्ये अलवीना किशोरसिंग उर्फ अलवीना अदमली खान (27) या विवाहितेची तिच्याच पतीनेचे सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने तपास करत मृत विवाहितेचा पती किशोरसिंग राजपूत तसेच हत्येची सुपारी घेणारी महिला अलिशा त्यागी आणि तिची सहकारी डिंपल या तिघांना अटक केली आहे. मात्र, ज्या […]

महिला बेपत्ता

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक महिला कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  रफिना मोहम्मदरजा अल्लाहखातून अन्सारी (21 रा.जुई गाव) असे या महिलेचे नाव असून उंची 5 फुट, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे असून अंगात सफेद रंगाचा टॉप व ब्राऊन […]

लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी गौरव गायकवाड यांची नियुक्ती

पनवेल/प्रतिनिधी — लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था देशभर ग्राहकांचे हितासाठी काम करत आहे. या साठी लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी गौरव गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी रायगड जिल्यातील सर्व प्रकारच्या खरेदी -विक्रीच्या आणि सर्व विक्री पश्चात प्राप्त होणाऱ्या गैरव्यवहारांच्या तक्रारी बाबत गायकवाड संस्थेच्या वतीने […]

पनवेल परिसरात काविळच्या साथीची लागण

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः शहरातील पटेल मोहल्ल्यात तब्बल 100 पेक्षा जास्त काविळीचे रुग्ण आढळल्याने पनवेल महापालिका सतर्क झाली आहे. महापालिकेने या भागातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.पनवेल शहरातील कच्छी मोहल्ला, पाडा मोहल्ला, पटेल मोहल्ला भागात कावीळ लक्षणे असलेले रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे.  या भागातील खासगी डॉक्टरांनी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांना […]

परिवहन विभागाकडून व्यावसायिक वाहनांना गती मर्यादा उपक्रमाची  सक्ती  निवडक उत्पादकांसाठी!
नवी मुंबई सहराज्यात व्यासायिक वाहनचालकाचा असहकार्य

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः विविध प्रकारची व्यावसायिक वाहने भरधाव पळवू नयेत.त्यामुळे अपघातावर नियंत्रण यावे.म्हणून केंद्र शासनाच्या आदेशाने 14 वर्षापूर्वी स्पीड गव्हर्नर म्हणजेच गती मर्यादा उपकरणे व्यावसायिक वाहनात कार्यान्वित करण्यात आली.त्या अनुषंगाने व्यावसायिक चालकांनी शासनाच्या आदेशाने कार्यवाही देखील केली.परंतु अलीकडे राज्यात अचानक परिवहन विभागाकडून निवडक उत्पादकांकडून गती मर्यादा उपकरण बसविण्याची सक्ती केली.यामुळे नाहक या व्यावसायिक वाहन […]

भारतीय जनता पार्टी श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन

पनवेल (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रितम म्हात्रे हे समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज येथे केले. पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटीमध्ये भारतीय जनता पार्टी श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले असून या कार्यालयाचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते […]

भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ पनवेलमध्ये महाविकास आघाडीची तिरंगा यात्रा

पनवेल दि.२१(वार्ताहर): जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी पनवेलमध्ये बुधवारी (दि. २१ मे) सकाळी १० वाजता महाविकास आघाडीच्यावतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तिरंगा यात्रेत महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखेने […]

Back To Top