नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Tag: #Kamothe #पनवेल

मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

4kNews कामोठे दि. 1 पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मन्सूर पटेल यांच्यावर जबाबदारीपनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, पनवेल तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते मन्सूर पटेल यांची ठाणे व नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी […]

महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे नवी मुंबई, दि.१ (वार्ताहर) : महामार्गालगतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ५० आरएसपी विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्थापनात सहभाग घेतला.  तळोजा वाहतूक शाखेच्या वतीने एनएच-४८ महामार्गालगत शाळेसमोर हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतूक […]

४८ लाखांच्या हायवा डंपरचा अपहार; एकावर गुन्हा दाखल

4kNews कामोठे पनवेल, दि.१ (वार्ताहर) : मालवाहतुकीसाठी देण्यात आलेल्या ४८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या हायवा डंपरचा परस्पर अपहार करून विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.  पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अभिजीत भूपाल पवार यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा एमएच ११ सी ५०७५ क्रमांकाचा हायवा टिपर खडी व […]

नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद

4kNews कामोठे पनवेल, दि.१ (वार्ताहर) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने ‘एसटी स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागप्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शिबिराला सुमारे ४०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, […]

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार

पनवेल, दि.१ ( वार्ताहर) : पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना नुकताच ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व युथ रिपब्लिकनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात हा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहराध्यक्ष प्रशांत सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन […]

पनवेलमध्ये डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; स्वाईन फ्लूबाबतही चिंता शिवसेना शिष्टमंडळाचे आरोग्य विभागाला १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजनांचे अल्टिमेटम

4kNews कामोठे पनवेल, दि. १ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आरोग्य विभागाची भेट घेऊन तातडीने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली. शिवसेना पनवेल विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे व खासगी रुग्णालयांना […]

डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?

पनवेल, दि.१ ( वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पनवेलचा समावेश असताना डान्सबारच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित होताच वारंवार केवळ पनवेलचेच नाव का घेतले जाते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ आणि २ मधील काही बार पहाटेपर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा असताना, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ पनवेलमधील बारवरच […]

केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप

4kNews कामोठे पनवेल, दि.१ ( वार्ताहर) : सामाजिक बांधिलकी जपत केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने कृषीव मोहनिष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत १०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक रेशन […]

टाटा स्टील स्थानिकांना रोजगार पुरवण्यासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर

4kNews कामोठे दि 1खोपोली (प्रतिनिधी) टाटा स्टील आपल्या कामात नेहमीच लोक आणि समाजाला केंद्रस्थानी ठेवते. रोजगार निर्मिती करणे, कामासाठी सुरक्षित जागा देणे आणि आपण ज्या समाजासाठी काम करतो त्याच्या कल्याणात हातभार लावणे, यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, टाटा स्टील आपल्या कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांच्या रोजगार, कामगार पद्धती, कर्मचारी कल्याण आणि कामाच्या […]

उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.

4kNews कामोठे उरण दि 31 (विठ्ठल ममताबादे )उरणमधील डाऊर  नगरचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी मुंबईतील प्रतिष्ठित एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयात पीएच.डी पदवी संपादन करून उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्यांना अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या दिमाखदार समारंभास प्रमुख […]

Back To Top