नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: कामोठे

कामोठ्यात शेतकरी कामगार पक्ष व कॉलनी फोरम तर्फे खड्डे बुजविण्याचे अभियान

कामोठे (4K News) | कामोठे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी कामगार पक्ष आणि कामोठे कॉलनी फोरम तर्फे “खड्डे बुजविण्याचे अभियान” हाती घेण्यात आले. भर पावसात कार्यकर्त्यांचा पुढाकार आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी हातात […]

मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक

4k समाचार पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : कामोठे वसाहतीतील  सेक्टर 35 येथील मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाच्या  दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक  झाला असून तातडीने पनवेल महानगरपालिकेने आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शिवसेने कडून करण्यात आली आहे .    या संदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे […]

शेकाप कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नियुक्ती

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. अमोल शितोळे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना कामोठे विभाग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप […]

कामोठे सेक्टर 35 मध्ये ‘शुभ कलश’ सोसायटीत त्वरित औषध फवारणी

4k समाचार दि. 13 कामोठे सेक्टर 35 येथील शुभ कलश सोसायटीत सदस्यांनी औषध फवारणीसाठी केलेल्या मागणीनंतर पनवेल महानगरपालिकेने तत्परता दाखवत त्वरित फवारणीची कारवाई केली. मच्छरजन्य आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमासाठी निर्धार सामाजिक संस्था आणि कामोठे कॉलनी फोरमचे श्री. निलेश किसन आहेर यांनी पुढाकार घेतला.“जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आपले […]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखाप्रमुख प्रिमियर लीग क्रिकेट सामने

4k समाचारपनवेल दि.०९ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कामोठे शहरात शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख प्रिमियर लीग क्रिकेट सामने दि बा पाटील मैदानावर खेळविण्यात आले होते. यामध्ये एकूण 26 टीम सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सेक्टर 35 शाखाप्रमुख सुरेश मोरे व विभागप्रमुख बबन गोगावले यांच्या टीम नी प्रथम क्रमांक […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कामोठच्या रस्त्यावरील खड्यामध्ये रांगोळी काढून अनोखे आंदोलन

4k समाचार पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संताप व्यक्त करत महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी कामोठ्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन छेडले. त्यानंतर महापालिका अधिकार्‍यांची भेट घेवून त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली.  शिवसेना शहर कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे विभागातील मानसरोवर स्टेशन […]

“आम्ही गुन्हेगार नाही… कामोठ्याच्या सामान्य नागरिकांची हाक!”सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून अवाजवी दंडाविरोधात नागरिकांचं निवेदन…

कामोठे : 8 ऑगस्ट (4K समाचार )”हेल्मेट विसरलं, पण काय त्या एका चुकेसाठी हजारोंचा दंड योग्य आहे का?” हा प्रश्न विचारत आज कामोठ्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या वेदना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. कामोठे सेक्टर १९/२० येथील विस्टा कॉर्नर चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून, मागील काही काळात हेल्मेट न वापरणे किंवा किरकोळ वाहतूक नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून हजारोंच्या […]

मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते पाटपूजन; शंभो मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी ठरला

4k समाचार कामोठे, ता.6 (बातमीदार) : शंभो मित्र मंडळ, कामोठे यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाची यंदाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणरायाच्या पवित्र पाटपूजनाने करण्यात आली.  हिंदुत्वाची शान आणि संस्कृतीचा अभिमान या संकल्पनेतून हा भावनिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.पूजनानंतर मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना ब्लूटूथ स्पीकर आणि घरघंटी अशा उपयोगी भेटवस्तू प्रदान करण्यात […]

नवी मुंबईत कामोठ्यात सव्वा लाखांची घरफोडी – उघडा दरवाजा ठरला आमंत्रण!

4k समाचार कामोठे (नवी मुंबई):मानसरोवर कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात चोरट्याने घरात घुसून सुमारे १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी अमोल सोपान पाटील (वय ३४) हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून, सेक्टर ३४, मानसरोवर कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. काल सकाळी सुमारे ९ वाजता, दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने घरात प्रवेश करत चोरी केली. चोरी […]

सुषमा पाटील विद्यालय, कामोठे येथे वकृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नगरसेवक विकास घरत

कामोठे, २३ जुलै २०२५:4k समाचारकोशिश फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली वकृत्व स्पर्धा २०२५ ही स्पर्धा यंदा कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व आपले वक्तृत्व कौशल्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मा. विकास घरत यांची […]

Back To Top