नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #पनवेल

लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!

4kNews कामोठे पनवेल, दि. 24 (वार्ताहर) ः महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी प्रशासनाच्या उदासीन आणि वेळकाढू कार्यपद्धतीवर अत्यंत अभ्यासपूर्ण व आक्रमक लक्षवेधी मांडून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. लोकप्रतिनिधींनी पाठवलेल्या पत्रांवर महिना उलटूनही प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही किंवा उत्तरेही देत नाही, असा आरोप करत त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.आपला वैयक्तिक अनुभव सांगताना […]

फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

4kNews कामोठे पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः नवीन वीजमीटर जोडणी आणि रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्याच्या प्रस्तावाचा फिजिबिलिटी अहवाल तयार करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या तळोजा कार्यालयातील सहायक अभियंता रोहित रेवानंद मोरे (वय 32) याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ पकडले. अवघ्या 32 वर्षीय अधिकाऱ्याला कार्यालयातच लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्याने महावितरण वर्तुळात […]

पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

4kNews कामोठे पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना खारघरमध्ये समोर आला आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी लाखो रुपयांची कामे मंजूर झाल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आजही रस्त्यावर, वीजवाहिन्यांवर आणि वाहनांवर धोकादायक अवस्थेत लोंबकळत असल्याचे वास्तव आहे. याच निष्काळजीपणाचा फटका दिनांक 21 […]

पनवेल तहसील सेतू कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट; नागरिकांची लूट अन् अधिकाऱ्यांवर दबाव!

4kNews कामोठे दि. 23पनवेल: पनवेल तहसील कार्यालयातील ‘सेतू’ सुविधा केंद्र सध्या नागरिकांच्या मदतीसाठी की एजंटांचे खायचे दुकान, असा सवाल उपस्थित होत आहे. सेतू कार्यालयाच्या आवारात एजंटांचा प्रचंड सुळसुळाट वाढला असून, नागरिकांची उघडउघड अडवणूक आणि फसवणूक करून मलाई लाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अर्जदार गायब, एजंटच झाले ‘मालक’!विविध दाखले, कागदपत्रे आणि शासकीय कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य […]

*इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी या सामाजिक संस्थेच्या 2026 -27  या वार्षिक कार्यकालासाठी  अध्यक्षपदाची धुरा सौ . स्नेहल स्वप्नील कल्याणकर  यांना रीतसर सोहळ्याच्या माध्यमातून सोपवण्यात* *आली

4kNews कामोठे दि. 22 पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीचा या सामाजिक संस्थेचा पद ग्रहण सोहळा नुकताच  डिस्ट्रीक्ट 313   च्या माजी चेअरमन डॉ . सौ शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपास्थितीत  द्विपप्रज्वलन करून जगन्नाथ रथ यात्रेच्या शुभदिनी म्हणजेच 16 जुलै रोजी तथास्तु  हॉल पनवेल येथे उत्साहात पार पडला . या शुभप्रसंगी सन्माननीय अतिथी सौ . […]

पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

4kNews कामोठे पनवेल, दि. 30 जून : पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत रक्षक BLA-2, १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे SIR प्रशिक्षण शिबिर  आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे उत्साहात पार पडले. पनवेल जिल्हा काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. . या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक […]

*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*

4kNews कामोठे दि. 30 *कळंबोली*:  ‘पोलिओ लसीकरण दिना’ निमित्त कळंबोली सेक्टर 10 येथील युपीएचसी सेंटरमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन नगरसेविका व आरोग्य समिती अध्यक्षा *सौ. बायजा बबन बारगजे* यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सौ. बायजा बारगजे म्हणाल्या, “पोलिओमुक्त भारत घडवण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील सर्व मुलांना पोलिओची 2 थेंब देणे अत्यंत […]

आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण

4kNews कामोठे पनवेल, दि. 30 (वार्ताहर) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण व दर्शन करण्यात आले.  या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर, सामाजिक उपक्रमांवर तसेच नागरिकांच्या सहभागातून घडणाऱ्या सकारात्मक बदलांवर भाष्य केले. उपस्थितांनी कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकत […]

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार

4kNews कामोठे पनवेल, दि.30 (वार्ताहर) : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर पदोन्नती झाल्याने पोलीस दलासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने कोंकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील तसेच आमदार विक्रांत पाटील यांनी नितीन ठाकरे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ प्रदान करत त्यांचा […]

आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,

4kNews कमोठे दि.30 (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्तपनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नशा-मुक्ती व सायबर गुन्हेगारीबाबतजनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रमयाकूब बेग ज्युनियर कॉलेज, मनपा पीर करमअली शहा उर्दू स्कूल, पीपल एज्युकेशन सोसायटीचेइंग्लिश ज्युनियर कॉलेज तसेच मायनॉरिटी स्कूल येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमादरम्यानविद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत तसेच वाढत्या […]

Back To Top