नवीन बातम्या
हृदयातील ब्लोकेजमुळे पत्रकार गौरव जहागिरदार उपचारासाठी मदतीच्या प्रतीक्षेत
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ

‘ 4k समाचार उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )”आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच! रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्यच उजळून गेले. सर्वांनाच अशा बायका मिळतात असे नाही. मी रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले, मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. या पूर्वी […]

जनतेची कामे प्राधान्याने करण्यासाठी तेजस डाकी आणि रुपेश पाटील अजित पवारांच्या : मुंबई नरिमन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पक्षप्रवेश

4k समाचार पनवेल दि.30 (वार्ताहर): पनवेल आणि उरणच्या विकासासाठी मनातील तळमळ ही मानत ठेवून उपयोगाची नसल्यामुळे केवळ समाजकार्य करण्यापेक्षा राजकीय पाठबळ घेऊन समाजाची सेवा करण्याबाबत नुकतेच शिंदे गटातून बरखास्त झालेले नेते रुपेश पाटील यांनी समाजसेवक तेजस डाकी यांना देत, पनवेल उरणच्या विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मंगळवारी […]

को.ए.सो. हायस्कूल, केळवणेची पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

4k समाचार उरण दि  29 (विठ्ठल ममताबादे )केळवणे येथील को.ए.सो. हायस्कूल शाळेने पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत गेल्या काही दशकात  सर्वोत्कृष्ठ  कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेत शाळेच्या तीन संघांनी अंतिम फेरीत दमदार विजय मिळवून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.  अंडर -१४ वयोगटातील मुलींच्या संघाने चावणे विद्यालयावर विजय मिळवला.अंडर […]

चाईल्ड केअर संस्थेतर्फे नवदुर्गांचा  सन्मान

4k समाचार उरण दि  29 (विठ्ठल ममताबादे )चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे अनेक वर्ष विविध उपक्रम राबवले जात आहेत.त्यातील दर वर्षी दिले जाणारे नवदुर्गा सम्मान हा एक उपक्रम संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जातो.तसेच या वर्षी हि नवदुर्गा सन्मान रायगड २०२५  हा पुरस्कार रायगड जिल्हातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना […]

अ‍ॅक्शन टेस्सा याच्या माध्यमातून लाकूड फर्निचर उद्योगातील कारागिरांचा करण्यात आला सन्मान

पनवेल, दि. 29 (वार्ताहर) ः अ‍ॅक्शन टेस्सा यांच्या माध्यमातून लाकूड फर्निचर उद्योगातील कारागिरांचा विशेष सन्मान आज करण्यात आला. इंजिनियअर्ड वूड पॅनल उत्पादनांची सर्वात मोठी उत्पादक आणि या क्षेत्रातील आघाडीची कंपनी अ‍ॅक्शन टेस्सा यांनी सलग दुसर्‍या वर्षी राष्ट्रीय सुतार दिन साजरा केला. या निमित्ताने कंपनीने फर्निचर उद्योगात काम करणार्‍या कारागिरांना एक वेगळी ओळख देण्यासाठी त्यांचा सन्मान […]

गुन्हेगारी नियंत्रणात सार्वजनिक दक्षता महत्त्वाची आहे, – अजयकुमार लांडगे – सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई

4k समाचार पनवेल दि.29 (वार्ताहर): नवी मुंबई परिसरात वाढत्या गुन्हेगारी आणि सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांवर पोलिस आणि जनतेमध्ये जागरूकता याबाबत पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी नवी मुंबई पोलीस सह आयुक्त राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त दीपक साकोरे यांच्यासह गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्याशी संवाद साधला.   यावेळी जेष्ठ पत्रकार […]

पनवेल अमरधाम स्मशानभूमीमध्ये साफसफाई कामाला सुरुवात!! महापालिका आयुक्त मंगेश चितळे ऍक्शन मोडवर..

4k समाचार दि. 29 पनवेल येथील मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या मुख्य अमरधाम स्मशान भूमीची प्रचंड दुरवस्था झाली होती. २ खाजगी कंत्राटदारांतर्फे व्यवस्थापन करण्यात येत असलेल्या ह्या स्मशान भूमीतील दुरावस्थेचे कथन करणारे एक निवेदन शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिनांक ११.०८.२०२५ रोजी महापालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे ह्यांच्याशी चर्चा करून फोटो पुराव्यासहित दिले होते.  […]

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 2038 पर्यंत सुरूच राहणार : शंतनू गोयल

पनवेल :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक श्री. शंतनू गोयल यांनी 4K न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाचे काम उद्घाटनानंतरही पुढील अनेक वर्षे सुरू राहणार आहे. त्यांनी सांगितले की, दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले तरी विमानतळाच्या संपूर्ण प्रकल्पाला पूर्णत्व यायला अजून वेळ लागणार आहे. कारण या विमानतळावर २ धावपट्ट्या (Runways), ४ टर्मिनल्स (Terminals) व […]

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव मिळणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेला ठोस आश्वासन

पुणे (4K News)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असून प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा केंद्र सरकार आदर करेल, असे ठोस आश्वासन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी पुणे येथील सरितानगरी येथे आयोजित जनता दरबारात ना. मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी […]

गुन्हे शाखा, कक्ष ३ पनवेल यांनी हरवलेले २५ लाख रुपये किमतीचे १२२ मोबाईल फोन नागरीकांना केले परत

4k समाचार दि. पनवेल दि.२६ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ह‌द्दीत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे प्रवासादरम्यान, खरेदीच्या वेळी व इतर कारणास्तव त्यांचेकडील वापरते मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत विविध पोलीस ठाण्यांकडे प्रॉपर्टी मिसिंग तक्रार दाखल होत आहेत. अशा गहाळ झालेल्या मोबाईल फोनमध्ये फोन धारकाचे, नातेवाईक, मित्र व परिचित इसमांचे संपर्क […]

Back To Top