नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

Tag: #Cmofmaharshtra

आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर

4k समाचार पनवेल, दि.17  (वार्ताहर) ः आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मित्र परिवाराच्या साथीने व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने वाढदिवस साजरा करताना केले.  शिवसेना सल्लागार व मा.नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण रमेश गुडेकर […]

भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

4k समाचार पनवेल दि. 17 (संजय कदम) : दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे प्रकाशन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सुमित दसवते, ब्रिजेश बहिरा, यज्ञेश पाटील, समीप मोहोकर, संतोष वर्तले, चेतन म्हस्कर, सचिन भगत, भावेश शिंदे, रोशन जाधव, विजय बहिरा, संकेत दसवते, चिन्मय […]

उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पनवेल दि.१६(संजय कदम): उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल उरण येथे शालेय परिवहन समितीच्या बैठकीस भेट देण्यात आली. सदर बैठकीस मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, बस चालक व ऑपरेटर प्रतिनिधी, परिवहन प्रभारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान उरण वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन पो.उप.नि. उद्धव सोळंके यांनी केले. […]


आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा संपन्न

4k सामाचार दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल(अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा ८ ऑक्टोबर  ते १६ऑक्टोबर  पर्यंत आयोजित करण्यात आली होती.  मुलांच्या गटातील या आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे […]

खारघर, तळोजा परिसरातील जलपुरवठा होणार सुरळीत; भाजप पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्याला यश

4k  सामाचार दि. 16 खारघर(प्रतिनिधी) खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे.    बेलापूर येथील सिडको भवनामध्ये बुधवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. […]

रायगड जिल्ह्यात जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा विजय : शेल इंडियाच्या कामगारांना तब्बल १ लाख २० हजार रुपये बोनस 

4k समाचार दि. 16 पनवेल (प्रतिनिधी)  देशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दिपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो. यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगारनेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेने कामगारांच्या […]

राईड टू सेफ्टी उपक्रमांतर्गत तु . ह.वाजेकर फुंडे विद्यालयात विद्यार्थ्यांना व पालकांना मोफत हेल्मेट वाटप.

4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )सेवा सहयोग फाऊंडेशन ही संस्था गेल्या १६ वर्षांपासून शिक्षण, पर्यावरण व महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक विषयांवर कार्यरत आहे. संस्थेचे सामाजिक उपक्रम हे बहुआयामी असून समाजात जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावतात.अशाच उपक्रमांपैकी एक म्हणजे ‘राईड टू सेफ्टी’ — रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी राबविण्यात येणारा प्रभावी उपक्रम. या उपक्रमांतर्गत ज्या […]

फुंडे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले […]

ठाकरे वाचनालयात सुलेखन प्रशिक्षण शिबीर संपन्न!

4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदचे माॅसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथे मराठी शब्द आणि अंक सुलेखनाचे गाढे अभ्यासक मनोहर जामकर यांनी लायब्ररी आणि अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांना जुनी बाराखडी आता शासन निर्णयानुसार नव्याने ४ शब्द अधिकचे समाविष्ट करून सोळाखडीचे प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके विविध ईंस्ट्रूमेंटच्या सहाय्याने प्रत्यक्ष सुलेखन करून घेतले.या वेळी विद्यार्थ्यांनी अतीशय उत्तम […]

शेकडो तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.

4K समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे, पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यप्रणालीवर व विचारांवर प्रेरित होऊन मंगळवार दिनांक १४/१०/२०२५ रोजी शिवसेनेमध्ये उरण तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.  याप्रसंगी उरण विधानसभेचे रायगड जिल्हाप्रमुख अतुल शेठ भगत तसेच उरण तालुकाप्रमुख […]

Back To Top