पनवेल : 4k समाचार दि. 27गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. शहरातील तब्बल ६१ गणेशघाटांवर मंडप, वीजपुरवठा तसेच पुष्पवृष्टीची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशभक्तांना प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात येणार असून, विसर्जनाच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेचे सर्व विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. पनवेलकरांसाठी […]
अडीच लाखांची रोकड लंपास
4k समाचार वाशीतील सेक्टर १७ मध्ये शनिवारी रात्री झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डोंबिवलीचे रहिवासी सद्दाम शेख हे अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन वाशीत आले होते. त्यांनी रस्त्यालगत कार उभी केली असता, अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आतील रोकड व अन्य साहित्य लंपास केले. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास […]
जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा मुंबईकडे; पोलिसांकडून ४० अटींसह परवानगी
मुंबई : 4k समाचार दि. 27 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे होणार असून २८ ऑगस्ट रोजी हा मोर्चा आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वीच पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी घातली होती. मात्र, जरांगे […]
ठाकरे बंधूंचे गणेशोत्सवात मनोमिलन
4k समाचार 27 मुंबई गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा प्रसंग घडला. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज पुन्हा एकत्र आले. उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्या दीड दिवसांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि जेवणाचाही मान स्वीकारला. यापूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर जाऊन […]
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात
4k समाचार उरण दि २7 (विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून अनेक वर्षे राजकारण सुरु आहे.राजकीय नेत्यांकडून, सत्ताधारी पक्षाकडून लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यावरून नेहमी आश्वासन मिळत आहे पण कार्यवाही मात्र शून्य आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात […]
ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर!!
4k समाचारउरण दि २7 (विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला.अजित ठाकूर हे कॉंग्रेस पक्षाचे तडफदार युवा नेते आहेत. […]
शेकाप कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नियुक्ती
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. अमोल शितोळे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना कामोठे विभाग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप […]
शेकापच्या पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम यांची नियुक्ती
4k समाचार पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली.दिलीप कदम यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना पनवेल महानगरपालिका शहराध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप […]
नवी मुंबईत मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे उघडकीस
4k समाचार नवी मुंबईतील मतदारयादीवर मोठा विसंवाद उघडकीस आला आहे. तब्बल ७६ हजार दुबार नावे या यादीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१,५५६ तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात सुमारे ३५,००० अशी मोठी संख्या आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून ही सर्व […]
घरफोडी चोरी करणा-या पती-पत्नी आरोपींना अटक
4k समाचार उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )दिनांक ०८/०८/२०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता ते सायंकाळी ०४:०० वा. चे दरम्यान फिर्यादी राजु गुरूनाथ झुगरे वय ४४ वर्षे, रा. दादरपाडा, ता. उरण, जि. रायगड हे त्यांचे घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून घरामधील बेडरूमचे वॉर्डरूममध्ये ठेवलेले १३,७१,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे […]
