4k समाचारउरण दि ९(विठ्ठल ममताबादे )पंचायत समिती उरण येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा घेण्यात आली. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, महिला व बाल विकासचे काळे सर, खाजगी वैद्यकीय अधिकारी डॉ. साठे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल सर, प्राथमिक […]
टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न.
फुंडे विद्यालया मध्ये विविध उपक्रमांना उदंड प्रतिसाद
झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन सण साजरा.
4k समाचारउरण दि ९(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत विद्यालयाचे प्राचार्य बी बी साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राखी तयार करणे, पोस्टर मेकिंग, राखी प्रदर्शन, वृक्षाबंधन, क्रांतिदिन असे विविद्य कार्यक्रम संपन्न झाले. बहीण भावाच्या पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करणे […]
सरगम लायन्स तर्फे पनवेल पोलिस स्टेशनमध्ये रक्षाबंधन
4k समाचार दि. 9 (संजय कदम)सरगम लायन्स तर्फे पनवेल शहर पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधुन रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी पनवेल शहर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, इतर अधिकारी वर्ग तसेच महिला आणि पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली तसेच मिठाई देण्यात आली. याच प्रसंगी पनवेल मधील ज्येष्ठ […]
रिपाई पनवेल शहर अध्यक्ष पदी निलेश सोनावणे यांची निवड
दि. 9 4k समाचार पनवेल/प्रतिनिधी केंद्रीय समाजी न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगर पालिका क्षेत्र जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या मान्यतेने गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार निलेश रामचंद्र सोनावणे यांची रिपाई पनवेल शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली […]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखाप्रमुख प्रिमियर लीग क्रिकेट सामने
4k समाचारपनवेल दि.०९ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कामोठे शहरात शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख प्रिमियर लीग क्रिकेट सामने दि बा पाटील मैदानावर खेळविण्यात आले होते. यामध्ये एकूण 26 टीम सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सेक्टर 35 शाखाप्रमुख सुरेश मोरे व विभागप्रमुख बबन गोगावले यांच्या टीम नी प्रथम क्रमांक […]
मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांचा टिळक भवन येथे सत्कार
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच दिल्लीतून निवड करण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काँग्रेसचे कट्टर व एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते मिलिंद पाडगावकर, […]
किरीट पाटील यांची सेक्रेटरी जनरल पदी नियुक्ती.
4k समाचारउरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (इंटक)संलग्नच्या झालेल्या सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या बैठकीत सेक्रेटरी जनरलपदी भारत पेट्रोलियम युनिटचे जनरल सेक्रेटरी किरीट पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या युनियनमध्ये एचपीसीएल (आर), एचपीसीएल (एमकेटी), बीपीसीएल(आर आयएफ), बीपीसीएल (एमएकेटी), व्हिडाॅल, रिलायन्स, टाईटवाॅटर,लुब्रीझाॅल, महानगर गॅस, ओएनजीसी या कंपन्या येतात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, […]
उरण महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी कार्यशाळा संपन्न
4k समाचारउरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालय उरण रायगड मध्ये दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी एक दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता यावर सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेणे व त्याला घाबरून न जाता विद्यार्थी व शिक्षक यांनी ती आत्मसात करून तिचा योग्य वापर करता […]
मैत्री ग्रुप २००७ ने वीर वाजेकर महाविद्यालय परिसरात केली आंबा लागवड
4k समाचारउरण दि 8(विठ्ठल ममताबादे )मैत्री ग्रुप वीर वाजेकर महाविद्यालय २००४-२००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात “माझं महाविद्यालय , माझी भेट- माझं झाड” या संकल्पनेतून वृक्षारोपण केले. हा उपक्रम राबवताना ज्या सहकाऱ्यांचा वाढदिवस असेल त्याने किमान एक झाड लावावे असे नियोजन केले होते.त्यानुसार महाविद्यालयाच्या परवानगीने मैत्री ग्रुपने हापूस, केशर, निलम, राजापुरी, रत्ना अशा विविध जातीची […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कामोठच्या रस्त्यावरील खड्यामध्ये रांगोळी काढून अनोखे आंदोलन
4k समाचार पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संताप व्यक्त करत महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी कामोठ्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन छेडले. त्यानंतर महापालिका अधिकार्यांची भेट घेवून त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना शहर कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे विभागातील मानसरोवर स्टेशन […]
