नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Tag: #Kamothe #Panvel

शिरूर, आंबेगाव, मुळशी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेती, रस्ते पाण्याखाली

4k समाचार पुणे, दि. 15 – पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव आणि मुळशी तालुक्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन शेतीचे बांध तुटले असून ओढे-तळे तुडुंब भरून पाणी सांडव्यावरून वाहत आहे.  शेत रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, खाडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात १४,५०० क्युसेक्स इतक्या विसर्गाला सुरुवात करण्यात […]

तोतया पोलिसाने ८२ वर्षीय वृद्धाला लुबाडले

4k समाचार नवी मुंबई, दि. 15 – सीबीडी परिसरात एका तोतया पोलीस अधिकाऱ्याने ८२ वर्षीय परशुराम नारायण परब यांची फसवणूक करून सोन्याची चैन चोरल्याची घटना घडली. सरोवर विहार परिसरातून जात असताना आरोपीने स्वतःला पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले.  खून झाल्याचा बनाव करून परब यांना त्यांच्या सोन्याची चैन पिशवीत ठेवण्यास सांगून हातचलाखीने ती चोरून नेली. फसवणूक […]

चाईल्ड केअर सामाजिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न .

4k समाचार 15 उरण (विठ्ठल ममताबादे )चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडची रविवार दिनांक १४/९/२०२५ रोजी वार्षिक महत्वाची सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष  विकास कडू यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाली.सभे मध्ये विविध विषयावर चर्चा झाली.नवदुर्गा सम्मान रायगड,विशेष सम्मान रायगड हे पुरस्कार वितरण सोहळा श्री रत्नेश्वरी मंदिर येथे होणार आहे,संस्थेचा ९ वर्धापण दिन मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात […]

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला,ग्रामस्थ आक्रमक.

4k समाचार  उरण दि 15 (विठ्ठल ममताबादे )जिल्हाधिकारी (पुनर्वसन)रायगड हे पुनर्वसन कायदा १९८६ चे  कलम १७ नुसार  शेवा कोळीवाडा  संक्रमण शिबिर व्यवस्थापन करत नसल्याचे निषेधार्थ शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना २ ऑक्टोबर २०२५ पासून जेएनपीएचे बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करणार आहेत.शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन ही बाब समोर आली आहे.या आंदोलनमुळे शेवा […]

तडीपार गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह घेतले ताब्यात

4k समाचार  पनवेल, दि.15 (संजय कदम) ः सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातून दोेन वर्षाकरिता तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह ताब्यात घेतले आहे.तालुक्यातील अजिवली येथे राहणारे कृष्णा चव्हाण यांच्या ट्रान्सपोर्टची महेंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्र.एमएच-46-सीयु-7123 ही 10 लाख रुपये किंमतीची गाडी चोरीस गेल्याप्रकरणी […]

कळंबोलीत शिवसेनेची ताकद वाढली अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

4 समाचार   पनवेल ता.15 ( बातमीदार) मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माधव एरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.  या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य […]

उरण तालुक्यात जमीन खरेदी व्यवहारांमध्ये दस्त नोंद घालण्यासाठी खोट्या शेतकरी दाखल्यांचा वापर.

4k News उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )तिसरी महामुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण, पेण आणि पनवेल या ९५ गावांच्या जमिनीवर सध्या गब्बर लोकांचा डोळा असताना या परिसरामध्ये  एक गुंठा एक प्लॉट अशा जाहिरातींना बळी पडून पर राज्यातील आणि काही बांगलादेशी नागरिकांचे उरण पूर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार सुरू आहेत . परंतु महाराष्ट्र नवनिर्माण […]

लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार” जाहीर; मुंबई विद्यापीठाकडून सन्मान

4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय’ पुरस्कारासाठी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी […]

महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींच्या ३५०व्या शहादत शताब्दी व श्री गुरु गोबिंद सिंह जींच्या ३५०व्या गुरता गादी शताब्दी राज्य स्तरावर साजरी करण्यात येणार

4k समाचार  मुंबई: दिनांक: १३ सप्टेंबर २०२५महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणारा निर्णय घेत १२ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR नुसार खालील दोन महान गुरुपर्व राज्य स्तरावर भव्य पद्धतीने साजरे केले जाणार आहेत – • “हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींची ३५०वी […]

“दिबा मानवंदना कार रॅलीचे आयोजन ”

4k समाचार उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवार दि १४ सप्टेंबर २०२५ रोजी भिवंडी ते जासई (उरण तालुका )असे नवी मुंबई मार्गे “दिबा मानवंदना कार रॅली” चे आयोजन  करण्यात आलेले आहे.   नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील […]

Back To Top