नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

Tag: Adventure

स्वरसंस्कार संगीत विद्यालयाची उत्तुंग भरारी

नवीन पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळविले आहे.. यावर्षी विद्यालयाच्या ४१ मुलांना प्रथम श्रेणी व विशेष योग्यता श्रेणी मिळाली आहे अशी माहिती विद्यालयाच्या  संचालिका ऍड. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) यांनी दिली गेल्या १० वर्षापासून स्वरसंस्कार संगीत विद्यालय उत्तम विद्यार्थी घडवत आहेत. या विद्यालय अंतर्गत शास्रीय […]

*ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक; २० लाख ४५ हजार किमतीच्या १७ गाड्या केल्या हस्तगत*

पनवेल दि.२३(संजय कदम): पनवेलसह खारघर, कळंबोली, सीबीडी, उलवा, वाशी, नेहरूनगर, बांद्रा , पंत नगर, खार आदी ठिकाणावरून १७ ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी अटक करून त्यांच्या कडून जवळपास २० लाख ४५ हजार किमतीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत.     , सिबीडी पोलीस ठाण्यात फिर्यादी यांची अॅक्टीव्हा स्कूटी का MH 43 AE […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत राबविण्यात आला कळी उमलताना उपक्रम

पनवेल, दि.24 (संजय कदम) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे कळी उमलताना… हा मेडीकल प्रोजेक्टसमधील एक अतिशय स्तुत्य उपक्रम तालुक्यातील अनंत पांडुरंग भोईर अनंत पांडुरंग भोईर विद्यालय पारगाव दापोली येथे घेण्यात आला. इयत्ता 5 वी ते 7 वी तल्या उमलू पाहणार्‍या या सुंदर अशा कळ्यांना क्लब च्या प्रथितयश स्त्री रोगतज्ञ डॉ.कांचन दिवेकर […]

कामोठे वसाहतीमधील गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार  मा.नगरसेवक विकास घरत

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील गार्डनमध्ये बसविण्यात आलेल्या गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार ग्वाही स्थानिक मा.नगरसेवक विकास घरत यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करताना केली. कामोठे सेक्टर 36 मधील नागरिकांनी प्लॉट 17- गार्डन मध्ये बसविलेल्या जिमच्या मेंटेनन्स बद्दल चर्चा करण्यात आली. तसेच आता लहान मुलांची खेळणी बसविले याबाबत […]

मावेजाला अभय योजनेला मुदत वाढ
कामोठे मधील एकता सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश

मावेजामुळे अभिहस्तांतरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला सिडकोने ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. कामोठ्यातील एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सचिवालय कक्ष कार्यालयाला निवेदन दिले होते. जमिनीचा वाढीव मोबदला अर्थात मावेजाच्या अर्थकारणातून काही बांधकाम व्यावसायिक सिडकोच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैशाचा गैरव्यवहार करत असल्याच्या […]

विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा सन्मान

पनवेल (4kNews*) रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच राज्यातील विविध भागात शास्त्रीय संगीत आणि भजन संगीतचा प्रचार व प्रसार करत सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने सहस्रचंद्र सोहळा समारंभपूर्वक संपन्न झाला. विशेषत्वाने बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून लुबाडले

नवीन पनवेल येथील एका ७१ वर्षीय महिलेला बाकड्यावर बसवून बोलण्यात गुंतवून सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची गळ्यातील माळ काढून घेतल्याची घटना येथे घडली. खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदा पारकर (नवीन पनवेल, सेक्टर १) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. २६ नोव्हेंबर रोजी त्या भाजी आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या, महादेव मंदिराकडे जात असताना एक […]

Back To Top