नवीन बातम्या
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा

Category: नवी मुंबई

अल्पवयीन युवकाचे पालकांच्या कायदेशीर रखवालीतून अपहरण

4k समाचारपनवेल दि. १० ( वार्ताहर ) : तालुक्यातील डेरीवली येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवकाचे पालकांच्या कायदेशीर रखवालीतून अपनयन करण्यात आल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे .  कु. सनी शिवाजी पाटील (वयं १६ वर्षे ९ महिने) राहणार रूम नंबर ३०३ पवितर निवास डेरवली ,वर्ण- सावळा, उंची ५.४ इंच , केस […]

सरगम लायन्स तर्फे पनवेल पोलिस स्टेशनमध्ये रक्षाबंधन

4k समाचार दि. 9 (संजय कदम)सरगम लायन्स तर्फे पनवेल शहर पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधुन रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला.  याप्रसंगी पनवेल शहर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, इतर अधिकारी वर्ग तसेच महिला आणि पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली तसेच मिठाई देण्यात आली.  याच प्रसंगी पनवेल मधील ज्येष्ठ […]

रिपाई पनवेल शहर अध्यक्ष पदी निलेश सोनावणे यांची निवड

दि. 9  4k समाचार पनवेल/प्रतिनिधी  केंद्रीय समाजी न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन  पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगर पालिका क्षेत्र जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे  यांच्या मान्यतेने गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार निलेश रामचंद्र सोनावणे यांची  रिपाई पनवेल शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली  […]

अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे ३५ वे वर्ष; साकारणार जंगल थीम

4k  समाचारपनवेल दि.०९ (संजय कदम) : पनवेल शहरातील नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेला अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्वाचे ३५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने पर्यावरण वाचवा व वाढवा यासाठी जंगल थीम राबवून जनजागृती अभियान करण्यात येणार आहे . या मंडळाचे अध्यक्ष अल्पेश पाडावे, कार्याध्यक्ष नितीन जयराम पाटील, उपाध्यक्ष रुपेश  नागवेकर, खजिनदार मयूर चिटणीस, सेक्रेटरी […]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखाप्रमुख प्रिमियर लीग क्रिकेट सामने

4k समाचारपनवेल दि.०९ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कामोठे शहरात शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख प्रिमियर लीग क्रिकेट सामने दि बा पाटील मैदानावर खेळविण्यात आले होते. यामध्ये एकूण 26 टीम सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सेक्टर 35 शाखाप्रमुख सुरेश मोरे व विभागप्रमुख बबन गोगावले यांच्या टीम नी प्रथम क्रमांक […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कामोठच्या रस्त्यावरील खड्यामध्ये रांगोळी काढून अनोखे आंदोलन

4k समाचार पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संताप व्यक्त करत महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी कामोठ्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन छेडले. त्यानंतर महापालिका अधिकार्‍यांची भेट घेवून त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली.  शिवसेना शहर कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे विभागातील मानसरोवर स्टेशन […]

सराईत दुचाकी चोरट्यास पनवेल शहर पोेलिसांनी घेतले ताब्यात

4 k सामाचारपनवेल, दि.8 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेेवून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मोहिम लालवाणी यांची दुचाकी ही कर्नाळा भाजी मार्केट परिसरात उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे वपोनि नितीन ठाकरे यांच्या […]

करंजाडेमध्ये दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा
गणेशगिरी महाराजांच्या हस्ते होणार देवीची प्राणप्रतिष्ठा

4k समाचारपनवेल/प्रतिनिधी:* करंजाडे येथे प.पू. गगनगिरी महाराज व स्व. सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशिर्वादाने 8 ऑगस्ट  ते 10 ऑगस्ट  श्री दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते  देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे आयोजक विनोद साबळे यांनी सांगितले. करंजाडे येथे स्व.सदाशिव साबळे यांनी प.पू.गगनगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने […]

“आम्ही गुन्हेगार नाही… कामोठ्याच्या सामान्य नागरिकांची हाक!”सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून अवाजवी दंडाविरोधात नागरिकांचं निवेदन…

कामोठे : 8 ऑगस्ट (4K समाचार )”हेल्मेट विसरलं, पण काय त्या एका चुकेसाठी हजारोंचा दंड योग्य आहे का?” हा प्रश्न विचारत आज कामोठ्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या वेदना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. कामोठे सेक्टर १९/२० येथील विस्टा कॉर्नर चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून, मागील काही काळात हेल्मेट न वापरणे किंवा किरकोळ वाहतूक नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून हजारोंच्या […]

समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा

4k  समाचार दि. 7 पनवेल (हरेश साठे)  समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर पनवेलमधील मार्केट […]

Back To Top