4k समाचार दि. 20 भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपा नेते ऍड.आस्वाद पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लायन्स क्लब पनवेल – निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्री
4k समाचार पनवेल (दि. 20 सप्टेंबर) – लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्रीचे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले. पनवेलकरांकडून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३० स्टॉल्स या दोन दिवसीय उपक्रमात उभारण्यात आले होते. साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, ज्वेलरी, पर्स, साडी कव्हर, आचार, शोभेच्या वस्तू, नवरात्रीसाठी आकर्षक अॅक्सेसरीज, घागरे, तसेच लाइफ […]
आशा की किरण फाउंडेशनतर्फे वंचित मुलांना मिठाई व इतर साहित्याचे वाटप
4k समाचार पनवेल दि. 20 (संजय कदम) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आशा की किरण फाउंडेशन पुनर्वसन केंद्राने वंचित मुलांना आधार देण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाअंतर्गत शालेय मुलांना तसेच पनवेलच्या वाजे आणि आसपासच्या आदिवासी गावे आणि झोपडपट्टी भागातील मुलांना मिठाई, चॉकलेट, टिफिन बॉक्स आणि पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. आस्पेक्ट […]
चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे केले अभिनंदन
4k समाचार पनवेल दि. 20(संजय कदम) : चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले. चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दितील पळस्पे ते टी पॉइंट दरम्यान निलेश ढाबा येथील जेएनपीटी मुख्य पॉईंटवर वाहन चालकना त्यांच्या कर्तव्या बाबत वाहतूक विभागामार्फत त्यांची प्रशंसा व गुलाबाचे फुल, अल्पोपहार देऊन अभिनंदन […]
पनवेलचे पत्रकार येणार एका छताखाली
4k समाचार दि. 20पनवेल / प्रतिनिधी पनवेल तालुक्यात झालेल्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि शासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्राबाबत झालेले चुकीचे गैरसमज, यावर उपाययोजना करण्याची इच्छा पनवेल तालुक्यातील अनेक जेष्ठ पत्रकारांसह नवोदित पत्रकारांनी व्यक्त केली. त्यानुसार पनवेल तालुक्यातील पत्रकारांना एकसंघ करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे एकत्र विचार व उपाययोजना करण्यासाठी तसेच आपल्या सूचना मांडण्यासाठी शुक्रवार […]
आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा ”
सीकेटी विद्यालयात शाळा अंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” या स्पर्धेच्या शाळा अंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा आज (दि. १८) नविन पनवेल येथील सी. के. ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालय येथे उत्साहात पार पडला. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व समकालीन विषयांवर प्रभावी […]
पनवेलमध्ये ‘युवा संवाद मेळावा’; नामदार अॅड. आशिष शेलार यांचे मार्गदर्शन लाभणार
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आणि सेवाव्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेलमध्ये ‘युवा संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. देशाचे […]
सवाई गंधर्व महोत्सवात राष्ट्रीय कलाकारांची रंगली स्वर मैफल
रायगड नवी मुंबईचे सुपुत्र पं. उमेश चौधरींच्या सुरेल गायनाने उजळली रंगभूमी
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सुवर्ण परंपरेला उजाळा देणारा पं. सवाई गंधर्व संगीत महोत्सव कुंदगोल येथील सवाई गंधर्व स्मारक भवन येथे दोन दिवसांच्या भव्य आयोजनात पार पडला. पं. सवाई गंधर्व यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त, कर्नाटक सरकारच्या कन्नड व संस्कृती विभागाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाने रसिकांना संगीताचा अनुपम असा आनंद दिला. या दोन […]
शब्दांच्या जादूने रंगली स्पर्धा; शाळा अंतर्गत फेरीतील विध्यार्थी सन्मानित
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक : वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत शाळाअंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा सी. के. ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल (मराठी माध्यम) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, […]
पनवेल तालुक्यात प्रथमच श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धा
4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रीमद भगवद गीता पठण” स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज (दि. १७) येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम […]
