नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

नवी मुंबइ चे  जिल्हा अध्यक्ष नितेश यादव यांनी  मुलीना त्रास देणाऱ्या  राजस्थानि दुकान मालकास दिली समज

आझाद समाज पार्टी चे नवी मुंबइ चे  जिल्हा अध्यक्ष नितेश यादव यांनी  मुलीना त्रास देणाऱ्या  राजस्थान दुकान मालकास दिली समज पनवेल दि. 9   नवी मुंबई एपीएमसी  मार्केट तुर्भे ये्थे एका रजिस्थानी दुकानदाराला चोप दिला. नवी मुंबई येथे एका राजस्थानी दुकानात  काम करणारी  मुलीला कामाला ठेवलेल्या  मुलीला दुकानातिल मालक मुलीला  अश्लील भाषेचा प्रयोग करणारा व मेसेज […]

*चंद्रशेखर सोमण यांना मातृशोक*

शिवसेनेचे स्थानिक नेते, ज्येष्ठ शिवसैनिक तथा पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांच्या मातोश्री व शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या आजी माधुरी यशवंत सोमण (वय ८१) यांचे शनिवार दि ८ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने महाड येथे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलं, दोन मुली, सहा नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. वयाच्या ७५ वर्षा पर्यंत […]

नमो चषक २०२५; कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोलने पटकाविला किताब; पाच लाख रुपये व मानाच्या गदाने सन्मान

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत झालेल्या भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल […]

नमो चषक क्रिकेटमध्ये भिंगारी संघ अव्वल

पनवेल (प्रतिनिधी) नमो चषक २०२५ अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांना १ लाख ११ हजार १११ रुपये व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उपविजेता वहाळ संघ तर तृतीय क्रमांक वळवली संघाने मिळवला. या स्पर्धेतील मालिकावीर वळवली संघाचा सुयोग म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज वहाळ […]

नमो चषक फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस

पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक २०२५ क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस […]

बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी नामदेव गोंधळी यांनी दिले तीनही आमदारांना निवेदन

पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी फसवणूक झालेले गरीब शेतकरी नामदेव गोंधळी यांनी पनवेल पंचायत समितीची सन 2024-25 च्या आमसभेत आ.प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी व आ.विक्रांत पाटील यांची भेट घेवून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा त्यांनी पाढाच वाचला व तसे निवेदन सुद्धा दिले. तालुक्यातील वावंजे येथे राहणारे फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी यांनी घेतलेल्या 12 […]

कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पेढे भरवून आ.विक्रांत पाटील यांनी केला दिल्लीचा विजय साजरा

पनवेल, दि.8 (संजय कदम) ः दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये दिल्लीकरांनी भाजपला मोठी आघाडी मिळवून देत महाविजय साध्य केला आहे. हा सामान्य दिल्लीकरांच्या विश्‍वासाचा विजय असल्याने आज आ.विक्रांत पाटील यांनी हा विजय कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पेढे भरवून जल्लोषात साजरा केला.हा गर्जनात्मक कौल साजरा करण्यासाठी तुळजापूर येथे आ.विक्रांत पाटील यांनी आज भेट दिली व आई तुळजाभवानीचे […]

विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा तळोजा पोलिसांमार्फत होत आहे मालकांचा शोध

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या व विविध गुन्ह्यात जप्त असणार्‍या वाहनांच्या मुळ मालकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुुचाकी मोटार सायकल, रिक्षा, स्कुटी गाड्या, स्वीफ्ट कार, नॅनो कार, बजाज पल्सर, युनिकॉर्न मोटार सायकल, टोयॅटा, टँकर अशा प्रकारे एकूण 82 वाहने या पोलीस ठाण्यात असून सदर वाहन मालकांनी या संदर्भात […]

रॉबरी करणार्‍या तीन आरोपींना तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल, दि.10 (संजय कदम) ः आरोपी यांनी एका इसमास रिक्षात बसून त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण करुन तसेच त्यांचे पायावरून रिक्षा घालून दुखापत करून फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन पळून गेल्याबाबत गुन्हा दाखल होताच तळोजा पोलिसांनी या तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. आरोपी यांचे बाबत काही एक माहिती नसताना व फिर्यादी यांना सदर घटनेबाबत विचारता […]

पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने आले गौरविण्यात

पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, […]

Back To Top