नवीन बातम्या
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

4knews दि. 25/12/25 माटुंगा, मुंबई येथील रूपारेल महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (रूपारेल क्रिडा उत्सव २०२५-२०२६) चे आयोजन केले होते. स्पर्धेचा मुख्य भाग असणा-या आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर क्रिकेट स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणा-या विविध महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग […]

लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव

4knews दि. 25/12/25 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत आंतरशालेय फेरीचे पारितोषिक वितरण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल, कामोठे येथे उत्साहात पार पडले.या आंतरशालेय फेरीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्व सादर केले होते. त्यामधून निवड […]

निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

4knews दी. 25/12/25 पनवेल प्रतिनिधीनिलेश सोनावणे सर्वाना सोबत घेऊन ,सर्वाना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता असल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले ,पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची कार्यकारिणी निवडणूक नुकतीच पार पडली त्या निवडणुकीत  निलेश सोनावणे यांची पुन्हा एकदा आठव्यांदा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर सचिव पदी संतोष आमले, कार्याध्यक्षपदी अण्णा आहेर , खजिनदार पदी […]

१०६ वर्षीय लक्ष्मीबाई भोईर यांचे निधन

4kNews दि. 25पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील सावळे येथील ज्येष्ठ व आदरणीय नागरिक लक्ष्मीबाई आंबो भोईर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. दीर्घायुष्य लाभलेल्या लक्ष्मीबाई भोईर यांनी कुटुंब व समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा व आप्तेष्टांनी भरलेला परिवार आहे.   लक्ष्मीबाई […]

पनवेलमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी 

  4kNews पनवेल (प्रतिनिधी) भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते, कुशल वक्ते व कवीहृदय व्यक्तिमत्त्व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जतचे […]

पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे आता जीपीएस ‘ट्रॅक’द्वारे वरिष्ठाना कळणार

4kNews पनवेल, दि . 22  (वार्ताहर) : पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे यापुढे जीपीएस ‘ट्रॅक’द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळणार आहे. बंदोबस्ताचे ठिकाण सोडून इतरत्र थांबण्याचे प्रकार टाळण्यासह बंदोबस्तामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येते का? हेही या माध्यमातून पडताळले जाणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम हाती घेतला […]

शिवसेना पक्षाच्या शिव कामगार सेना शहरप्रमुख पदी सिद्धेश जगे यांची नियुक्ती

4kNewsपनवेल, दि. 22  ( वार्ताहर ) : वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे  ( उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र अध्यक्ष  सुधीर भाऊ कुरुमकर व कार्याध्यक्ष डॉ. स्वप्नील दादा माने (पाटील) यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्या शिव कामगार सेना शहरप्रमुख (बेलापूर विधानसभा सीफेरर्स विभाग) पदी सिद्धेश जगे यांची नियुक्ती […]

ग्लोबल फाउंडेशन यांचे वतीने “Visit My Police Station ” या उपक्रमासाठी महाराष्ट्र मधुन प्रथम पोलीस आयुक्तालय ठाणे यांची निवड

4kNewsपनवेल, दि . २२ ( संजय कदम ) :महाराष्ट्र विधी प्राधिकरण मुंबई श्रीमती रेवती ढेरे यांचे अध्यक्षतेखाली व ग्लोबल फाउंडेशन यांचे वतीने “Visit My Police Station ” या उपक्रमासाठी महाराष्ट्र मधुन प्रथम पोलीस आयुक्तालय ठाणे यांची निवड करण्यात आली होती  सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांचे कामकाज , पोलीस ठाणे विषयी असलेले गैरसमज, वगैरे इ. समन्वय साधणे व […]

आगामी पनवेल महानगरपालिका हद्दीतील निवडणुकी संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीचे आयोजन

4kNews पनवेल, दि. 22 ( वार्ताहर ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. त्यांच्या आदेशानुसार पक्षाच्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी महेश साळुंखे यांच्या […]

महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी जो आमच्या पक्षाला सन्मानाची वागणूक देईल त्याच पक्षाला पाठिंबा देणार – स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे

4kNewsपनवेल, दि . २२ ( वार्ताहर ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक महेश साळुंखे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.  या बैठकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.  त्यावेळी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी महेश साळुंखे यांना पाठिंबा देण्याबाबतचे सर्व अधिकार दिलेले आहेत.  […]

Back To Top