पनवेल, दि.27 (संजय कदम) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीतर्फे फक्त महिलांसाठी खास भरती मोहिम घेण्यात आली आहे.रसायनीमधील एका नामांकित कंपनीमध्ये पॅकेजिंग विभागासाठी महिलांची भरती सुरू आहे. यासाठी गरजू महिलांसाठी एक विशेष कॅम्पचे आयोजन शुकवार दि.30 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिवसेना पनवेल शहर शाखा लाईन आळी येथे करण्यात […]
इसम बेपत्ता
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मंगेश शंकर जाधव (27 रा.खारघर) असे या इसमाचे नाव असून रंगाने सावळा, शरिराने मजबूत, उंची 5 फुट 7 इंच, चेहर्यावर दाढी वाढलेली, नाक बसके, पाठीवर मस्क काढलेला डाग, शिक्षण […]
रखडलेल्या कामांमुळे अडचणींत वाढ, कळंबोली मधील स्थिती : कामे पूर्ण करण्याची रामदास शेवाळे यांची मागणी.
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः कळंबोली मध्ये सुरू असलेली विकास कामे सध्या पावसामुळे नागरिकांना अडचणींचा ठरत आहे. येथील संथ गतीने होणार्या कामांना लवकर प्रगती पथावर आणावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल पालिकेकडे केली आहे. कळंबोली वसाहतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर ती रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटाराची कामे सुरू आहेत परंतु पंधरा दिवस आधी मान्सून सुरू […]
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्यजीसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्यजीसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना – युवासेना सचिव श्री. वरूनजीसाहेब सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवासेना विस्तारक श्री. विनयजी सातले यांच्या सूचनेनुसार आज अवैध्य होर्डिंगच्या विरोधात युवा सेनेने महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. गणेशजी शेटे यांची युवा सेना जिल्हाधिकारी श्री. परागजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शिष्टमंडळाने भेट घेतली. वाढत […]
इसम बेपत्ता
पनवेल दि. २४ (संजय कदम ) : तळोजा येथील जागृती रिटॅबीलिटेशन सेंटरचे परिसरामध्ये साफसफाईचे काम करीत असताना रुग्ण कोठेतरी निघुन गेला असल्याची घटना घडली आहे. मिंटा कुमार असे या इसमाचे नाव असून त्याचे वय ५३ वर्षे, रंग-गोरा, उंची ०५ फुट ०१ इंच, अंगाने जाड, नाक सरळ, डोळे काळे, केस पांढरे व समोरुन टक्कल पडलेला, दाढी-पांढरी […]
इसम बेपत्ता
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून एक इसम बेपत्ता झाला असून त्याचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत. बरलंगप्पा केदार वारी (24 रा.आसाम) असे या इसमाचे नाव असून उंची 5 फुट 3 इंच, अंगाने सडपातळ, रंग गोरा, नाक सरळ, डोळे काळे पांढरे असून, अंगात गुलाबी रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली […]
पनवेल महापालिकेच्या सूचना : जीवितहनी टाळण्यासाठी धोकादायक इमारती रिकाम्या करा
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने धोकादायक इमारतींची यादी जाहीर
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेने सन 2025-26 या आर्थिक वर्षात कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचे प्रभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात प्रभाग समिती अ- 18, प्रभाग समिती ब-15, प्रभाग समिती क- 10, प्रभाग समिती ड-37 अतंर्गत एकूण 80 सी-1 या प्रवर्गात मोडणार्या मिळकती जाहिर करण्यात आलेल्या आहेत. सदर इमारतीतील रहिवाश्यांना त्यांच्या सदनिका रिक्त […]
पतीनेच सुपारी देवून मारले आपल्या पत्नीला ; 3 अटकेत
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः उलवेमध्ये अलवीना किशोरसिंग उर्फ अलवीना अदमली खान (27) या विवाहितेची तिच्याच पतीनेचे सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने तपास करत मृत विवाहितेचा पती किशोरसिंग राजपूत तसेच हत्येची सुपारी घेणारी महिला अलिशा त्यागी आणि तिची सहकारी डिंपल या तिघांना अटक केली आहे. मात्र, ज्या […]
महिला बेपत्ता
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक महिला कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रफिना मोहम्मदरजा अल्लाहखातून अन्सारी (21 रा.जुई गाव) असे या महिलेचे नाव असून उंची 5 फुट, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे असून अंगात सफेद रंगाचा टॉप व ब्राऊन […]
लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी गौरव गायकवाड यांची नियुक्ती
पनवेल/प्रतिनिधी — लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था देशभर ग्राहकांचे हितासाठी काम करत आहे. या साठी लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी गौरव गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी रायगड जिल्यातील सर्व प्रकारच्या खरेदी -विक्रीच्या आणि सर्व विक्री पश्चात प्राप्त होणाऱ्या गैरव्यवहारांच्या तक्रारी बाबत गायकवाड संस्थेच्या वतीने […]