नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*

पनवेल, दि.२४ (वार्ताहर) : पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने  “व्यवसाय सेवा पुरस्कार” आणि “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार” ने त्यांना सन्मानित करण्यात आले.   पनवेल शहरातील सिंधी पंचायत सभागृह येथे हा सोहळा […]

सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन

पनवेल/प्रतिनिधीसिडकोतर्फे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगारा निमित्त 221 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली आदि ठिकाणी ठेकेदार मेसर्स विशल प्रोटेक्शन फोर्स मालाड यांच्या तर्फे 1994 पासून कार्यरत आहेत. ते ही किमान पगार, महागार्ई भत्ता, घर भाडे भत्ता, रजा, युनिफॉर्म आदी सुविधा देत नाहीत. या संदर्भात एक वर्षापूर्वी मागणी करुनही सदर सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये […]

तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव

पनवेल, दि.19 (संजय कदम) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या एकूण 10 वाहनांचा जाहीर लिलाव दि.21 मार्च 205 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला आहे. सदर वाहनांमध्ये लाल रंगाची बजाज स्कुटी, लाल व काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल, काळ्या रंगाची मारुती ईस्टीम कार, होंडा सिटी कंपनीची सोनेरी रंगाची कार, टोयॉटो स्टीओस […]

*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

पनवेल दि.१९(वार्ताहर): कळंबोली येथील केएलई सोसायटीच्या केएलई कॉलेज ऑफ लॉतर्फे राष्ट्रीय कायदा महोत्सव स्पार्कल 6.0 चे आयोजन 22 मार्च रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवात मूट कोर्ट स्पर्धा आणि क्लायंट कौन्सिलिंग स्पर्धा या दोन प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.   या स्पर्धेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून 30 टीम यात सहभागी होणार आहेत. […]

विवाहिता बेपत्ता

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सना बानो खुर्शीद आलम शहा (26 रा.कळंबोली) रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, नाकात नथनी, उंची अंदाजे 5 फुट 7 इंच, अंगाने मध्यम, डोळे काळे व मोठे, डोक्याचे केस काळे […]

इसम बेपत्ता

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः घराबाहेर चक्कर मारुन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला एक इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राजकुमार शेळके (58 रा.पळस्पे गाव) रंग सावळा, उंची 5 फुट 8 इंच, बांधा मध्यम, चेहरा गोल, डोक्याचे केस सफेद व काळे असून अंगात पायजमा व नेहरु शर्ट […]

एका इसमाचा आढळला मृतदेह

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः एका इसमाचा मृतदेह कळंबोली वसाहत परिसरातील पुरुषार्थ पेट्रोल पंप ब्रीजच्या जवळ आढळून आला आहे. सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, डी कंपोज झालेला मृतदेह असून, सदर ठिकाणी हगणदारी असल्याने व मृतदेहाचे पॅन्टचे हुक खोलले असल्याने तो शौचास गेला असावा असा कळंबोली पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती […]

लोकलमधून पडून जखमी झालेल्या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल ते वडाळा या लोकल गाडीतून पडून गंभीर जखमी झालेल्या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मानखुर्द रेल्वे स्टेशन दरम्यान कि.मी.27/127 जवळ पनवेल ते वडाळा या लोकल गाडीतून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिची उंची 5 फुट 4 इंच, अंगाने  सडपातळ, रंगाने  गहू वर्ण, चेहरा  उभट, नाक सरळ, […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात तृतीयपंथीचा मृत्यू

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात तृतीयपंथीचा मृत्यू झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे.रोडपाली सिग्नल येथे पनवेल-मुंब्रा रोडवर कळंबोली येथे एका अज्ञात वाहनाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने, हयगयीने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून एका अज्ञात तृतीयपंथीला धडक मारली. त्यात तृतीयपंथीला गंभीर जखमा होवून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक महिला टर्फ बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या ममता चषक महिला टर्फ बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या आयोजक प्रभाग 20 च्या विभाग संघटीका रेश्मा कुरुप या होत्या. याप्रसंगी शहरप्रमुख प्रवीण जाधव, उपजिल्हा संघटीका सकपाळ, युवा सेना जिल्हाध्यक्ष पराग मोहिते, ज्येष्ठ […]

Back To Top