नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन ; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद

4k समाचार दि. 15  भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन ; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यासह अनेक गायकांच्या सुरेल मैफिली पनवेल(प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे […]

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सीकेटी कॉलेजमध्ये इमोशन फ्रेडली कॅम्पस डे साजरा  

4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (अधिकारप्रदत्त  स्वायत्त) अर्थात सीकेटी कॉलेजमध्ये युवा मानसरंग क्लबच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘इमोशन फ्रेडली कॅम्पस डे’ हा कार्यक्रम पार पडला.   प्रो. सोनाली हुद्दार यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करत मुख्य प्रवक्ते प्रो. डॉ. बी.एस.पाटील व […]

तलवारबाजी स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी 

4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) सानपाडा येथील वेस्टर्न कॉलेजमध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठ स्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सांघिक चार कांस्य पदक पटकाविले.       या स्पर्धेत मुलांनी इपी प्रकारात कांस्य पदक व सेबर प्रकारात कांस्य पदक तर मुलींनी […]

 कुस्ती स्पर्धेत सीकेटी कॉलेजची प्रशंसनीय कामगिरी 

4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) सोनू भाऊ बसवंत महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  खांदा कॉलनी (अधिकारप्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक मिळवून विजेतेपद  प्राप्त केले.   त्याचबरोबर स्पर्धेत  रितिका […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन

4 k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) साईनगर येथे फुलपाखरू उद्यान भूमिपूजनाचा तसेच रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात झाला. या वेळी फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल डॉ. […]

सीकेटी महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने उमरोली येथे भव्य वृक्षारोपण

4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी)  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या औचित्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे (अधिकारप्रदत्त स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि लायन्स क्लब नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील उमरोली येथे वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासमयी ग्रामपंचायत उमरोलीचे सर्व सदस्य, […]

विस्टा प्रोसेसेड फुडसच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या महत्वकांशी प्रकल्प रोटरी घनदाट जंगलला 10 लाखाचा सीएसआर फंडाची मदत

4k समाचार पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व विविध ठिकाणी सीएसआर फंडाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मदत करणार्‍या विस्टा प्रोसेसेड फुडस्ने रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रोटरी घनदाट जंगल व यांना 10 लाखाचा सीएसआर फंड जाहीर केला आहे. पनवेल कर नागरिकांच्या लोकसहभागा द्वारे पनवेल शहराच्या मध्यभागी पनवेल महानगर  पालिका व […]

ज्येष्ठ पत्रकार वसीम पटेल संपादित ‘कहकशा’ दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन

4k समाचारपनवेल दि.14 (संजय कदम) : ज्येष्ठ पत्रकार वसीम पटेल संपादित ‘कहकशा’ दिवाळी विशेष अंकाचे उद्योजक व पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी यांच्या हस्ते झाले.. या प्रकाशनावेळी माजी नगरसेवक मुकीद काझी, हाजी शानवाज खान, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, अविनाश जगधने, इकबाल नावडेकर, झुबीर पिटू, निसार पटेल, जवाद पटेल, नावेद पटेल, असीम पटेल, […]

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत 14 ऑक्टोबर रोजी विराट मोर्चाचे आयोजन

4k समाचार दि. 13 मुंबई (प्रतिनिधी) – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट, आंबेडकरी संघटना आणि सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र येत आहेत. या मागणीसाठी 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानपर्यंत शांततापूर्ण विराट रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मुंबईतील सर्व […]

बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत महामोर्चा

4k समाचारमुंबई दि. 13 (वार्ताहर): अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने “बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चा” हा भव्य मोर्चा दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान, बोरीबंदर (मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे.  या मोर्चात रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील विविध गट-तटांतील तसेच विविध राजकीय पक्षांतील बौद्ध नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बोधगया येथील […]

Back To Top