नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

पनवेलमध्ये महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आर.एस.एस.चे माजी सहकार्यवाी भैयाजी जोशी यांचा निषेध

पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेल विधानसभा-188 महाविकास आघाडी मार्फत महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान मराठी भाषेच्या विरोधात मुंबई, महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा ही सक्तीची नाही असे बेताल वक्तव्य करून मराठी माणसाचा अपमान करणार्‍या आर.एस.एस.चे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळ्याजवळ […]

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणार्‍या कर्तृत्ववान डॉक्टर महिलांचा केला सत्कार पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणार्‍या कर्तुत्वावर महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.तसेच प्राणिक हिलिंग प्रणालीच्या माध्यमातून रुग्णसेवा देणार्‍या कर्तुत्ववान महिलांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा […]

कळंबोली वसाहती मधील बैठ्या चाळी पावसाळ्यात होणार जलमयः होल्डिंग पाॅन्ड लगतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण न करण्याची विजय खानावकर यांची मागणी

पनवेल ता.8(बातमीदार) पनवेल महापालिकेमार्फत सिडको वसाहती मधून नवीन रस्ते बांधणी सुरू आहे.त्या अनुषंगाने कळंबोली येथील केएलई कॉलेज ते विसर्जन तलाव रोडपाली, मार्गावर काँक्रिटीकरण न करता डांबरीकरण करण्याची मागणी मा. नगरसेवक खानावकर यांनी पालिकेकडे केली आहे. अदर्श शहराचे स्वप्न साकारणाऱ्या पनवेल महापालिकेने विविध विकास कामामध्ये प्रामुख्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या […]

चार वाहनांच्या अपघातात 3 जण जखमी

चार वाहनांच्या अपघातात 3 जण जखमीपनवेल, दि.6 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीत आज झालेल्या चार वाहनांच्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास मुंबई – पुणे  द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी.09/600 कोन गाव जवळ पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत यातील कंटेनर क्रमांक एनएल-01-एएच- 8598 यावरील चालक (नाव माहित […]

सीकेटी महाविद्यालयात आंतर-महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा दिनांक  ५ व ६ मार्च  रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे सीकेटी कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के.पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये ६ महाविद्यालयातील मुलींच्या ४ संघानी  व  […]

एकाच कुटुंबातील दोन वेळा गाडी जाळणार्‍या आरोपींचा शोध सुरू

पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः पनवेल शहरात राहणार्‍या एकाच कुटुंबातील दोन वेळा गाडी जाळणार्‍या अज्ञात व्यक्तींचा शोध पनवेल शहर पोलीस करीत असून याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पनवेल शहर पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये अज्ञात व्यक्ती या […]

पनवेल महापालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उपोषणाचा इशारा

पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आणि आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला वळवली गावाचे पाणी बंद करुन पाणी दिल्याबद्दल शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेने तीव्र संताप व्यक्त करून आज पनवेल महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चव्हाण यांची भेट घेवून या संदर्भात त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक […]

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद ; सहकारी पसार

पनवेल, दि.4 (संजय कदम) ः घरफोड्यांसह इतर अनेक गुन्हे ज्यांच्या नावावर असलेल्या एका टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने पाठलाग करून पकडले असले तरी त्याचे इतर साथीदार पसार झाल्याने त्यांना जेरबंद करणे हे पोलिसांसाठी मोठे आवाहन ठरणार आहे. पनवेल परिसरात घरफोडी व अन्य काही गुन्ह्यातील काही संशयित आरोपी हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने […]

बजरंग दल कार्यकर्ते  श्री सतीश देशमुख यांचे आज सकाळी अकस्मित निधन….

कामोठे : (4K News) कट्टर शिवभक्त, समाजसेवक, बजरंग दल कार्यकर्ते  श्री सतीश देशमुख ऊर्फ दाजी यांचे आज सकाळी अकस्मित निधन झाले…. कामोठे परिसरात हिदू एकतेचा पाया रोवण्यात ज्याचा महत्वाचा वाटा होता ..तसेच गोहत्या लव जिहाद रोखण्यासाठी त्यांनी रात्र दिवस अविरत पर्यंत केले, वेळ प्रसंगी जीव ही धोक्यात घातला होता.  त्याच्या आचानक जाण्याने कामोठे परिसरात हळहळ […]

सापडलेले मंगळसूत्र चिमुकल्याने केले परत..!

पनवेल प्रतिनिधी :-  रेल्वे पोलीस आयुक्तालयातील व पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी सोमनाथ इंगवले यांचा मुलगा  नितेश सोमनाथ इंगवले हा कामोठे येथे क्लासलाजात असताना सेक्टर ३४ कामोठे  येथे त्याला एक पर्स मिळून आली त्या पर्समध्ये जवळपास अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र होते, हे सोन्याचे दागिने पहिल्या नंतर, नितेश याने या पर्सची माहिती […]

Back To Top