नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी जोरात

4kNews दि. 17 पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पनवेलमध्ये पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून पनवेल महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच युतीच्या […]

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी आक्रमक; सर्व निर्णयांचे अधिकार महेश साळुंखेंकडे

4kNews दि. 17 स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांची भेट घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. त्यावेळी सागर भाई संसारे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार महेश साळुंखे यांना दिलेले आहेत.  महेश साळुंखे यांचा पनवेल महानगरपालिकेतील अनेक वॉर्डमध्ये जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांच्याकडे अनेक […]

पनवेल महापालिकेचा विकास अविरत सुरू राहील  प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
सुमारे ३२५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

4kNews दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचे झपाट्याने नागरीकरण होत असून हे क्षेत्र एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. पनवेल महापालिकेचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महापालिका दत्तक घेतली आहे. त्यामुळे यापुढेही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकासाची गंगा अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज येथे […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम

4kNews दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त अर्थात अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण वर्षभर समाजहिताचे विविध उपक्रम राबवण्याचा मोठा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाला अनुसरून रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल येथील विद्यार्थ्यांनी समाजसेवेची सुंदर परंपरा जोपासत माऊली वेलफेअर वृद्धाश्रम नेरुळ व आदिवासी […]

नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई

4kNews पनवेल, दि.16  (वार्ताहर) ः नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभागाने कारवाई करून जवळपास चार चाकी गाडीसह एकूण 2,58,120 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राजेश देशमुख, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन […]

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे ‘ऑरेंज द वर्ल्ड’ मोहिमेअंतर्गत जनजागृती उपक्रमांचे आयोजन

4kNews दि. 15 पनवेल (प्रतिनिधी) संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुरस्कृत ‘ऑरेंज द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने नवीन पनवेल येथील सी. के. टी. विद्यालयात इयत्ता ९वी व ११वीच्या विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालय प्रशासनातर्फे इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर इनरव्हील […]

आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमतींमध्ये १० टक्के कपात

4kNews दि. 15 नवी मुंबई/पनवेल प्रतिनिधी — सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. सिडकोकडून उभारण्यात येणाऱ्या LIG (कमी उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) प्रवर्गातील घरांच्या किमतींमध्ये १० टक्के दरकपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने जाहीर केला आहे.  सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे […]

कळंबोली माध्यमिक शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा व स्वप्नील लावंड चा सन्मान सोहळा उत्साहात

4kNews दि. 15 मनोज पाटील (प्रतिनिधी) सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक अंतर कुल क्रीडा स्पर्धा व या विद्यालयाचा स्वप्नील किशोर लावंड या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.   सुधागड माध्यमिक शाळा शाळांतर्गत व शाळाबाह्य विविध  स्पर्धांमध्ये नेहमी अग्रेसर असते. या वर्षी सुधागड माध्यमिक शाळेचा विद्यार्थी कु. स्वप्नील […]

२५ डिसेंबरच्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीचा विरोध

4k News दि 13 नवी मुंबई : २५ डिसेंबर रोजी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीने तीव्र विरोध दर्शविला आहे. विमानतळावर स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. . आजाद समाज पार्टीच्या वतीने यापूर्वी १ ऑगस्ट २०२५ रोजी दिबा […]

इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+’ क्रेडिट कार्ड लाँच
इंधन खर्चात मोठी बचत – लाइफस्टाइल रिवॉर्ड्सची जोड

‘4kNews दि. 13 पनवेल (प्रतिनिधी)इंडसइंड बँक आणि जिओ-बीपी यांनी संयुक्तपणे ‘इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड’ लाँच केल्याची घोषणा आज केली. इंडसइंड बँकेचे पहिले इंधन-केंद्रित कार्ड आणि जिओ-बीपीचे पहिले सह-ब्रँडेड क्रेडिट कार्ड म्हणून ही ऑफरिंग बाजारपेठेत सादर करण्यात आली असून, देशातील ‘ऑन-द-गो’ ग्राहकांना अधिक फायदेशीर, सोयीस्कर आणि रिवॉर्ड-समृद्ध अनुभव देण्याच्या उद्देशाने हे कार्ड डिझाइन करण्यात […]

Back To Top