नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन-कला संघटनेचा स्तुत्य उपक्रम

4k समाचार दि. 25 जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि कला संघटन यांच्या संयुक्त उपक्रमातून  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी  निर्माण व्हावी या उद्देशाने संजय देशमुख, आयकर आयुक्त  (आंतरराष्ट्रीय कराधान) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.   ‘ स्पर्धा परीक्षा ही सुवर्णसंधी आहेच […]

उलवे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

    4k समाचार दि. 25 पनवेल (प्रतिनिधी) पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडवली आणि त्यांचा आदर्श घेऊन घडलेल्या वासरदारांनी ही संस्था मोठी केली असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी उलवे येथे कार्यक्रमात केले तसेच येत्या काळामध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल हे नवी […]

पाणीपट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू करा – माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी 

  4k समाचार दि. 25पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत (अभय योजना) लागू करून १०० टक्के शास्ती माफ करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली […]

एकात्ममानववादाचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय यांना पनवेल भाजपकडून अभिवादन

4k समाचार दि. 25 एकात्मता, मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रप्रेमी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.    साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. त्यांना जयंतीनिमित्त भाजपचे […]

दिवाळी अंकामुळे दिवाळी सण ज्ञानाचा उत्सव
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष सदानंद मोरे

4k समाचार दि. 25 पनवेल (हरेश साठे)  मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके व आनंदसोहळ्यापुरती मर्यादित नसून, दिवाळी अंकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी सण दिवाळी अंकाच्या अनुषंगाने ज्ञानाची सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे […]

अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित नवरात्रौत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

4k समाचार दि. 25 गुळसुंदे गावातील अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदा उत्सवाचे १६ वे वर्ष असून मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  सकाळ-संध्याकाळ आरती, तसेच सांस्कृतिक उपक्रमांमुळे वातावरणात उत्साहाचे व भक्तिरसाचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळत आहे.उत्सवाच्या काळात गरबा-दांडिया, विविध स्पर्धा, विशेष कार्यक्रम, तसेच […]

अमरधाम स्मशानभूमीच्या दूरवस्थेबाबत शिवसेनेचे आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन

4k समाचार पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीच्या दूरवस्थेबाबत शिवसेनेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी दिला आहे.   शिवसेनेच्या वतीने अमरधाम स्मशानभूमीच्या कंत्राटदाराची सदोष व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत आयुक्त मंगेश […]

सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून केला खुन; पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे एक तासात आरोपीला अटक

4k समाचार पनवेल दि.२६ (संजय कदम) : सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवत पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला अटक केली.   करंजाडे से. ५ पोलीस चौकी समोर जाणाऱ्या रोडला एक ४७ वर्षाच्या पुरुषाचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची माहिती फोनद्वारे पोलीस हवालदार माधव शेवाळे यांना बातमीदाराने दिली. […]

कामोठ्यातील ३ वर्षांपासून प्रलंबित पेट्रोल पंप लवकरच सुरू होणार – भाजप पदाधिकाऱ्यांचा विश्वास

4k समाचार पनवेल दि.25 (वार्ताहर) : कामोठे शहरातील नागरिकांना गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत ठेवणारा पेट्रोल पंप लवकरच सुरू होणार आहे. कामोठे मंडळ भाजपा पदाधिकाऱ्यांनी सेक्टर १८ येथील पेट्रोल पंपाची पाहणी करून संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी मंडळ अध्यक्ष विकास घरत आणि समाजसेवक रवी गोवारी यांनी पेट्रोल पंपाच्या मालकाशी दूरध्वनीवर संवाद साधत अडथळ्यांची माहिती […]

शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन!

4k समाचार उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सोमवारी (ता. २२) नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णोदेवीचे पहिल्याच दिवशी दर्शन घेतले. सकाळी पहाटेच वैष्णोदेवीचे दर्शन झाल्याने त्यांना अत्यानंद झाला.   यावेळी ते म्हणाले, “वैष्णोदेवीचे शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी दर्शन घेण्याचा नित्यक्रम गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू आहे. तो यापुढेही कायम राहील. देवीच्या […]

Back To Top