नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

Tag: #Cmofmaharshtra

संगीता गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती.

4k समाचार उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे )उरण-द्रोणागिरी नोड येथेभारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात पार पडला.तसेच नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार सोहळाही भव्य उत्साहात संपन्न झाला.कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे हा सोहळा जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला.या वेळी भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष संगीता रवींद्र गायकवाड यांची भाजपा उरण […]

इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे शिक्षकांचा सत्कार आणि विद्यार्थीनींना ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयातील गुणवंत शिक्षकांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. क्लब सीपीसी सुलभा निंबाळकर यांनी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन केले तसेच या विद्यालयातील चित्रकला विषयाच्या स्पर्धा परीक्षा […]

सीकेटी महाविद्यालयात लोगो डिझाईन आणि अतिथी व्याख्यान संपन्न 

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय(स्वायत्त)  येथे विज्ञान संघटना यांच्या मार्फत ‘जीवनशैलीतून तरुणांना आकार देणे’ या विषयावर अतिथी व्याख्यान व तंत्रज्ञानाशी सुरक्षित विज्ञान व हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा, जीवनासाठी एआय या विषयावर लोगो डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  […]

क्रेड–इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड लाँच : ई-कॉमर्स खर्चावर ५% रिवॉर्ड्स, फ्लाइट्स-हॉटेल्सवर सोपी रिडेंप्शन सुविधा 

4k समाचार दि 23 पनवेल (प्रतिनिधी) सर्व प्रकारच्या ई-कॉमर्सवर रिवॉर्ड्स आणि फ्लाइट्स, हॉटेल्स, शेकडो व्यापारी आणि हजारो उत्पादनांवर तत्काळ, लवचिक रिडेम्प्शन यांसह क्रेडने एक नवीन क्रेडिट कार्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राममधील पहिले सादरीकरण म्हणजे क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड आहे. क्रेड सदस्य हे अनेक क्रेडिट कार्ड्स असलेले आणि ज्यांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात […]

लाडकी बहिण’ योजनेतील बदलांवर महिलांचा संताप; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

4k समाचार दि. 23 ‘ हिंगोली – ‘लाडकी बहिण’ योजनेतील बदलांमुळे अनेक महिलांना १५०० रुपयांचा मासिक लाभ मिळेनासा झाल्याने संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.  निवडणुकीपूर्वी कोणतेही निकष न ठेवता सर्व पात्रांना लाभ देण्यात येत होता. मात्र जूनपासून नवीन निकष लागू झाल्याने अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तपोवन गावातील महिला बालविकास अधिकाऱ्यांना […]

वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार फरार

4k समाचार 23 नवी मुंबई – पनवेल येथे १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी ६३ वर्षीय भारती धरणीधर दवे यांना लुटल्याची घटना घडली. साईनगर रोडवरून घराकडे पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, आरोपींचा […]

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; परतीचा मान्सून उशिराने होणार

4k समाचार दि. 23 महाराष्ट्र – यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने परतीच्या प्रवासावर असलेला मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची […]

अनधिकृत शाळांविरुद्ध पालिकेची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल

4k समाचार  दि. 23 नवी मुंबई – पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी केलेल्या तपासणीत शहरात अनेक शाळा परवानगीशिवाय सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयुक्तांच्या सूचनेनुसार संबंधित शाळांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल, अर्कम इंग्लिश स्कूल, ओसीन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल […]

वृद्धाची फसवणूक करून २.५० लाखांची सोन्याची चैन लंपास

4k समाचार दि. 23 नवी मुंबई – पनवेल बस स्थानक परिसरात ६५ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून त्याच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची, अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  चंद्रशेखर सावंत यांनी कळंबोलीला जाण्यासाठी भाड्याने इको गाडी ठरवली होती. दरम्यान, गाडीचालकाने सावंत यांना चहातून गुंगीचे औषध देऊन त्यांची […]

नव्या जीएसटी दरांचा मद्यावर परिणाम नाही; मात्र पुढे दरवाढीची शक्यता

4k समाचार दि. 23 २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटी स्लॅबनुसार देशभरात आता फक्त ५% आणि १८% असे दोनच कर टप्पे राहणार आहेत. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी मद्यप्रेमींना कोणताही दिलासा मिळालेला नाही.  दारूवर अद्याप जीएसटी लागू नसून ती राज्य सरकारांच्या आबकारी कराखालीच येते. मात्र, सरकारने आणलेल्या ४०% विशेष करश्रेणीत तंबाखू, सिगारेटसह आलिशान […]

Back To Top