4k News पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : खांदेश्वर पोलिसांना एक हरवलेली महिला मिळून आली असून तिच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत . सदरची महिलाही खान्देश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मीळुनआलेली असून तिचा पत्ता तिच्या लक्षात नाही व तीचे नाव आरती जाधव ( वय ३६ ) माहीम येथून आलेली आहे. एवढेच सांगत आहे.जर कोणी […]
जाणीव सामाजिक संस्थेच्या नवीन वर्ष दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन पनवेलमध्ये
4kNews दि. 8 जाणीव एक सामाजिक संस्था, संस्थापक -अध्यक्ष नितीन जयराम पाटील यांच्या वतीने दरवर्षी लोक उपयोगी, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय शिबीर, असे अनेक कार्यक्रम राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिका प्रभागात वाटप होणार आहे. त्याचे प्रकाशन सोहळा कार्यक्रम पनवेल विधानसभा संवेदनशील आमदार श्री. प्रशांत ठाकूर साहेब व भाजप जिल्हा […]
खून प्रकरणी आरोपी २४ तासांत गजाआड
4k News दि. 7 नवी मुंबई (प्रतिनिधी) : कळंबोली स्टील मार्केट परिसरात घडलेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी पनवेल गुन्हे शाखा कक्ष ३ ने अवघ्या २४ तासांत तपासाचा वेग वाढवत दोन आरोपींना गजाआड केले आहे. तांत्रिक तपास व गोपनीय पाळत यांचा प्रभावी वापर करून पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद चांद शब्बीर शेख (वय २५) आणि […]
क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि क्रेडाई एमसीएचआय युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्यावतीने बीज कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन
4kNews दि. 7 पनवेल दि.०५(वार्ताहर): क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि क्रेडाई एमसीएचआय युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त ताज विवांता, तुर्भे, नवी मुंबई येथे बीज कनेक्ट हे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रेडाई एमसीएचआय रायगड युनिटचे अध्यक्ष अरविंद एम. सावळेकर यांच्या हार्दिक स्वागताने झाली. आपल्या मनोगतात त्यांनी या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे डेव्हलपर्स आणि […]
पनवेलमधील सिद्धी विश्वास देशमुख करणार ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ मध्ये परफॉर्म
4kNews पनवेल दि.०7(वार्ताहर) : पनवेल शहरातील सिद्धी विश्वास देशमुख हिने तिच्या कलेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित रिअॅलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ यामध्ये परफॉर्म करणार आहे. द्रोण आर्चरी अकादमीच्या तिच्या सहकाऱ्यांसह सिद्धीने दिलेला थरारक आणि अद्वितीय परफॉर्मन्स आता संपूर्ण देश पाहणार असून, याचा प्रत्येक पनवेलकराला अभिमान वाटत आहे. द्रोण आर्चरी अकादमीची […]
दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप
4kNews दि. पनवेल दि.०५(वार्ताहर): दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. नवीन पनवेल विभागामध्ये रोटरी क्लब आयोजित दिव्यांग जनजागृती रॅलीसाठी सहभागी मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब यांच्या सहकार्याने आदई सर्कल नवीन पनवेल या ठिकाणी दिव्यांग रॅली आल्यानंतर 50 ते 60 […]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त करंजाडे-पनवेलमध्ये कॅंडल मार्चचे आयोजन
4k News पनवेल (प्रतिनिधी) परम पूज्यनीय बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करंजाडे तसेच पनवेल परिसरात कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सेक्टर ३–अ करंजाडे येथून प्रारंभ झालेला हा कॅंडल मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पनवेल येथे येऊन समारोप झाला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन […]
१२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात
4kNews पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका […]
कोण पटकावणार बहुमानाचा ‘अटल करंडक’?; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला
4k News दि. 7 पनवेल(प्रतिनिधी) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या १२ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ०७ डिसेंबरला सायंकाळी […]
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल भाजपच्यावतीने अभिवादन
4k news दि. 7 पनवेल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल भाजपच्यावतीने अभिवादन करण्यात आले. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक संतोष भोईर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा […]
