नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
Open Channels FM: Software Lock-In and AI Tools for Modern Web Businesses
How to Get a 90+ PageSpeed Score in WordPress for Free (Measured)
Open Channels FM: How AI Agents Target Open Source and Why Storage Is the New AI Bottleneck
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 

नवी मुंबईत दोन दिवसांत आठ सापांना जीवदान; विषारी पिलांचाही समावेश

4k समाचार  दि. 20 पनवेल शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा परिणाम वन्यजीवांवरही झाला असून, बिळांमध्ये पाणी शिरल्याने सापांचे दर्शन वाढले आहे. विशेषतः सीबीडी बेलापूर परिसरात दोन दिवसांत तब्बल आठ सापांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये विषारी सापांच्या पिलांचाही समावेश आहे. पुनर्वसु […]

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; ठाण्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

4k समाचार दि. 20 मुंबई | राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.  मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून […]

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शिवसैनिक गेले अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून 

4k समाचार पनवेल दि. २० ( वार्ताहर ) :  पनवेल जवळील कळंबोली सर्कल ते टी पॉईंट येथे रस्त्यात मोठा खड्डा पडला होता त्यामुळे कमीत कमी 1 तास मध्ये 7 ते 8 बाईक वाले आपल्या कुटूंब सहीत पडले होते अशी माहिती मिळताच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शिवसैनिक  अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले . यावेळी […]

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान संपन्न

पनवेल दि.२०(वार्ताहर):  महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान राबवले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर विचुंबे रोडवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून त्यांनी यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने निसर्ग समृद्ध करणारे अभियान राबवल जात असल्याबद्दल त्यांचे आभार मानून पर्यावरण संवर्धनाचा […]

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील  रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक

पनवेल:पनवेल येथील रुद्राणी परेश पाटील या आठ वर्षाच्या चिमुकलीने दि.15 रोजी उरण येथे आयोजित जिल्हा स्तरित जलतरण आमदार चषकात तब्बल 3 सुवर्ण पदक पटकावले आहेत. रुद्राणीने 50 मीटर फ्रीस्टाइल, बॅक स्ट्रोक, व बटरफ्लाय या तीन प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक व ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळवून सर्व स्पर्धकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले.      स्वातंत्र्य दिनाचे औचित्य […]

पनवेलजवळ महामार्गावर चार फूट लांबीचा मगर जखमी अवस्थेत आढळला

4k समाचार पनवेल दि. 20 मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलजवळ  राऊत सर्जिकल रुग्णालयासमोर चार फूट लांबीचा मगर जखमी अवस्थेत सापडला. हा मगर पाहिल्यानंतर एका नागरिकाने वन्यजीव संरक्षण कार्यकर शतुनू कुवेसकर यांना याबाबत माहिती दिली. कुबेरकर यांनी तातडीने वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधला.  वन्यजीव रक्षकांनी घटनास्थळी दाखल होत मगरीला सुरक्षितपणे पकडले.  मगरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली […]

विमानतळ उड्डाणापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे अनोखे आंदोलन

4k समाचार दि. 20नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरपर्यंत सुरु करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र, विमानतळासाठी जमीन संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा एक गट आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.  त्यांनी रविवारी   पळस्पे  ‘ते  येथील जेएनपीटी मार्गा वर नांदगाव  डोंगरावर चढाई करून सरकारला हाक मारण्याचे  अनोखे आंदोलन केले.या आंदोलनाला ठाकरे पक्षाचे उपनेते बाबनदादा पाटील यांनी […]

अवकाळी पावसामुळे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवले

4k समाचार दि. 20 पनवेल पालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुमारे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, पालिका प्रशासनाने शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणी निवारा केंद्रे उभारली आहेत. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या […]

ठाकरे गटाच्या पुढाकाराने गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक दिशा

4k समाचार दि. 20 नवी मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने शिवसेना (ठाकरे गट) तर्फे नवी मुंबईतील नेरुळ येथे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत नागरिकांनी सहभाग घेतला. सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांना मातीपासून गणेश मूर्ती कशा तयार कराव्यात याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या […]

पनवेलमध्ये विवाहितेवर हल्ला; चोरट्यांनी ५० हजारांचे मंगळसूत्र लंपास

4k समाचार  दि. 20  पनवेल तालुक्यातील करजाडे समर्थ अंगण सोसायटी परिसरात एका विवाहित महिलेला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटले. सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.  अनुराधा  धोत्रे (२५) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या  लिफ्ट जवळ उभ्या असताना मागून आलेल्या धक्का देत गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन […]

Back To Top