4kNews पनवेल दि . २९ ( वार्ताहर ) : खारघर नोडमध्ये वाढत्या अनधिकृत बांधकामांविरोधात सिडकोने धडक कारवाई करत तब्बल ११५ झोपड्या, १२ व्यावसायिक स्टॉल तसेच पत्र्याचे अनधिकृत कंपाऊंड निष्कासित केले. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान सेक्टर ८ मधील अंदाजे २००० चौरस मीटर क्षेत्रावरील ४० झोपड्या हटविल्या. तर सेक्टर ११ येथे […]
चालत्या मोटर सायकलवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत इसमास अटक
4kNewsपनवेल ,दि.२९ ( संजय कदम ) : चालत्या मोटर सायकलवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत इसमास रबाळे पोलिसांनी अटक केली आहे . एक २२ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असताना सेलिब्रेशन बिल्डिंगच्या मागील गेटसमोर, सेक्टर 06, ऐरोली, येथे आल्या असता आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या बर्गमन कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्या विनयभंग करण्याच्या उद्देशाने […]
धोदाणीत नागरिकांच्या निष्काळजीपणाला सरपंचांचे ‘कृती’ने उत्तर; वारंवार सांगूनही न ऐकल्याने सिताराम चौधरी स्वतः उतरले गटारात!*
4kNews दि. 29 पनवेल/ प्रतिनिधी: ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे अंतर्गत येणाऱ्या धोदाणी गावातील नागरिकांना “गटारात आणि सार्वजनिक ठिकाणी घाण-कचरा टाकू नका,” असे आवाहन सरपंच सिताराम चौधरी यांच्याकडून वारंवार करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या आणि सरपंचांच्या या आवाहनाकडे काही नागरिकांनी साफ दुर्लक्ष केले. शेवटी लोकांनी ऐकले नाही, म्हणून स्वतः सरपंच साहेबांनी हातात फावडे घेतले आणि थेट गटारात […]
शिवसैनिकांच्या हक्काचे घर म्हणजे कायार्र्लयाचे उद्घाटन करणार 31 मे रोजी ः उपनेेते बबनदादा पाटील
4kNewsपनवेल, दि.29 (वार्ताहर) ः शिवसैनिकांच्या हक्काचे घर म्हणजे नुतन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन येत्या 31 मार्च रोजी पनवेलमधील मध्यवर्ती ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेेब ठाकरे) पक्षाचे उपनेेते बबनदादा पाटील यांनी आज घेेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख […]
अनोळखी ईसमाचा मृतदेह सापडला
4kNewsपनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलिसांना कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या बाजूला असलेल्या कातकरवाडीच्या जवळ पडीक एचओसी क्वार्टर्स जवळ झाडाखाली एका 30 ते 35 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडून आला. त्याच्या नातेवाईकाचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. त्याचा उजवा डोळा बंद असून डावा डोळा बाहेर आलेला आहे. नाकातोंडातून फेस येत आहे. गळ्यात रुद्राक्ष माळ असून उजव्या […]
हृदयातील ब्लोकेजमुळे पत्रकार गौरव जहागिरदार उपचारासाठी मदतीच्या प्रतीक्षेत
4kNews दि. 15 कामोठे पनवेल / नवी मुंबई प्रतिनिधी :नवी मुंबई परिसरात पत्रकारिता आणि सामाजिक विषयांवर सातत्याने कार्य करणारे पत्रकार गौरव जहागिरदार सध्या गंभीर हृदयविकाराशी झुंज देत आहेत. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांच्या हृदयात ब्लोकेज आढळून आले असून तातडीने Angioplasty करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कामोठे येथील सुप्रसिद्ध B & J Hospital मध्ये नुकतीच त्यांची Angiography करण्यात […]
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
4kNews कामोठे 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व 6 जून छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यातपर्यंत करंजाडे शहरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “स्वच्छ पर्यावरण, हरित पर्यावरण” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री.प्रथमेश भास्कर पुंडे आणि सहकाऱ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपणानंतर प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारली. “आज लावलेले […]
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल (प्रतिनिधी) सामान्य माणसाने असामान्यत्वाच्या शिखरावर कसं पोहोचावं, याचं तेजस्वी उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास होय. संघर्ष, कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या बळावर एखादा व्यक्ती जनमानसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवू शकतो, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं आहे. ज्या रयत शिक्षण संस्थाने त्यांना घडवलं, संस्कार दिले, जीवनाला दिशा दिली; त्याच मातृसंस्थेला आजवर तब्बल […]
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
पनवेल दि.१४(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील देवद पनवेल शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) शाखेचा चौथे वर्धापन मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा दिन म्हणजे मागील वर्ष भरातील कार्यक्रमतील आठवणींना उजाळा देण्याची संधी आणि पुन्हा जपण्याची मिळालेली संधी मागील वर्ष भरातील कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी , तिथीनुसार शिव जयंती शोभा यात्रा मिरवणूक, दिवाळीत रांगोळी स्पर्धा व […]
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
पनवेल दि. १३ (वार्ताहर) : मोरबे धरणाची पाईपलाइन पनवेलमधून जात असल्याने नवी मुंबई महापालिकेने पनवेलकरांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पनवेल महापालिकेच्या विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे; अन्यथा पाईपलाईनचा व्हॉल्व बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.पनवेलमध्ये वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या […]
