4k समाचारपनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : पनवेल एज्युकेशन सोसायटी संचालित याकूब बेग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक आबिद मुन्शी आणि तजिन काजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त याकूब वेग हायस्कूल कॅम्पसमध्ये निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल हुसेन काझी अध्यक्षस्थानी होते. आबिद मुन्शी सरांच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसाठी देशभक्तीपर […]
गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
4k समाचारपनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या कडून मंदिरातील दोन समई हस्तगत केल्या आहेत. नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि गजाजन घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि अनिरुद्ध गिजे , पो उपनि […]
पनवेल बाजारपेठेतील राख्यांच्या रेशीमबंधनाला ज्वेलरीचा स्टायलिश लूक
पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : रक्षा बंधन जवळ आल्यामूळे आता प्रत्येक दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. २५ रुपयांच्या साध्या राखीपासून ते २ हजार रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीचा पर्यायही खुला राखीसोबत मिठाई व इतर भेटवस्तूचे पैकेज खरेदीसही पसंती दिली जात आहे. पनवेल परिसरातील बाजारपेठेमधील दुकाने राख्यांनी सजली आहेत. याशिवाय […]
वाहनाची बॅटरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला!
4K समाचार दि. 4 नवी मुंबई, पनवेल तळोजादोषी: अमुल्ला खान (राहणार रामदेव टॉवर, फेज 1)हि घटना 31 जुलै रोजी रात्री हिरोसिंह पवार यांच्या तक्रारीवरून तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या वाहनातील (MH-46 EF 0369) बॅटरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला पकडले. चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. वाहन पार्क करून […]
कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी
4k समाचारपनवेल – कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी यांची निवड झाली आहे.शाखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली त्यामध्ये,उपाध्यक्षा सौ स्मिता गांधी, सचिव श्री गणेश म्हात्रे,सहसचिव: सुनिता रामचंद्र,कोषाध्यक्ष: सौ प्रणाली म्हात्रे,जिल्हा प्रतिनिधी: जोशना राजपूत,युवाशक्ती प्रमुख: श्री जयेश शिंदे,सदस्य:सौ.ऋता भामरे,रामदास गायधने, अनिल दाभाडे,चित्रलेखा जाधव,संजय गुरव,श्याम पुंडे, गुणवंत पाटील,योगिनी वैदू,विलास […]
खारघर शहरातील खड्डेमय रस्ताविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
पनवेल, दि.3 4 k सामाचार(वार्ताहर) ः पनवेल महापालिका अंतर्गत येणार्या खारघर शहराला स्मार्ट सिटी हा दर्जा मिळाला असला तरीही शहरात मुख्य रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहेत फक्त 15 दिवसांपुर्वी केलेल्या डांबरीकरणातुन रस्ते वाहुन गेले व भ्रष्ट कंत्राटदारांचा भ्रष्टाचार उघडा पडला आहे , महापालिका कोटीचे निविदा देतात ते रस्ते बांधण्यासाठी काढतात का खड्डे पाडण्यासाठी असा […]
नवी मुंबई : नवीन पनवेलमध्ये चालकाला लोखंडी टॉमीने मारहाण दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
4k समाचार दि. 2 नवी मुंबई (प्रतिनिधी): नवीन पनवेल परिसरातील खिड्डुकपाडा येथे एका तरुण चालकाला लोखंडी टॉमी आणि दगडाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळंबोलीतील ज्योती ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या मनोज कुमार शर्मा (वय २७) या चालकावर जय मंगल यादव व त्याचा भाऊ शिवमंगल यादव यांनी हल्ला केला. या प्रकरणी दोघांविरोधात नवीन पनवेल पोलीस […]
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी उरणचे सुपुत्र शिक्षक प्रविण पाटील यांची निवड.
4k समाचारउरण दि २(विठ्ठल ममताबादे )शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. २०२५ या वर्षी रायगड जिल्ह्यातून प्रवीण जनार्दन पाटील उपशिक्षक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदायलेवाडी तालुका उरण यांची निवड करण्यात आली आहे. प्रवीण जनार्दन पाटील यांची एकूण सेवा २८ वर्ष झालेली आहे. या सेवेत त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, […]
डॉ.विशाल नेहूल यांची बदली खालापूर येथे झाल्याने सर्वसामान्यांमध्ये हळहळ व्यक्त
4k समाचार उरण दि २(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल यांची खालापूर जिल्हा रायगड ह्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक ह्या पदी बदली झाली आहे.त्यांच्या बदलीने सर्वसामान्य नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.नवी मुंबई पोर्ट विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल हे पोलिस विभागात उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सर्वांना […]
काॅ.भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा उत्साहात संपन्न
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )दि ३१ जुलै रोजी काॅ भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल उरण येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास रायगड-नवी मुंबईतील समाजाचे बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातीलही उपस्थित होते. त्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळूशेठ पाटील, […]
