नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

Tag: #Cmofmaharshtra

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची यू ई एस उरण शाळेच्या कमेटी मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड.

उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील अतिशय नावाजलेली उरण एज्युकेशन सोसायटी  स्कूलअँड जुनिअर  कॉलेज उरणच्या १ली ते १२वी च्या पालक शिक्षक संघ कमेटी ची २२/७/२०२५ रोजी निवडणूक झाली.त्यामध्ये उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, या निवडणुकी साठी १ ली ते १२ वी चे पालक प्रतिनिधी आणि शिक्षक व […]

कोकण रहिवाशी संघटना उलवे नोड तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )कोकण रहिवाशी संघटना उलवे नोड मार्फत जिल्हा परिषद शाळा गव्हाण येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेण आणि पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  त्या बद्दल शाळेचे मुख्याधापक यांनी कोकण रहिवाशी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत संघटनेच्या पुढील कार्यासाठी, वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.  या कार्यक्रमासाठी सचिन राजे येरुणकर, सुहास देशमुख,  मंगेश अपराज (प्रितम म्हात्रे […]

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत.

उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार उरण पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीमध्ये नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्यात यावी, त्यामध्ये २०१७ च्या निवडणुकी पूर्वी नवघर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सोनारी, करळ, सावरखार […]

इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी भूमिका परमार

पनवेल – इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी भूमिका परमार यांची 2025- 2026सालासाठी निवड झाली असून, नुकताच  पदग्रहण समारंभ  तथास्तू हॉल येथे पार पडला.  क्लबच्या सेक्रेटरीपदी दिपाली आडमुठे, व्हाईस प्रेसिडेंट उल्का धुरी,आयपीपी कल्पना कोठारी, खजिनदार अर्चना राजे,आयएसओ  सुनिता गुर्जर ,एडिटर राजश्री नाईक, सि पीसी शितल वंळजू , जॉईट सेक्रेटरी अंजना गांधी, तर सल्लागार  समितीमध्ये […]

आतिशय उत्साहात पार पडला इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटीचा पदग्रहण सोहळा

पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी या संस्थेने यंदा पाचव्या वर्षात पदार्पण केले असुन दिनांक 23 जुलै रोजी संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा     प्रमुख पाहुणे व क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत नवीन पनवेल येथील आर . जे . शंकरा आय हॉस्पिटल च्या सेमिनार हॉलमध्ये अतिशय उत्साहात पार पडला .   या शुभप्रसंगी सन्माननीय अतिथी सौ अर्चना परेश […]

पनवेल तालुका पोलिसांनी घेतली हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक

पनवेल दि. २५ 4k समाचार ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलिसांनी हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या .  पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी पोनी कांबळे यांनी पोलीस महासंचालक यांचे स्थायी आदेश क्र. 02/2025 दिनांक […]

कामोठे सेक्टर ११ — ‘याला आशीर्वाद कोणाचा?’

नमस्कार आपण पाहत आहात 4k   समाचार कामोठे सेक्टर ११ येथील बुद्ध विहाराजवळील सिडकोच्या मैदानावर गेले अनेक दिवसांपासून जत्रेचे साहित्य बेकार स्थितीत पडलेले आहे — मोठे पाळणे, झुला व इतर खेळणी. जत्रा संपूनही साहित्य हटवले गेलेले नाही. मैदानाचा बेकायदेशीर वापर सुरूच! नागरिक विचारत आहेत — “प्रशासन गप्प का आहे?” सार्वजनिक मालमत्तेचा असा खाजगी वापर थांबवला जावा, […]

सोनखार बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे तर्फे ऑल कार्गो कंपनी गेट समोर गेट बंद आंदोलनाचे आयोजन

उरण दि २4(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील खोपटे येथील पिकत्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने कवडीमोल भावाने संपादित केली आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने संपादित केली असली तरी या कंपनीत नोकरीत व इतर गोष्टींमध्ये स्थानिक पुत्रांना प्राधान्य न देता इतर व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बेरोजगार तरुणांनी एकत्र […]

लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनंतर कामगारांना आधार वाटणारा एकमेव नेता महेंद्रशेठ घरत

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )JNPT स्थापनेवेळी प्रकल्पग्रस्त, शेतकरी,कष्टकऱ्यांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि.बा पाटील साहेबांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्याचे काम केले. परंतु पाटील साहेबांच्या निधनानंतर मशरूम सारख्या उगवलेल्या कामगार संघटना व्यवस्थापनांच्या ताटाखालचे मांजर बनून स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. JNPT मधील सफाई कामगार,स्पीडी मल्टीमोटर्स मधील सर्व कामगारांना राष्ट्रीय कामगार […]

मानवता फौंडेशन च्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या साठी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन

पनवेल दि.२३ 4kNews(संजय कदम): मानवता फौंडेशन च्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या साठी आज भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ शेकडो पोलीस बांधवानी घेतला.   क्लाउडनाइन हॉस्पिटल नेरूळ  व मानवता फाउंडेशन नवी मुंबई यांच्या सहकार्याने सर्व पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे , खजिनदार शीतल […]

Back To Top