नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: रायगड

वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे   अंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत आर्यन मोडखरकर यांनी पटकाविले दोन रौप्य पदक.

4k समाचार  उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग, फुंडे, उरण मधील कु. आर्यन मोडखरकर आय.टी.तील  विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठाच्या जलतरण स्पर्धेत महाविद्यालयाचे नेतृत्व केले. या स्पर्धा दि. १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी डोंबिवली, पलावा सिटी मधील जलतरण तलावामध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेत कु. आर्यन वीरेश […]

वादन एक कलाचा राजाचे उत्साहात विसर्जन

4k समाचार उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यात सर्वत्र साखर चौथीचे सार्वजनिक, वैयक्तिक रित्या गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही उरण तालुक्यात साखर चौथीचे गणपती उरण मध्ये विराजमान झाले होते.साखर चौथीच्या गणेशोत्सवला शंभर वर्षांच्या काळाची परंपरा आहे.लोकमान्य टीळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक रूपात साजरा केला जातो.दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव संपला कि […]

प्रवीण राम ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश

4k समाचार  उरण दि. 17  (विठ्ठल ममताबादे )पनवेल तालुक्यातील उलवे येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण राम ठाकूर यांनी नुकताच राष्ट्र‌वादी काँग्रेस पार्टी(अजितदादा पवार गट )मध्ये पक्षप्रवेश केला आहे.उलवे येथील प्रवीण राम ठाकूर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार तथा मंत्री सुनिल तटकरे,रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, गीताबाग सुतारवाडी, रोहा तालुका […]

पितृपक्षात कावळे गायब! पर्यावरण असंतुलनामुळे वाढली चिंता”

4k समाचार  उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )हिंदू धर्मात पितृ पक्षाला महत्वाचे स्थान आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा पितृ पक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवैद्य अर्पण केले जाते. घरावर किंवा टेरेस वर अन्न किंवा नैवेद्य ठेवले जाते. यासाठी कावळा या पक्षाला अन्न ग्रहण करण्यासाठी बोलाविले जाते. याला अनेक ठिकाणी काव, काव असेही म्हणतात.अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमेच्या दुसऱ्या […]

चाईल्ड केअर सामाजिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न .

4k समाचार 15 उरण (विठ्ठल ममताबादे )चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडची रविवार दिनांक १४/९/२०२५ रोजी वार्षिक महत्वाची सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष  विकास कडू यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाली.सभे मध्ये विविध विषयावर चर्चा झाली.नवदुर्गा सम्मान रायगड,विशेष सम्मान रायगड हे पुरस्कार वितरण सोहळा श्री रत्नेश्वरी मंदिर येथे होणार आहे,संस्थेचा ९ वर्धापण दिन मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात […]

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला,ग्रामस्थ आक्रमक.

4k समाचार  उरण दि 15 (विठ्ठल ममताबादे )जिल्हाधिकारी (पुनर्वसन)रायगड हे पुनर्वसन कायदा १९८६ चे  कलम १७ नुसार  शेवा कोळीवाडा  संक्रमण शिबिर व्यवस्थापन करत नसल्याचे निषेधार्थ शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना २ ऑक्टोबर २०२५ पासून जेएनपीएचे बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करणार आहेत.शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन ही बाब समोर आली आहे.या आंदोलनमुळे शेवा […]

भारत–पाक सामना – जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे

काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. भारतीय सेनेने धाडसी कारवाया करून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या जखमा आजही ताज्याच आहेत. शहिदांच्या बलिदानाची सावली अजूनही जनमानसावर आहे. अशा वेळी भारत–पाक क्रिकेट सामना खेळवण्यास परवानगी देणे हे भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे आहे. सरकारने […]

उरण तालुक्यात जमीन खरेदी व्यवहारांमध्ये दस्त नोंद घालण्यासाठी खोट्या शेतकरी दाखल्यांचा वापर.

4k News उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )तिसरी महामुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण, पेण आणि पनवेल या ९५ गावांच्या जमिनीवर सध्या गब्बर लोकांचा डोळा असताना या परिसरामध्ये  एक गुंठा एक प्लॉट अशा जाहिरातींना बळी पडून पर राज्यातील आणि काही बांगलादेशी नागरिकांचे उरण पूर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार सुरू आहेत . परंतु महाराष्ट्र नवनिर्माण […]

“दिबा मानवंदना कार रॅलीचे आयोजन ”

4k समाचार उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवार दि १४ सप्टेंबर २०२५ रोजी भिवंडी ते जासई (उरण तालुका )असे नवी मुंबई मार्गे “दिबा मानवंदना कार रॅली” चे आयोजन  करण्यात आलेले आहे.   नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील […]

उरण तालुका वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नवनियुक्त पोलीस निरीक्षकांची सदिच्छा भेट…

4k समाचार  उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजात शांतता नांदावी यासाठी रात्रंदिवस आपले कर्तव्य चोखपने बजावणारे पोलीस अधिकारी कर्मचारी या देशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. समाजात जातीय सलोखा,शांतता, समानता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरते. उरण तालुक्यात सर्व जाती धर्माची नागरिक  सुखाने, गुण्या गोविंदाने एकत्र राहतात.उरण मध्ये अनेक विविध राष्ट्रीय […]

Back To Top