पनवेल, दि.12 (वार्ताहर)4kNews ः यावर्षी दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी दत्तजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. पनवेल तालुक्यातील खिडुकपाडा गावातील दत्तजयंतीचा उत्सव पनवेलसह संपूर्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कै. अर्जुन भोईर व कै. सुलोचना भोईर यांच्या प्रेरणेने शेकापचे महाराष्ट्र प्रदेश वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर यांच्या माध्यमातून खिडुकपाडा येथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त […]
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैभव खुटले यांना वैद्यकीय शिक्षणासाठी तीन लाख रुपयांची आर्थिक मदत
पनवेल(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षणासाठी वैभव हनुमंत खुटले या विद्यार्थ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. […]
‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’; बुधवारी शास्त्रीय गायन व अभंगवाणी; गायक पं. उमेश चौधरी व गायिका श्रुती बुजरबुरुहा यांचे गायन
पनवेल (प्रतिनिधी) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर धोंडली यांच्यावतीने ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ७ डिसेंबरला सुरु झालेल्या उत्सवाची परिसंगता १५ डिसेंबर रोजी होणार आहे. या महोत्सवानिमित्त तळोजे मजकूर योगिनीनगर (धोंडळी) येथील श्रीस्वामी समर्थ मठ मंदिर येथे बुधवार दिनांक ११ […]
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्वाचा – लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी 4kNews ज्या ज्या वेळी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याजवळ सुरु असलेल्या आमरण उपोषणावेळी केले. अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआयचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार […]
खांदेश्वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
पनवेल, दि.11 (4kNews) ः मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता कार्यक्रम खांदेश्वर पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात आला. खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद शाळा, आसूडगाव, आगरी शाळा, से.6, खांदा कॉलनी, पनवेल येथे विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षकांना मानवी हक्क दिन निमित्त पोलीस दलाची माहिती दिली त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा व […]
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध
पनवेल(प्रतिनिधी) बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने आज (दि. १०) जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तातडीने थांबिवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हजारोंच्या संख्येने मानवी साखळी करत हे आंदोलन करण्यात […]
महापालिकेची खारघर, पनवेलमध्ये अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई,
पनवेल,दि.10 : (4kNews)पनवेल महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण विभागांतर्गत प्रभाग कार्यालयाच्यावतीने गेल्या दोन दिवसापासून खारघर, पनवेलमध्ये अनधिकृतपणे रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार तोडक कारवाई करण्यात येत आहे. फूटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. पनवेल मधील रायगड बाजार मार्केट यार्ड येथे भाजी खरेदी विक्री करणाऱ्यांची गर्दी कायम असते तसेच नागरिकांची व […]
मानवी हक्क दिनानिमित्त पनवेल पोलिसांनी आयोजित केलेल्या चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, दि.10 (4kNews) ः आजच्या मानवी हक्क दिनानिमित्त पनवेल शहर पोलिसांनी शहरातील बान्स स्कूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. आजचा हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य, मानवी हक्क आयोग, मुंबई यांनी आदेश प्रेरित केले होते. त्यानुसार शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमध्ये असणार्या बान्स स्कूलमध्ये पनवेल […]
चिंध्रण गावात होणाऱ्या नविन MIDC प्रकल्प विरोधात तसेच नैना प्रकल्प विरोधात चिंध्रण गावातील शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा ग्रामस्थानी आणि महिलांनी काढला….
चिंध्रण गावात होणाऱ्या नविन MIDC प्रकल्प विरोधात तसेच नैना प्रकल्प विरोधात चिंध्रण गावातील शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा ग्रामस्थानी आणि महिलांनी काढला….MIDC क्षेत्रातील मोबदला नाही घेतलेल्या शेतकऱ्यांना योग्य भाव आणि पूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत MIDC क्षेत्रात कोणतेही जमिनीचे भराव तसेच रस्त्याचे कामे करून देणार नाही, ही ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे….. मोर्चामध्ये मा. अनिल ढवळे साहेब […]
टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ४ तासांत रुग्ण स्वतःच्या पायांवर उभा
कोविड संसर्गाच्या व्यवस्थापनाकरिता स्टिरॉइड्सचा वापर केलेल्या रुग्णाला एव्हॅस्कुलर नेक्रोसिस चे (AVN) झाले निदान नवी मुंबई: कोविड संसर्गाच्या झाल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनाकरिता स्टिरॉइड्सचा वापर करुन एव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे (AVN) झाले निदान झालेल्या ४५ वर्षीय रुग्णावर खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमधील यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑर्थोपेडिक मेडिसिन चे संचालक डॉ. दीपक गौतम यांच्या नेतृत्वाखालील टीमने पहिल्यांदाच अशा प्रकरणात टोटल […]