राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे […]
पनवेल शिवसेनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
पनवेल विधानसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारणारे भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना पनवेल शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी मिळून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपासून सामान्य शिवसैनिकापर्यंत सर्वांनीच युती धर्माचे पालन करत प्रशांत ठाकूर यांचे निवडणुकीत एकदिलाने काम केले. त्यांच्या विजयानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांचा जाहीर सत्कार करत […]
पुजारा टेलिकॉम दुकानातील लाखो रुपये किंमतीचे मोबाईल चोरणार्या तरुणास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलकडून अटक
पनवेल, दि.25 (संजय कदम) ः पनवेल शहरातील उरण नाका, कोळेश्वर चौक येथे असलेल्या पुजारा टेलिकॉम दुकानात घरफोडी करून लाखो रुपये किंमतीचे जवळपास 55 मोबाईल चोरुन नेणार्या एका तरुणास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने अटक केेली असून त्याच्याकडून आतापर्यंत 41 मोबाईल ज्याची किंमत 19 लाख 22 हजार 771 रुपये इतकी आहे. ते हस्तगत केले आहेत. […]
चालत्या गाडीने घेतला अचानक पेट
पनवेल, दि.25 (4kNews) ः कामोठे बाजूकडून अलिबागकडे जाणार्या एका गाडीने पनवेल जवळील तक्का येथील उड्डाण पुलावर अचानकपणे पेट घेवून काही क्षणातच ही गाडी आगीच्या भस्मसात झाली. सुदैवाने गाडीतील दोघेही बचावले आहेत. कामोठे येथून अलिबाग येथील आपल्या घरी राणे व त्यांचे सहकारी हे आज सायंकाळी जात असताना अचानकपणे तक्का येथील उड्डाण पुलावर गाडीमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने त्यांनी […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने केला चौथ्यांदा निवडून आलेल्या आ.प्रशांत ठाकूर यांचा पुस्तक देवून सत्कार
पनवेल दि.19 (4kNews) ः 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येत विजयी चौकार मारणारे आ. प्रशांत ठाकूर यांचे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने पुस्तक भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण, मंचाचे अध्यक्ष विवेक मोरेश्वर पाटील, उपाध्यक्ष संजय कदम, माजी सरचिटणीस मंदार दोंदे, सचिव […]
कारची पिकअप गाडीला धडक ; 2 जखमी
पनवेल दि.19 (वार्ताहर) ः कारवरील ताबा सुटल्याने कारचालकाने पुढे जाणार्या पिकअपला पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे मुंबई लेनवर किमी 2.600 येथे खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला आहे.टेम्पो पिकअप क्र. एम एच 46 बीएम 6998 यावरील चालक मच्छिंद्र नामदेव […]
खारघर सेक्टर 34 मधील आग विझवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमजान शेख यांचा पुढाकार
पनवेल दि.19 ( 4kNews) ः खारघर वसाहतीमध्ये लागलेली आग राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमजान शेख यांच्या तत्परतेमुळे अग्नीशमन दलाला विझविण्यात यश मिळाले आहे. खारघरमधील फरशीपाडा सेक्टर 34 इंटरनॅशनल फुटबॉलच्या आवारात भीषण आग लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक रमजान शेख हे कार्यालयातून घरी जात असताना त्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर […]
श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ विधीवतरित्या संपन्न
पनवेल दि.19(4kNews)ः पनवेल शहरातील श्री रणछोड देवस्थान ट्रस्ट यांच्या श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज सोमवार दि.25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता विधीवतरित्या संपन्न झाला. यावेळी पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर व त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर त्याचप्रमाणे शिवसेना महानगरप्रमुख अॅड.प्रथमेश सोमण हे सपत्नीक तसेच सुनील खळदे, चेतन देशमुख, यतीन देशमुख आदी या […]
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं दीपक केसरकर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. याच दरम्यान, नागपुरातील उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम आणि भाजपचे सुधीर पारवे यांच्यात थेट लढत होणार असल्याचा अंदाज होता, परंतु भाजपचे बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे यामुळे तिहेरी […]
माजी आमदार बाळाराम पाटील लढले, पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले
पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला. बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या.तसेच स्टार […]