नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
Open Channels FM: Software Lock-In and AI Tools for Modern Web Businesses
How to Get a 90+ PageSpeed Score in WordPress for Free (Measured)
Open Channels FM: How AI Agents Target Open Source and Why Storage Is the New AI Bottleneck
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 

मे.आय.एम.सी.लि. जेएनपीटी, न्हावा शेवा येथे कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपन्न.

4k समाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )मे.आय.एम.सी.लि., जेएनपीटी, न्हावा शेवा, ता.उरण, जि. रायगड मधील कामगारांच्या वेतनवाढीचा करार शनिवार दि.०६/०९/२०२५ रोजी संपन्न झाला. सदर कंपनी वेगवेगळ्या प्रकारची रसायने, खाद्यतेले याचा मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठा करीत असते. आवश्यकतेनुसार ग्राहक आपला माल घेऊन जात असतो. यामधून कंपनीला भाडे पोटी मोठा नफा होत असतो. सदर कंपनी मध्ये कोकण श्रमिक संघ […]

जनसुरक्षा कायद्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे उरण मध्ये निदर्शनें.

4k समाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे)जनसुरक्षा कायदा विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर केला व राज्यपालांच्या सही साठी गेला आहे.हा कायदा मंजूर करु नका हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसुन जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर लढणाऱ्या पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकण्याकरिता आणला जात आहे असे परखड मत भारत जोडो अभियानच्या राष्ट्रीय समन्वयक उल्का ताई महाजन यांनी व्यक्त केले.जनसुरक्षा […]

उरण महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न


4 k समाचार  उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उरण रेल्वे स्टेशन परिसर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या महाराष्ट्र शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या निर्देशान्वे महाविद्यालयातीच्या वतीने हा उपक्रम राबवला गेला.  महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वाल्मीक […]

उप विभागीय पोलिस अधीक्षक डॉ विशाल नेहूल यांनी आदिवासी कुटुंबाला दिला न्याय

4k समाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )मौजे कुंभिवली तालुका पनवेल येथील सर्वे नंबर ५४/२  क्षेत्र ०.५८.६० हे.आर. ही जमीन मिळकत आदिवासी खातेदार राघो नारायण वीर यांचे नावे सात बारा सदरी आणि प्रत्यक्ष ताबे कब्जात होती. सन २०१२ मध्ये तत्कालीन तलाठी सुनील बांगर ( सध्या विश्वनिकेतन कॉलेजचे विश्वस्थ) यांनी तत्कालीन पोलिस पाटील हरी दामोदर वीर हा […]

महाराष्ट्र सरकारची सिख समाजाबाबत ऐतिहासिक पावले : भाई जसपालसिंह सिद्धू

4k समाचार दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र सिख समाजाच्या ११ सदस्यीय वेल्फेअर कमिटीचे प्रमुख भाई जसपालसिंह सिद्धू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नरीमन पॉइंट, मुंबई येथील ‘भारत रत्न’ राजीव गांधी इन्श्टिट्यूट येथे भेट घेतली. या भेटीत सिख समाजाच्या अग्नी बंजारा, लबाना आणि सिक्खलिंगायत बंधूंबाबत संबंधित भटक्या जातीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.या प्रसंगी […]

विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबत  विशिष्ट कलाअंगी जोपासावी          – गणेशप्रसाद गावंड

4k  सामाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )शिक्षण प्रेमी कै. विठाबाई शिवराम म्हात्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक वारसा जपणारे कलाकार यांचा विशेष गुणगौरव कार्यक्रम आवरे गावातील प्रसिद्ध अंनतभूवन सभागृहात पार पडला. उत्कृष्ट कलाकार  सम्राट नित्यानंद  म्हात्रे यांनी सी बी एस सी परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल तसेच कौस्तुभ आल्हाद म्हात्रे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड […]

हवालदार चाळीत तीन लाखांची घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

4k समाचार  दि. 10 नवी मुंबईतील हवालदार चाळीत सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी तीन लाख दहा हजार रुपयांची घरफोडी झाली. पावणे गावात राहणारे शहादेव खाडे हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी तोडून प्रवेश केला. घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात […]

औंढा नागनाथात ओबीसींचा रास्तारोको; हिंगोली-परभणी महामार्ग ठप्प

4k समाचार दि. 10 हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी हिंगोली–परभणी महामार्ग रोखून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाला बाळा नांदगावकर यांसह ओबीसी समाजाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  रास्तारोकोदरम्यान वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आंदोलनानंतर पुढील आंदोलनाची दिशा […]

जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली

4k समाचार पनवेल दि.१०(वार्ताहर):   जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली काढण्यात आली.  महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटणारा “जन सुरक्षा कायदा” लागू करण्यात आला असून, आज जन विरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा कायदा रद्द करण्यासाठी पनवेल महाविकास आघाडी व सामाजिक संघटना यांच्या वतीने पायी रॅली छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा ते […]

शंभो मित्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न..

4K  दि. समाचार पनवेल | कामोठे येथील शंभो मित्र मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या नृत्यस्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले.  गणरायाचे विसर्जन ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात पार पडले. मंडळाचे अध्यक्ष तेजस जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाला भेट देऊन […]

Back To Top