4k समाचर दि. 2 पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब पनवेलच्या सदस्यांनी तळोजा मध्यवर्ती कारागृहाला तेथील वाचलायनासाठी पुस्तके भेट दिली तसेच पोलीस व कैदी बांधवांना राखी बांधली. बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश देत या उपक्रमातून कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कैद्यांना प्रबोधनात्मक माहिती देण्यात आली व त्यांच्या वाचनालयासाठी पुस्तके दान करण्यात आली. तळोजा कारागृहातील […]
कोपरीतून दीड लाखांचा गुटखा जप्त, चौघे जेरबंद
4k समाचार दि. 28 नवी मुंबईतील कोपरी येथील एका गाळ्यात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी छापा टाकला. या कारवाईत विक्रीसाठी आणलेला तब्बल दीड लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी राजीव झा, सत्या शुक्ला, मुमताज अहमद आणि शैलेश यादव या चौघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात […]
मराठा मोर्चा नियोजनासाठी पोलिसांची बैठक
4k समाचार दि. 25 पनवेल | आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक २१ ऑगस्ट रोजी पनवेलमधील मंथन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सहायक पोलीस आयुक्त (पनवेल विभाग) भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मराठा मोर्चाचे […]
आमली पदार्थ विरोधात खांदेश्वर पोलिसांचे जनजागृती अभियान
पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : आमली पदार्थ विरोधात खांदेश्वर पोलिसांचे जनजागृती अभियान करीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे . आमली पदार्थ म्हणजे ज्या पदार्थाचे सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना अंमली पदार्थ म्हणतात.त्यामध्ये गांजा, चरस, हेरॉईन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर अशा पदार्थाचा समावेश होतो.अंमली पदार्थामुळे मानवी शरीरावर […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’
4 k सामाचारपनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक २३ ऑगस्ट आणि रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे […]
पनवेल पोलिसांची धडक कामगिरी : एका महिन्यात ३८ गुन्ह्यांचा पर्दाफाश, ५७ आरोपी जेरबंद
4k समाचारपनवेल : पनवेल शहर पोलिस व परिमंडळ २ च्या गुन्हे शाखेने केवळ एका महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३८ गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान ५७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, या आरोपींमध्ये देशातील विविध राज्यांतील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकरणांतील गुन्हेगारांचा समावेश […]
ऐरोली दत्त मंदिरात चोरी; दानपेटी फोडून २० हजारांची रोकड लंपास
4k समाचारऐरोली, दि. ११ (वार्ताहर) : ऐरोली सेक्टर १७ येथील दत्त मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दोन दानपेट्या फोडून अंदाजे १५ ते २० हजार रुपयांची रोकड चोरली. सकाळी मंदिर उघडताना हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नागरिकांनी तत्काळ रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू […]
गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने ३९ हजारांची फसवणूक
पनवेल दि. 11 4k समाचार नवी मुंबई (प्रतिनिधी) – “शेतातील गुप्तधन काढून देतो” असे सांगून एका कुटुंबाची तब्बल ₹३९,१०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी संशयित भृदू बाळासाहेब अडके (रा. कोल्हापूर) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भृदू अडके याने पीडित कुटुंबाला गुप्तधन काढून देण्याचा विश्वास दिला. त्यासाठी […]
अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे ३५ वे वर्ष; साकारणार जंगल थीम
4k समाचारपनवेल दि.०९ (संजय कदम) : पनवेल शहरातील नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेला अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्वाचे ३५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने पर्यावरण वाचवा व वाढवा यासाठी जंगल थीम राबवून जनजागृती अभियान करण्यात येणार आहे . या मंडळाचे अध्यक्ष अल्पेश पाडावे, कार्याध्यक्ष नितीन जयराम पाटील, उपाध्यक्ष रुपेश नागवेकर, खजिनदार मयूर चिटणीस, सेक्रेटरी […]
मैत्री ग्रुप २००७ ने वीर वाजेकर महाविद्यालय परिसरात केली आंबा लागवड
4k समाचारउरण दि 8(विठ्ठल ममताबादे )मैत्री ग्रुप वीर वाजेकर महाविद्यालय २००४-२००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात “माझं महाविद्यालय , माझी भेट- माझं झाड” या संकल्पनेतून वृक्षारोपण केले. हा उपक्रम राबवताना ज्या सहकाऱ्यांचा वाढदिवस असेल त्याने किमान एक झाड लावावे असे नियोजन केले होते.त्यानुसार महाविद्यालयाच्या परवानगीने मैत्री ग्रुपने हापूस, केशर, निलम, राजापुरी, रत्ना अशा विविध जातीची […]