4kNews दि. 10 महाड, l:मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला त्याच्या आईने किडनी दान करून नवजीवन दिले आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल नवी मुंबई येथे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. रुग्णाला अॅटिपिकल हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम (Atypical HUS) हा दुर्मिळ आजार झाला होता. डॉ. अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रगत उपचारांच्या मदतीने रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आले. […]
उरण-नेरूळ रेल्वे फेऱ्यांत वाढ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आमदार महेश बालदी यांनी मानले आभार
4kNews दि. 9पनवेल (प्रतिनिधी) उरण–नेरूळ रेल्वे मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. उरण परिसरातील नागरिक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, महिला व व्यावसायिक यांच्या वाढत्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार महेश बालदी यांची मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर […]
रविवारी ‘राज्यस्तरीय अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
4k News दी. 7 पनवेल(प्रतिनिधी) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या १२ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ०७ डिसेंबरला सायंकाळी […]
चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त)येथे आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा संपन्न
4k समाचार दि. 3जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळाचे संचालक तसेच पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश […]
वनवर्ल्ड वुमेन नेटवर्क’तर्फे डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते सीकेटी महाविद्यालयाला ‘शैक्षणिक भागीदार’ चा विशेष सन्मान
‘4k समाचार दि. 2 पनवेल(प्रतिनिधी) ‘वन वर्ल्ड वुमेन नेटवर्क’ या संस्थेद्वारे आयोजित ‘निर्भय नेतृत्व’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स (अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाने ‘शैक्षणिक भागीदार’ म्हणून सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती अंशुल शर्मा, श्रीमती जयश्री काटकर, श्रीमती गरिमा शर्मा, डॉ. स्वाती पडोशी आणि डॉ. […]
नवीन दिवाणी न्यायाधीश इमारतीवरील दोन मजल्यांच्या प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात
आमदार प्रशांत ठाकूर, ऍड. पारिजात पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऍड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पनवेल वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश
4k समाचार दि. 27 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल येथील नवीन दिवाणी न्यायाधीश न्यायालयीन इमारतीवर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऍड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पनवेल वकील संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे. या बांधकामासाठी […]
पनवेलच्या पटेल हॉस्पिटलमध्ये रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण
4k समाचार नवीन पनवेल : पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटल मध्ये डॉ. कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या दोन वर्षात पूर्ण केल्या आहेत. पटेल हॉस्पिटल पनवेल हे रोजा रोबोटिक द्वारा गुडघ्याची 500 सर्जरी करणारा महाराष्ट्र मधला पहिला हॉस्पिटल झाला आहे. सव्वा पाचशे ते साडेपाचशे लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे. रोबोट सर्जरी […]
कामोठ्यातून नव्या नेतृत्वाची पहाट! समाजकार्याने घडलेले व्यक्तिमत्त्व – शुभम रमेश तुपे निवडणुकीत दमदार एन्ट्री..
कामोठे: 15 नोव्हेंबर (4K समाचार) परिसरात शिक्षण, समाजसेवा आणि मानवी मूल्यांची भक्कम परंपरा पुढे नेणारे नाव म्हणजे शुभम रमेश तुपे. SGT इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश गुलाब तुपे यांचे पुत्र म्हणून त्यांच्यावर लहानपणापासूनच सामाजिक जबाबदारीची शिकवण रुजली आहे. शाळा प्रशासनात काम करताना त्यांनी समाजासाठी कार्य करणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणून स्वतःची वेगळी […]
रायगड जिल्ह्यात जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा विजय : शेल इंडियाच्या कामगारांना तब्बल १ लाख २० हजार रुपये बोनस
4k समाचार दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) देशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दिपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो. यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगारनेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेने कामगारांच्या […]
राईड टू सेफ्टी उपक्रमांतर्गत तु . ह.वाजेकर फुंडे विद्यालयात विद्यार्थ्यांना व पालकांना मोफत हेल्मेट वाटप.
4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )सेवा सहयोग फाऊंडेशन ही संस्था गेल्या १६ वर्षांपासून शिक्षण, पर्यावरण व महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक विषयांवर कार्यरत आहे. संस्थेचे सामाजिक उपक्रम हे बहुआयामी असून समाजात जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावतात.अशाच उपक्रमांपैकी एक म्हणजे ‘राईड टू सेफ्टी’ — रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी राबविण्यात येणारा प्रभावी उपक्रम. या उपक्रमांतर्गत ज्या […]
