नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Tag: #Kamothe #पनवेल

*नवी मुंबईत मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्रौढांकरिता लसीकरण क्लिनिक*

4kNews कामोठे  दि. 8 *नवी मुंबई:* प्रौढांमध्ये टाळता येण्याजोग्या संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने नवी मुंबईत एक विशेष प्रौढ लसीकरण क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचा उद्देश सामान्य आणि गंभीर संसर्गांविरुद्ध वेळीच लसीकरण करून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आहे, विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि मधुमेह व श्वसनविकारांसारखे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाचा धोका […]

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिल्या हिरामण सुर्वे यांना शुभेच्छा

4kNews कामोठे दि. 8 पनवेल ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे हिरामण सुर्वे फाऊंडेशन संस्था महाराष्ट्र राज्याचे हिरामण सुर्वे यांची भेट घेवून यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  कळवा येथील व्यक्ती महत्त्व आणि हिरामण सुर्वे फाऊंडेशन संस्था महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

4kNews कामोठे पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः सिडकोच्या जमिनीवर विनापरवाना महापालिकेकडून मांडण्यात आलेले शौचालय तोडल्यामुळे जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व […]

सिडको प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात  निलेश पाटलांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

4kNews कामोठे पनवेल, दि. 8 (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सिडको’  प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार फोफावला असून, प्रकल्पग्रस्तांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचा गंभीर आरोप पनवेलचे माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून सिडकोतील भ्रष्टाचाराला […]

ओरायन मॉलच्या यशस्वी १० व वर्धापन दीना निमित्त आयोजित “लाभले आम्हास भाग्य” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे दि. 8 पनवेल दि.०६ रोजी (वार्ताहर): पनवेल येथील ओरायन मॉलच्या यशस्वी १० वर्षांच्या प्रवासानिमित्त आनंद सोहळा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. गेल्या दशकभराचा हा प्रवास आव्हानात्मक आणि बरेच काही शिकवणारा ठरला असला, तरी ग्राहकांच्या, नागरिकांच्या आणि सुहृदांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मॉलने ही यशस्वी वाटचाल पूर्ण केल्याची भावना व्यवस्थापनाकडून व्यक्त […]

नगरसेवक दशरथ म्हात्रे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप

4kNews कामोठे दि. 8खांदा कॉलनी, पनवेल (प्रतिनिधी):भारतीय जनता पक्षाच्या वतीने खांदा कॉलनी येथील खांदेश्वर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीचा विचार करून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन (भाई) पाटील, खांदा कॉलनीचे नगरसेवक एकनाथ (दादा) गायकवाड, भाजपा […]

शिवसेनेच्या युवासेना पनवेल शहर अध्यक्षपदी कपिल भरत कुरघोडे यांची नियुक्ती

4kNews कामोठे दि. 8पनवेल / प्रतिनिधी : –शिवसेना पनवेल महानगर मधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर येथील युवासेनेच्या शहर अध्यक्ष, सचिव, समन्वयक, उपाध्यक्ष तसेच महानगर उपाध्यक्ष या पदांच्या नेमणुका युवासेना मध्यवर्ती कार्यालय येथून करण्यात आल्या आहेत./ पनवेल मधील शिवसैनिक कपिल भरत कुरघोडे यांची पनवेल शहर अध्यक्षपदी तर विनीत पाटील यांची शहर सचिव […]

निसर्ग फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा

4kNews कामोठे पनवेल दि.०५(वार्ताहर): निसर्ग फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिवस निमित्त चिंध्रण येथील मुजबादेवी डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.   यावेळी वृक्षारोपण करताना चिंध्रण ग्रामपंचायत उपसरपंच मनोज कुंभारकर, विष्णू कडू, कैलास कडू, अमित कडू, जयंता कदम, मछिंद्र देशेकर, योगेश अरीवले, लखन माळी, राज देशेकर, तेज कुंभारकर, आराध्य कडू व ग्रामस्थ आणि निसर्ग फाऊंडेशन पदाधिकारी उपस्थित होते. […]

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी

4kNews कामोठे  दि. 5पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग क्रमांक १४ मधील विविध ठिकाणी नालेसफाई व पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच नाल्यांमधील […]

गव्हाणमधील जीर्ण अंगणवाड्यांसाठी नवीन इमारतींची मागणी; पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळींचे सिडकोला निवेदन 

4kNews कामोठे दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) गव्हाण गावातील अंगणवाडी क्रमांक १, २, ३ व ४ यांच्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेमुळे या अंगणवाड्यांना जागेसह नवीन इमारती बांधून देण्याची मागणी पनवेल पंचायत समिती सदस्या जिज्ञासा किशोर कोळी यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आले असून आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार […]

Back To Top