नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Category: नवी मुंबई

*गव्हाण गावाच्या पाणीपुरवठा समस्येवर जनआक्रोश मोर्चा*
“”प्रितम म्हात्रे यांची पोलीस आणि सिडको अधिकाऱ्यांशी यशस्वी मध्यस्ती”

4k समाचार दि. 17   गव्हाण गावाला नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी आज गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले असून, सिडको प्रशासनाने आजपासून गावाला आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. मोर्चादरम्यान, गव्हाण गावासाठी हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणीही […]

देशप्रेम, देशाभिमान,
देशकर्तव्य आणि देशत्याग अशा असंख्य संमिश्र भावना मनात ठेवून  भावना मनात ठेवून कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल कळंबोली येथे देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

4k समाचार पनवेल या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती प्रिन्सि थॉमस उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर शाळेच्या बँड पथकाने ध्वजाला सलामी देण्यात आली. बँड पथकाचा आवाज आणि राष्ट्रगीत यामुळे शाळेचा परिसर देशाभिमानाने अधिकच फुलून गेला.  मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी या स्वातंत्र्य महोत्सवास अजूनच झळाळी आणली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलांमधून उपस्थितांची मने जिंकली. एका माहितीपटातून विद्यार्थ्यांनी […]

आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न

4k  सामाचारपनवेल दि. १५ ( वार्ताहर ) :  आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. दीपक फर्टिलायझरचे एच.आर. हेड मा. सौ. जयश्री काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  या प्रसंगी त्यांच्या नॅशनल सायकलिंग कोच अमृतसिंग , कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब  पाटील, मा. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जयंत पगडे, अनिल […]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खांदा कॉलनी झेंडा वंदन उत्साहात संपन्न

4k समाचारपनवेल दि.१५(वार्ताहर): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खांदा कॉलनी शिवसेना शहर शाखेत गेली सहा वर्ष 15 ऑगस्ट 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खांदा कॉलनीचे शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.    यावेळी प्रमुख उपस्थिती उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर, उपविभाग संघटक सुनील महामुनी, उपशहर […]

खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिम

4k सामाचारपनवेल दि. १५ ( संजय कदम ) :  अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत आज दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमात वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमा दरम्यान अधिकाऱ्यांनी  अमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत […]

गेल्या पाच वर्षांत श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या ६१९ बालरुग्णांवर  यशस्वी शस्त्रक्रिया

4k समाचार दि. 14मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करून जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त सुमारे ६१९ बालरुग्णांना नवे आयुष्य मिळाले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या नेतृत्वाखाली ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ प्रकल्पांतर्गत तसेच प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा […]

पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक “मालमत्ता कर” व शास्ती वसुली विरोधात महाविकास आघाडीचा पोलखोल धडक मोर्चाने प्रशासनाला फुटला घाम

पनवेल दि.१३ (वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक, अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या “मालमत्ता कर” वसुलीविरोधात शेतकरी कामगार पक्ष, कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.), शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पोलखोल धडक मोर्चा आज काढण्यात […]

आमली पदार्थ विरोधात खांदेश्वर पोलिसांचे जनजागृती अभियान 

पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : आमली पदार्थ विरोधात खांदेश्वर पोलिसांचे जनजागृती अभियान करीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे . आमली पदार्थ म्हणजे ज्या पदार्थाचे सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना अंमली पदार्थ म्हणतात.त्यामध्ये गांजा, चरस, हेरॉईन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर अशा पदार्थाचा समावेश होतो.अंमली पदार्थामुळे मानवी शरीरावर […]

सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू राहील – परेश ठाकूर

4k समाचार  पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अकॅडमीला शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच पनवेल महानगरपालिकेने अनेक खेळांची मैदाने उभारली असून, सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू राहील असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रतिक क्रिकेट अकॅडमीच्या स्नेहमेळाव्यात केले.  शहरातील मार्केट […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’

4 k सामाचारपनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक २३ ऑगस्ट आणि रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे […]

Back To Top