नवीन बातम्या
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

कळंबोली माध्यमिक शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा व स्वप्नील लावंड चा सन्मान सोहळा उत्साहात

4kNews दि. 15 मनोज पाटील (प्रतिनिधी) सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक अंतर कुल क्रीडा स्पर्धा व या विद्यालयाचा स्वप्नील किशोर लावंड या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.   सुधागड माध्यमिक शाळा शाळांतर्गत व शाळाबाह्य विविध  स्पर्धांमध्ये नेहमी अग्रेसर असते. या वर्षी सुधागड माध्यमिक शाळेचा विद्यार्थी कु. स्वप्नील […]

२५ डिसेंबरच्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीचा विरोध

4k News दि 13 नवी मुंबई : २५ डिसेंबर रोजी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीने तीव्र विरोध दर्शविला आहे. विमानतळावर स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. . आजाद समाज पार्टीच्या वतीने यापूर्वी १ ऑगस्ट २०२५ रोजी दिबा […]

इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+’ क्रेडिट कार्ड लाँच
इंधन खर्चात मोठी बचत – लाइफस्टाइल रिवॉर्ड्सची जोड

‘4kNews दि. 13 पनवेल (प्रतिनिधी)इंडसइंड बँक आणि जिओ-बीपी यांनी संयुक्तपणे ‘इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड’ लाँच केल्याची घोषणा आज केली. इंडसइंड बँकेचे पहिले इंधन-केंद्रित कार्ड आणि जिओ-बीपीचे पहिले सह-ब्रँडेड क्रेडिट कार्ड म्हणून ही ऑफरिंग बाजारपेठेत सादर करण्यात आली असून, देशातील ‘ऑन-द-गो’ ग्राहकांना अधिक फायदेशीर, सोयीस्कर आणि रिवॉर्ड-समृद्ध अनुभव देण्याच्या उद्देशाने हे कार्ड डिझाइन करण्यात […]

महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावी – आमदार प्रशांत ठाकूर

4kNews दि. 13 पनवेल विधानसभा मतदारसंघात उर्वरित लाभार्थ्यांना घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप सुरु आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने महिलांच्या स्वयंरोजगार उपक्रमाला सातत्यपनवेल (प्रतिनिधी)  सामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी दूरदृष्टीपूर्ण, प्रभावी आणि समाजाभिमुख योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे […]

मंत्रा क्रिकेट क्लब ‘रामशेठ ठाकूर कप’ अंडर १६ स्पर्धेचा विजेतादिलीप वेंगसरकर यांचे प्रभावी मार्गदर्शन; १२ संघांच्या सहभागाने स्पर्धेला मोठा प्रतिसाद

4kNews दि. 13पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर आयोजित पहिल्या “रामशेठ ठाकूर कप” अंडर १६ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यंत रोमांचक झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या मंत्रा क्रिकेट क्लबने एमसीसी ठाणे संघावर मात करत स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले.  स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून युवा खेळाड्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना माजी भारतीय कर्णधार […]

इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+’ क्रेडिट कार्ड लाँच
इंधन खर्चात मोठी बचत – लाइफस्टाइल रिवॉर्ड्सची जोड

‘4kNews दि. 13 पनवेल (प्रतिनिधी)इंडसइंड बँक आणि जिओ-बीपी यांनी संयुक्तपणे ‘इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड’ लाँच केल्याची घोषणा आज केली. इंडसइंड बँकेचे पहिले इंधन-केंद्रित कार्ड आणि जिओ-बीपीचे पहिले सह-ब्रँडेड क्रेडिट कार्ड म्हणून ही ऑफरिंग बाजारपेठेत सादर करण्यात आली असून, देशातील ‘ऑन-द-गो’ ग्राहकांना अधिक फायदेशीर, सोयीस्कर आणि रिवॉर्ड-समृद्ध अनुभव देण्याच्या उद्देशाने हे कार्ड डिझाइन करण्यात […]

कामोठे सेक्टर २१ परिसरातील झालेली दुर्दशा; शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या हस्तक्षेपाने परिसर झाला स्वच्छ

पनवेल दि. १३ ( वार्ताहर ) :   कामोठे  वसाहतीमधील सेक्टर २१ परिसरातील झालेली दुर्दशा शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी तो परिसर स्वच्छ करून दिल्याने  परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत .     येथील सत्याम हाइट्स आणि महाकाली निवास सोसायटीच्या परिसरात अनेक वर्षांपासून रिकामे पडलेल्या एमएसबी प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, झुडपे आणि रानगवत […]

पैसे उचलले एकाकडून, जमीन विकली दुसऱ्यालाच

4kNews दि. 13    मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रामध्ये झपाट्याने विकास होत आहे. होणाऱ्या विकासाच्या अनुषंगाने या ठिकाणी रहिवासी संकुले उभारणे ही काळाची गरज बनली आहे. गृहनिर्माण संकुले बांधत असताना प्रथितयश विकसकांना स्थानिक शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घ्याव्या लागतात. परंतु अशा प्रकारे जमीन खरेदी करत असताना स्थानिकांनी विकसकाला टोपी लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. खालापूर तालुक्यातील मौजे […]

कोस्टल सेक्युरिटी हेल्पलाईन 1093 बाबत जनजागृतीसाठी मोटर सायकल रॅली

4kNewsपनवेल, दि. 13  (प्रतिनिधी):पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी कोस्टल सेक्युरिटी हेल्पलाईन क्रमांक 1093 बाबत जनजागृती करण्यासाठी मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.ही मोटर सायकल रॅली सकाळी 11.00 ते 12.10 या वेळेत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केळवणे जे.टी. ते केळवणे गाव, बस स्टॉप व शाळा परिसरात काढण्यात […]

*भाजपा नेते बबन बारगजे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली मध्ये खेळ पैठणीचा व अभिष्टचिंतन कार्यक्रम*

4kNews दि. 13 भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री बबन बारगजे यांचा वाढदिवस सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी कळंबोली मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त कळंबोली मधील सेक्टर 4 येथील उद्यानात महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमांमध्ये विविध बक्षिसे वितरित केली जाणार आहेत  त्याचबरोबर […]

Back To Top