नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
Open Channels FM: Software Lock-In and AI Tools for Modern Web Businesses
How to Get a 90+ PageSpeed Score in WordPress for Free (Measured)
Open Channels FM: How AI Agents Target Open Source and Why Storage Is the New AI Bottleneck
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 

ओबीसीच्या आरक्षणात मराठ्यांची घुसखोरी आगरी कोळी कराडी समाज सहन करणार नाही.

  4k समाचार उरण दि.१३ (विठ्ठल ममताबादे)राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वाद पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहेत. व शासनाच्या GR(शासन निर्णय )प्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामूळे ओबीसी  प्रवर्गात असलेल्या विविध जाती उपजाती यांच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवेश […]

एमकेसीएल प्रादेशिक बैठकीत नव्या संकल्पांचा उच्चार

4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आयोजित प्रादेशिक बैठक पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे २०० केंद्रांचे एएलसी समन्वयक सहभागी झाले होते. विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण, अनुभवांची देवाणघेवाण तसेच आगामी योजनांवर सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. भविष्यात पनवेल परिसरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा प्रसार वेगाने […]

सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख; गावांची नावे पूर्ववत 

4k समाचार  दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-१, आर-२, आर-३, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून […]

हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी तरुणाची आत्महत्या – भुजबळांना मोठा धक्का

4k समाचार लातूर, दि. __12_ – मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, याचा परिणाम म्हणून एका तरुणाने जीवन संपवले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या वांगदरी गावातील भरत कराड याने मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली सुसाईट नोट पोलिसांना सापडली आहे. या नोटमध्ये “मराठा समाजाला हैदराबाद […]

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश.

4k समाचार उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा (भाप्रसे) यांचे राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील हजारो सफाई कामगारांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी संचालक कार्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी देणे बाबत चर्चा झाल्यानंतर वारसा हक्काने नियुक्ती […]

प्रकल्पग्रस्त विस्थापित मच्छीमारांचे पुनर्वसन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणार

   4K समाचार  उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे ) शेवा कोळीवाडा, उरण येथील सुमारे २५६ विस्थापित मच्छीमार कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला. शेवा कोळीवाडा पुनर्वसन संदर्भात याचिका माननीय मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन तर्फे दाखल करण्यात आली असून दिनांक ४/९/२०२५ रोजी मा. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व मा. न्यायमूर्ती संदेश […]

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विनोबा भावे यांना अभिवादन!

4k समाचार उरण दि  12 (विठ्ठल ममताबादे )भूदान चळवळीचे प्रणेते आणि भूदान चळवळीद्वारे भूमिहीनांना जमिनी देणारे, ‘भारतरत्न’ विनोबा भावे यांची जयंती गुरुवारी (ता. ११)  पेण येथील त्यांच्या जन्मगावीगागोदे बुद्रुक येथे साजरी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विनोबा भावे यांना अभिवादन केले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ”विनोबा भावे महान होते. त्यांनी जगाला […]


प्रतिष्ठित सवाई गंधर्व महोत्सवात रायगड नवी मुंबईला मानाचे पान
जागतिक कीर्तीच्या कलाकारांच्या सोबत पं. उमेश चौधरी एकाच व्यासपीठावर

4k सामाचार दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) पं. सवाई गंधर्व यांच्या ७३ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्नाटक सरकारच्या कन्नड आणि सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कुंदगोळ येथिल ‘संगीत महोत्सवा’त रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांना शास्त्रीय गायनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात पद्मश्री एम. वेंकटेश कुमार, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, विद्वान द्वारकिश एम., पं. गणपती […]

खरेदीच्या बहाण्याने लाखोंची चोरी

4k समाचार  दि. 11 नवी मुंबई, खांदेश्वर (प्रतिनिधी): खरेदी करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात इसमाने संध्याकाळी दुकानात घुसून लाखोंची चोरी केल्याची घटना खांदेश्वर, सेक्टर १६ येथे घडली. महेश स्पोर्ट्स अँड सर्विसेस या दुकानात सुमारे सव्वा सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.  दुकान मालक महेश धोत्रे यांना खरेदीच्या नावाखाली बोलत असताना त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे […]

कामोठे मधील सबस्टेशनसाठी महावितरणला भूखंड ताबा द्यावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी 

  4k समाचार दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) वीज ग्राहकांना अखंड वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कामोठे सेक्टर २५ येथील नवीन सबस्टेशनचे काम लवकरात लवकर सुरु होण्याची आवश्यकता असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला प्रस्तावित भूखंडाचा ताबा देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार […]

Back To Top