4k समाचार दि. 15 ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) – रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या प्रयत्नात तुषार नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो बाईकवरून दादरी रेल्वे ट्रॅकजवळ आला होता. रेल्वे येण्यास अजून वेळ असल्याचे समजून त्याने ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला, मात्र बाईक घसरल्याने तो रुळांवर पडला. स्वतःला सावरण्यापूर्वीच समोरून आलेल्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली, ज्यामुळे […]
रामशेठ पब्लिक स्कूलच्या कराटेपटूंची अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी
4k समाचार दि. 15 उलवे – युनिव्हर्स कराटे मार्शल आर्ट अकॅडमी इंडियाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत उलवे नोडमधील रामशेठ पब्लिक स्कूलच्या कराटेपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील प्रिनल भालेराव आणि मोहम्मद इफराज शेख या विद्यार्थ्यांनी काटा प्रकारात उत्तम प्रदर्शन करत कांस्य पदक पटकावले. या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन आणि […]
आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांवर आमदार महेश बालदी यांची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी भेट
4k समाचार दि. 15 उरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्ते, पाणी, वीज, घरकुल आदी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.या चर्चेदरम्यान आमदार बालदी यांनी आदिवासी भागातील लोकांच्या अडचणींचा वेध घेत तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मंत्री डॉ. […]
भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन ; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद
4k समाचार दि. 15 भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन ; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यासह अनेक गायकांच्या सुरेल मैफिली पनवेल(प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे […]
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सीकेटी कॉलेजमध्ये इमोशन फ्रेडली कॅम्पस डे साजरा
4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त) अर्थात सीकेटी कॉलेजमध्ये युवा मानसरंग क्लबच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘इमोशन फ्रेडली कॅम्पस डे’ हा कार्यक्रम पार पडला. प्रो. सोनाली हुद्दार यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करत मुख्य प्रवक्ते प्रो. डॉ. बी.एस.पाटील व […]
तलवारबाजी स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी
4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) सानपाडा येथील वेस्टर्न कॉलेजमध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठ स्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सांघिक चार कांस्य पदक पटकाविले. या स्पर्धेत मुलांनी इपी प्रकारात कांस्य पदक व सेबर प्रकारात कांस्य पदक तर मुलींनी […]
कुस्ती स्पर्धेत सीकेटी कॉलेजची प्रशंसनीय कामगिरी
4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) सोनू भाऊ बसवंत महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी (अधिकारप्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक मिळवून विजेतेपद प्राप्त केले. त्याचबरोबर स्पर्धेत रितिका […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन
4 k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) साईनगर येथे फुलपाखरू उद्यान भूमिपूजनाचा तसेच रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात झाला. या वेळी फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल डॉ. […]
सीकेटी महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने उमरोली येथे भव्य वृक्षारोपण
4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या औचित्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे (अधिकारप्रदत्त स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि लायन्स क्लब नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील उमरोली येथे वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासमयी ग्रामपंचायत उमरोलीचे सर्व सदस्य, […]
विस्टा प्रोसेसेड फुडसच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या महत्वकांशी प्रकल्प रोटरी घनदाट जंगलला 10 लाखाचा सीएसआर फंडाची मदत
4k समाचार पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व विविध ठिकाणी सीएसआर फंडाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मदत करणार्या विस्टा प्रोसेसेड फुडस्ने रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रोटरी घनदाट जंगल व यांना 10 लाखाचा सीएसआर फंड जाहीर केला आहे. पनवेल कर नागरिकांच्या लोकसहभागा द्वारे पनवेल शहराच्या मध्यभागी पनवेल महानगर पालिका व […]