नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Tag: #4kChannel

अज्ञात इसमाने महिलेचा गळा दाबून खुन करून दागिने केले लंपास

4k समाचार पनवेल, दि.28  (वार्ताहर) ः अज्ञात इसमाने एका महिलेचा गळा दाबून खुन करून तिचे दागिने लंपास केल्याची घटना पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात घडली आहे.संगीता नामदेव म्हात्रे (55 रा.कुंडेवहाळ) असे या मयत महिलेचे नाव असून त्या आपल्या घरी असताना कोणीतरी अज्ञात इसमाने चोेरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबून खून केला  व घरातील सोन्याची चेन, सोन्याचे […]

नवीन पनवेलच्या उड्डाणपुलाला लागूनच असलेला अपघाताचा स्क्रीन फलक?

4k समाचार दि. 28पनवेल   (वार्ताहर) : नवीन पनवेलच्या उड्डाणपुलाला लागूनच पनवेल महानगरपालिकेने लावलेला स्क्रीन बोर्ड (फलक) हा असलेला अपघाताचा फलक? होऊ शकतो, त्यामुळे या ठिकाणी स्क्रीन बोर्ड लावू नये अशी मागणी पनवेलकर नागरिकांकडून होत आहे.नवीन पनवेलहून पनवेलकडे येणाऱ्या उड्डाणपूलावरुन (उतारावर) येत असताना डाव्या बाजूकडे उड्डाणपूलाला लागूनच असलेल्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने जाहिरातीचा जो स्क्रीन बोर्ड लावला […]

धरणा कॅम्प येथील कृष्णाजीराव कदम यांचे अल्पशा आजाराने निधन

4k समाचार  दि. 28 पनवेल दि.२५ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील रहिवाशी कृष्णाजीराव कदम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.  त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. २९ ऑक्टोबर रोजी भोलेनाथ मंदिर पिसार्व तलाव येथे सकाळी ८:३० वा तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी धरणा कॅम्प येथे होईल. त्यांच्या पश्चात बंधू […]

महिलेचा निर्घण खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या महिला तपास पथकाने केले जेरबंद

पनवेल दि.२८(संजय कदम): पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात एका महिलेचा खून करून सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या महिला पथकाने जेरबंद केले आहे. कुंडेवहाळ गावात एका महिलेचा गळा आवळुन खुन झाला असल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन […]

रिसॉर्टमधील स्वच्छतागृहात छुप्या कॅमेराने रेकॉर्डींग करणाऱ्याला अटक

4k समाचार पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्महाऊसमध्ये आलेल्या महिला पर्यटकांच्या बाथरूममध्ये गुप्तरीत्या स्पाय कॅमेरा बसवून अश्लील चित्रीकरण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत अरोपी मॅनेजरला अटक केली आहे. ही कारवाई तळोजा पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आली आहे.  तळोजा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलजवळील एका […]

पनवेलमध्ये सिलिंडरला लागलेली आग वेळीच विझवली; मोठा अनर्थ टळला

4k समाचार पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल शहरातील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी परिसरात सकाळी सिलिंडरला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाने योग्य वेळी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.    ही माहिती मिळताच माजी नगरसेविका दर्शन भोंईर यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला तत्काळ कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. […]

दलित पॅन्थरचे तृतीय शहीद वसंत मोरे धामणकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : दि. 28 दलित पॅन्थर चळवळीतील तृतीय शहीद वसंत मोरे धामणकर यांच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी, भगवान बुद्ध विहार, पटागण भिमवाडा, खिरा नगर समोर, सांताक्रूझ (प.), मुंबई – 400054 येथे पार पडणार आहे.  सदर स्मृतीदिनाचे अध्यक्षस्थान मा. विवेक गोविंदराव पवार हे भूषविणार […]

मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – गौतम सोनवणे

कामोठे 4k  News  दि. 25  मुंबई : आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पूर्ण तयारीला लागावेत, असे आवाहन आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.ते मुंबईत आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या पक्षाच्या वतीने ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान राज्यभर […]

रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट

4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवा नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विकासज देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण स्कूलची पाहणी केली व स्कूलच्या कामाचा, प्रगतीचा व मराठी माध्यम विभागाचा आढावा घेतला तसेच स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग […]

शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम

पनवेल, दि.18  (वार्ताहर) ः मा.आ.बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचे कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल यांनी समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविला. या उपक्रमात आकाश म्हात्रे, पंडित गोवारी, आलोक अंधाले, रमेश गोरे, ज्ञानेश्‍वर म्हात्रे आणि नितीन पगारे यांनी सहकार्य करत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांना स्वच्छता आणि घरगुती दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले.त्यामध्ये सॅनिटरी […]

Back To Top