नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे करण्यात आले वाटप*

पनवेल दि.27 4k समाचार (संजय कदम): प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आध्यात्मिक उपस्थितीत पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साई नारायण बाबा आश्रमात हजारो शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप आज करण्यात आले.    प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने ५० व्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत आज पनवेल पंचक्रोशीतील पहिली ते आठवीतील शाळेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंसह […]

राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा; ठाकरे कुटुंबात सौहार्दाचे दृश्य

मुंबई, दि. 27 जुलै –4 k सामाचारमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी आज त्यांच्या मोठ्या बंधू आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही भेट राजकीय आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी एक […]

राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीणची धडक कारवाई ; पावणे बारा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, तीन आरोपी गजाआड

पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः राज्य उतपादन शुल्क विभाग पनवेल ग्रामीणने पेंधरजवळ सापळा लावून एका चार चाकी वाहनामधून व एका खोलीमधून असा मिळून 11 लाख 85 हजार 595 रुपयाचा मद्यसाठा हस्तगत केला असून या प्र्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राजेश देशमुख, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन […]

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची यू ई एस उरण शाळेच्या कमेटी मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड.

उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील अतिशय नावाजलेली उरण एज्युकेशन सोसायटी  स्कूलअँड जुनिअर  कॉलेज उरणच्या १ली ते १२वी च्या पालक शिक्षक संघ कमेटी ची २२/७/२०२५ रोजी निवडणूक झाली.त्यामध्ये उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, या निवडणुकी साठी १ ली ते १२ वी चे पालक प्रतिनिधी आणि शिक्षक व […]

कोकण रहिवाशी संघटना उलवे नोड तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )कोकण रहिवाशी संघटना उलवे नोड मार्फत जिल्हा परिषद शाळा गव्हाण येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेण आणि पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  त्या बद्दल शाळेचे मुख्याधापक यांनी कोकण रहिवाशी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत संघटनेच्या पुढील कार्यासाठी, वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.  या कार्यक्रमासाठी सचिन राजे येरुणकर, सुहास देशमुख,  मंगेश अपराज (प्रितम म्हात्रे […]

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत.

उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार उरण पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीमध्ये नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्यात यावी, त्यामध्ये २०१७ च्या निवडणुकी पूर्वी नवघर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सोनारी, करळ, सावरखार […]

इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी भूमिका परमार

पनवेल – इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी भूमिका परमार यांची 2025- 2026सालासाठी निवड झाली असून, नुकताच  पदग्रहण समारंभ  तथास्तू हॉल येथे पार पडला.  क्लबच्या सेक्रेटरीपदी दिपाली आडमुठे, व्हाईस प्रेसिडेंट उल्का धुरी,आयपीपी कल्पना कोठारी, खजिनदार अर्चना राजे,आयएसओ  सुनिता गुर्जर ,एडिटर राजश्री नाईक, सि पीसी शितल वंळजू , जॉईट सेक्रेटरी अंजना गांधी, तर सल्लागार  समितीमध्ये […]

आतिशय उत्साहात पार पडला इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटीचा पदग्रहण सोहळा

पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी या संस्थेने यंदा पाचव्या वर्षात पदार्पण केले असुन दिनांक 23 जुलै रोजी संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा     प्रमुख पाहुणे व क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत नवीन पनवेल येथील आर . जे . शंकरा आय हॉस्पिटल च्या सेमिनार हॉलमध्ये अतिशय उत्साहात पार पडला .   या शुभप्रसंगी सन्माननीय अतिथी सौ अर्चना परेश […]

पनवेल तालुका पोलिसांनी घेतली हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक

पनवेल दि. २५ 4k समाचार ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलिसांनी हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या .  पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी पोनी कांबळे यांनी पोलीस महासंचालक यांचे स्थायी आदेश क्र. 02/2025 दिनांक […]

कामोठे सेक्टर ११ — ‘याला आशीर्वाद कोणाचा?’

नमस्कार आपण पाहत आहात 4k   समाचार कामोठे सेक्टर ११ येथील बुद्ध विहाराजवळील सिडकोच्या मैदानावर गेले अनेक दिवसांपासून जत्रेचे साहित्य बेकार स्थितीत पडलेले आहे — मोठे पाळणे, झुला व इतर खेळणी. जत्रा संपूनही साहित्य हटवले गेलेले नाही. मैदानाचा बेकायदेशीर वापर सुरूच! नागरिक विचारत आहेत — “प्रशासन गप्प का आहे?” सार्वजनिक मालमत्तेचा असा खाजगी वापर थांबवला जावा, […]

Back To Top