नाणीज धर्मपीठाचे रामानंदाचार्य स्वामी श्री. नरेंद्राचार्य महाराज यांची रत्नागिरी येथील नाणीजधाम येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी हिंदू समाजाच्या उत्थानासाठी शुभेच्छा दिल्या

. नुकताच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येण्यासाठी महाराजांनी दिलेल्या आशिर्वादाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार
