नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

उभ्या ट्रेलरला डंपरची धडक ; चालक गंभीर जखमी

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल जवळील टी पॉईंटच्या ओव्हर ब्रीजवर पळस्पेकडॅन् मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ट्रेलर क्र.एमएच-01-ईएम-4917 वरील चालक जावेद अली साजात अली (40) याने रस्त्याच्या डाव्या बाजूला हयगयीने अविचाराने सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत ट्रेलर उभा करून […]

खांदा कॉलनीत शनिवारी परिवर्तनच्या वतीने बुद्धभीम जयंती महोत्सवाचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी); तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त खांदा कॉलनी येथे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने बुद्धभीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी सायंकाळी सात वाजता जाहीर व्याख्यान व प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक […]

रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून जवळपास साडे एकोणीस लाख रुपये लुबाडणारा सराईत भामटा अटकेत

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः रेल्वे मध्ये सरकारी नोकरीत लावतो असे सांगून इच्छुक इसमासह त्याच्या आईची फसवणूक करून नोेकरीचे आमिष दाखवून जवळपास 19 लाख 42 हजार रुपये वेगवेगळ्या कारणाने उकाळणार्‍या एका सराईत भामट्यास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून यापूर्वी सुद्धा त्याने अशाच प्रकारे कित्येक लोकांना फसविल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे. पनवेल शहरात […]

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात आढळला मृतदेह

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डच्या फुटपाथवरील बाकड्यावर सेक्टर नं.15, नवीन पनवेल या ठिकाणी एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्‍वर पोलीस करीत आहेत.  सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, रंग गहुवर्णीय, डोक्याचे केस काळे पांढरे, उंची 5 फुट, शरीर सडपातळ, नाक सरळ, दाढी […]

तरुणी बेपत्ता

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः राहत्या घरातून एक तरुणी कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. निकिता रामदास कातकरी (21 रा.पळस्पे गाव) असे या तरुणीचे नाव असून बांधा मजबूत, चेहरा गोल, डोळे काळे, नाक बसके, उंची 4 फुट असून अंगात चॉकलेटी रंगाचा टॉप व पांढर्‍या […]

नेहरू सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने ओरियन मॉल, पनवेल येथे मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन

पनवेल, दि.15 (संजय कदम) ः नेहरू सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने ओरियन मॉल, पनवेल येथे 25 मे 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात भेट देण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी आवाहन ओरियन मॉलच्या वतीने मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांनी केले आहे. हे विशेष प्रदर्शनी विज्ञान शिक्षणामध्ये जिज्ञासा वाढवण्यासाठी आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा […]

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑल आऊट दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः  पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑलआऊट केल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 चे प्रशांत मोहिते,  सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागचे अशोक राजपूत, वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.शाकीर पटेल व अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत नवनाथ नगर झोपडपट्टी, रेल्वे […]

धावत्या बसमध्ये चोरी करणारा अटकेत

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः  मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसमधील महिला प्रवाशांची पर्स चोरीतून लाखोंचा मुद्देमाल चोरणार्‍या चोरट्याला कामोठे पोलिसांच्या पथकाने अखेर अटक करुन त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात केली. मूळ गुजरात येथे राहणारा आकाश पटेल असे या 32 वर्षीय संशयीत चोरट्याचे नाव आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात चार वेगवेगळ्या चोरीच्या घटनांची नोंद […]

टँकर मधील डिझेलची चोरी

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः कर्नाटकातून तळोजा परिसरात माल खाली करण्याकरितां आलेल्या टँकरमधून डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. विजयकुमार अजोरपाल हे ठाणे जिल्ह्यात राहत आहेत. हे कळंबोली येथील टैंकर क्रमांक एमएच 43 सी.ई 1688 या गाडीवर टैंकर चालक […]

डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर जप्त; चालकांवर कारवाई

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः ’सिडको’ने संपादित केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक तसेच पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणार्‍या डंपर चालकांची ’सिडको’ कडून धरपकड सुरुच आहे. उलवे परिसरातील ’सिडको’ च्या मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर ’सिडको’ च्या पथकाने उलवे येथील अटल सेतू जवळ पकडले. त्यानंतर सदर 4 डंपर चालकाविरोधात उलवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा […]

Back To Top