नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: कामोठे

कामोठे येथे ‘महारक्तदान संकल्प 2025’ उपक्रम यशस्वीपणे पार पडला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

कामोठे (4K News प्रतिनिधी):महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून कामोठे येथे “महारक्तदान संकल्प 2025” या भव्य उपक्रमाचे आयोजन दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत करण्यात आले. “रक्तात आहे… राष्ट्रभक्ती!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली भाजप कामोठे शहर मंडळ यांच्या वतीने भाजपा जनसंपर्क कार्यालय, सेक्टर […]

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राचे मार्गदर्शन

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी काळुराम पोशीराम गावंड यांच्या शेतात रत्नागिरी ८ या भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने यशस्वीरित्या लागवड करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी श्रीमती अर्चना सूळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रायोगिक उपक्रम राबवण्यात आला. या प्रात्यक्षिकादरम्यान, उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना ४ सूत्री भात लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. […]

कामोठे येथे रयतच्या मुख्याध्यापकांची सुविचार सभा संपन्न.

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ) नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी व शाखाप्रमुख  भूमिका या विषयावर रायगड विभागीय कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग प्राचार्य व मुख्याध्यापक कार्यशाळा सोमवार दिनांक २१/७/२०२५ रोजी  रायगड विभागीय चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली. सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर  यांनी […]

कामोठेतील पाणीटंचाईवर भाजपाचे सक्रिय पाऊल  विकास घरत यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांकडून तातडीच्या उपाययोजना

📍 विभाग : कामोठे📅 दि. १८ जुलै २०२५कामोठे परिसरात मागील काही दिवसांपासून जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, भाजप कामोठे मंडळ अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री. विकास घरत यांनी थेट पुढाकार घेत नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मा. चहारे (AE) आणि मा. देवरे (AAE) यांच्यासमवेत विविध सोसायट्यांना भेट दिली. या दौऱ्यात नागरिकांनी कमी दाबाने […]

वंचित बहुजन आघाडी सचिव सचिन छबन गायकवाड व समाज सेवक सचिन शहाजी गायकवाड यांच्या पाठपुराव्याने सेक्टर 11 मधील सोसायटीत  पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला 

दि.18  4k  News  वंचित बहुजन आघाडी सचिव सचिन छबन गायकवाड व समाज सेवक सचिन शहाजी गायकवाड यांच्या पाठपुराव्याने सेक्टर 11 मधील शुभ हर्ष सहकारी गृहनिर्माण सोसायटीत पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर .. च्या माध्यमातून आपण कामोठे कराना आव्हान केले होते तर कामोठेतील जनता ही एक नवीन बदल पाहू इच्छित आहे […]

रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे

मानसरोवर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अश्विता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष रो. रवींद्र अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण धोत्रे […]

रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे

मानसरोवर (प्रतिनिधी) : रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अधिता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष रो. स्वप्नील अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण घोळे […]

रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे

मानसरोवर (प्रतिनिधी) : रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अधिता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मावळते अध्यक्ष रो. स्वप्नील अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण घोळे […]

पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

35 गावांची सूत्रे महिलांच्या हाती; ग्रामीण राजकारणात नवा रंग पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात येत्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आज मंगळवारी पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार विजय पाटील व नायब तहसीलदार भालेराव यांच्या उपस्थितीत एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून […]

डॉ. हेमलता गोवारींची आयुक्तांना भेट – पाणीपुरवठा लवकर सुरळीत होणार

कामोठे | 4K समाचार कामोठे परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. हेमलता रवि गोवारी यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नारायण बांगर आणि शहर अभियंता देसाई साहेब यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कामोठ्याला इतर शहरांच्या तुलनेत पाण्यासंदर्भात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा ठोसपणे मांडला. यावेळी आयुक्त बांगर आणि अभियंता देसाई […]

Back To Top