कामठा येथील चिंतामणी बाल युवक मंडळाने साकारली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती.
4k समाचार उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे)श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून गोर गरीब कष्टकरी जनतेची जुलमी राजवटीतुन मुक्तता केली. एक आदर्श लोकशाही राज्य निर्माण केले. आदर्श राज्य आदर्श लोकशाही व्यवस्था कशी असते याचे उदाहरण श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कार्य कोणीही कधीही विसरणार नाही. श्री छत्रपती […]
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुंबईत ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५’ चे उद्घाटन
4k समाचार दि. 28 मुंबई, २७ ऑक्टोबर २०२५: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी आज मुंबई, महाराष्ट्र येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ चे उद्घाटन केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ओडिशाचे मुख्यमंत्री श्री मोहन चरण माझी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ […]
पनवेलच्या वैष्णवी गणेश कडू हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण करून रायगड जिल्ह्याचा गौरव वाढवला
4k समाचार दि. 28 पनवेल शहरातील उत्तर रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गणेश कडू यांची कन्या वैष्णवी गणेश कडू हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. बालपणापासूनच विमान चालवण्याचं स्वप्न मनात बाळगलेल्या वैष्णवीने चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे. वैष्णवीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण […]
महाविकास आघाडीच्या मोर्च्याला आले यश..
4k समाचार दि. 28 कामोठे मधील सेक्टर १७,१८,१९ चा पाणी प्रश्न सुटणारऐन दिवाळीत अभ्यंग स्नानाच्या दिवशी कामोठे मध्ये पाणी संकट उभे राहिले. सेक्टर १७,१८,१९,२२,२३,२४ मध्ये अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे अनेकांनी दिवाळीची आंघॊळ देखील केली नाही त्यावेळी महाविकास आघाडी कामोठेच्या वतीने मा. आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वा खाली रहिवाशी आणि कार्यकर्त्यांनी कामोठे पाणी पुरवठा कार्यालयात ठिय्या मांडला. […]
अज्ञात इसमाने महिलेचा गळा दाबून खुन करून दागिने केले लंपास
4k समाचार पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः अज्ञात इसमाने एका महिलेचा गळा दाबून खुन करून तिचे दागिने लंपास केल्याची घटना पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात घडली आहे.संगीता नामदेव म्हात्रे (55 रा.कुंडेवहाळ) असे या मयत महिलेचे नाव असून त्या आपल्या घरी असताना कोणीतरी अज्ञात इसमाने चोेरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबून खून केला व घरातील सोन्याची चेन, सोन्याचे […]
मावळा ब्रिगेड आयोजित रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी केले रक्तदान
4k समाचार पनवेल दि. 28 (संजय कदम) : मावळा ब्रिगेड (नवी मुंबई), मैत्र प्रतिष्ठान (घोडपदेव-भायखळा) आणि एम.एस पि फॉउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विध्यमानाने आयोजित रक्तदान शिबीर व महाआरोग्य शिबीर चे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते उदघाट्न झाले. यावेळी एकूण 109 रक्तदाते रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले, तसेच 349 जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. […]
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीतर्फे पनवेल पोलिस उपायुक्त यांना निवेदन
4k समाचार पनवेल दि.28 (संजय कदम) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना महिला आघाडी पनवेल यांच्या वतीने व उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्फ़त पनवेल पोलिस उपायुक्त यांना फलटण जिल्हा सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व […]
नवीन पनवेलच्या उड्डाणपुलाला लागूनच असलेला अपघाताचा स्क्रीन फलक?
4k समाचार दि. 28पनवेल (वार्ताहर) : नवीन पनवेलच्या उड्डाणपुलाला लागूनच पनवेल महानगरपालिकेने लावलेला स्क्रीन बोर्ड (फलक) हा असलेला अपघाताचा फलक? होऊ शकतो, त्यामुळे या ठिकाणी स्क्रीन बोर्ड लावू नये अशी मागणी पनवेलकर नागरिकांकडून होत आहे.नवीन पनवेलहून पनवेलकडे येणाऱ्या उड्डाणपूलावरुन (उतारावर) येत असताना डाव्या बाजूकडे उड्डाणपूलाला लागूनच असलेल्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने जाहिरातीचा जो स्क्रीन बोर्ड लावला […]
धरणा कॅम्प येथील कृष्णाजीराव कदम यांचे अल्पशा आजाराने निधन
4k समाचार दि. 28 पनवेल दि.२५ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील रहिवाशी कृष्णाजीराव कदम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. २९ ऑक्टोबर रोजी भोलेनाथ मंदिर पिसार्व तलाव येथे सकाळी ८:३० वा तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी धरणा कॅम्प येथे होईल. त्यांच्या पश्चात बंधू […]
महिलेचा निर्घण खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या महिला तपास पथकाने केले जेरबंद
पनवेल दि.२८(संजय कदम): पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात एका महिलेचा खून करून सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या महिला पथकाने जेरबंद केले आहे. कुंडेवहाळ गावात एका महिलेचा गळा आवळुन खुन झाला असल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन […]
