नवीन बातम्या
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत

घरकाम करणाऱ्या नोकराने ४२ लाख ६० हजार किमतीचे दागिने पळविले; खारघर पोलिसांनी केली मुद्देमालासह अटक

पनवेल दि.१७ 4k News (संजय कदम): खारघर येथील घरकाम करणाऱ्या नोकराने घरातुन रू. ४२,६०,०००/- किमंतीचे सोन्यावे व चांदीचे व डायंमडचे दागिने, रोख रक्कमेसह पळुन गेलेल्या नोकरास खारघर पोलीस ठाण्याचे पथकाने शिताफिने जालौर, राजस्थान येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील १००% मालमत्ता हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.     खारघर पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी त्यांचे घरात काम करणारा […]

पनवेलकरांसाठी खुशखबर! शास्तीमाफीसाठी अभय योजना

(4k समाचार )संजय कदम -पनवेल मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी खुशखबर मिळाली आहे. मालमत्ताकरावरील शास्तीमाफीसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. चार टप्प्यात ही योजना असून टप्प्यानिहाय २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्ती (दंड) माफी मिळणार आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अभय योजनेचा नागरिकांना मोठा लाभ होणार […]

सराईत रिक्षा चोर गुन्हेगारांकडून चोरीची रिक्षा पनवेल शहर  पोलिसांनी केली हस्तगत

पनवेल दि. १७ ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून चोरलेली रिक्षा पनवेल शहर पोलिसांनी सराईत रिक्षा चोराकडून हस्तगत केली आहे .    पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संतोष भोपी यांनी त्यांची ५०,०००/-  रुपये किमतीची रिक्षा येथे उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती रिक्षा चोरून नेल्याने या बाबतची तक्रार […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज २०२५-२६ च्या अध्यक्षपदी रो रुपाली यादव यांची निवड

रविवार दिनांक १३ जुलै 4k समाचार रोजी सायंकाळी ७.०० वा. नविन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज चा १३ वा पदग्रहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास सन्मानिय अतिथी ए. जी. बालरोगतज्ञ डॉ. स्वाती लिखिते व मुख्य अतिथी रोटरीचे २०२५-२६ डिस्ट्रिक्ट ३१३१ चे फाऊंडेशन को डायरेक्टर अस्थिरोगतज्ञ डॉ. अमोद दिवेकर उपस्थित […]

रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे

मानसरोवर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अश्विता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष रो. रवींद्र अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण धोत्रे […]

रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे

मानसरोवर (प्रतिनिधी) : रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अधिता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष रो. स्वप्नील अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण घोळे […]

रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे

मानसरोवर (प्रतिनिधी) : रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अधिता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मावळते अध्यक्ष रो. स्वप्नील अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण घोळे […]

पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

35 गावांची सूत्रे महिलांच्या हाती; ग्रामीण राजकारणात नवा रंग पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात येत्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आज मंगळवारी पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार विजय पाटील व नायब तहसीलदार भालेराव यांच्या उपस्थितीत एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून […]

डॉ. हेमलता गोवारींची आयुक्तांना भेट – पाणीपुरवठा लवकर सुरळीत होणार

कामोठे | 4K समाचार कामोठे परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. हेमलता रवि गोवारी यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नारायण बांगर आणि शहर अभियंता देसाई साहेब यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कामोठ्याला इतर शहरांच्या तुलनेत पाण्यासंदर्भात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा ठोसपणे मांडला. यावेळी आयुक्त बांगर आणि अभियंता देसाई […]

हिंदी सक्तीच्या निर्णयावर सरकारची माघार..

मुंबई: महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मागे सरकताना, याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, “हिंदी ऐच्छिक आहे. मराठी भाषा राज्यात अनिवार्य आहे. कोणीही भारतीय […]

Back To Top