नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
Open Channels FM: Software Lock-In and AI Tools for Modern Web Businesses
How to Get a 90+ PageSpeed Score in WordPress for Free (Measured)
Open Channels FM: How AI Agents Target Open Source and Why Storage Is the New AI Bottleneck
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 

गुळसुंदे येथे गौराई पूजनाचा सोहळा उत्साहात पारंपरिक जल्लोषात

4k समाचर  दि. 2 गुळसुंदे : श्रद्धा, सौंदर्य आणि परंपरेचा अनोखा संगम मानला जाणारा गौराई पूजनाचा सोहळा सोमवारी गुळसुंदे गावात मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. चिंतामण कडवे यांच्या निवासस्थानी गेल्या ७० वर्षांपासून अखंड परंपरेने गौरी-गणपतीचे आगमन होत असून, यावर्षीही या परंपरेला उजाळा मिळाला.  गौराई पूजन हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांच्या एकत्र येण्याचा, पारंपरिक संस्कृती […]

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी
शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

4k समाचर दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) नेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणाऱ्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी आज (शनिवारी) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पनवेलमध्ये झाला. या कार्यक्रमात राजेंद्र पाटील […]

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित

4k समाचार  दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद गट आणि उलवे नोड भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशोत्सव तसेच गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील हजारो नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित करण्याचा […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’

4k  समाचार दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या श्री. सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळाने तर महिला गटात कर्जतच्या शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत […]

गेली ६४ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणाऱ्या तुकाराम कोळी यांचा गणेशोत्सव

4k समाचार पनवेल दि. ३१ ( वार्ताहर ) : लोकमान्य टिळकांनी अभिप्रेत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गणेश उत्सवात सर्वात उच्च स्थानावर असलेले पनवेल मधील गेली ६४ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे तुकाराम कोळी परिवार यांनी या वर्षी “रक्तबीज वध” या देखाव्यात रंगत आणलेली आहे.    हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तुकाराम […]

उरणमध्ये ७७१५ घरगुती, तर २९ सार्वजनिक गणपती विराजमान.

4k समाचार उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )उरण परिसरातील उरण, मोरा,न्हावा शेवा या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर ७७१५ खासगी, तर २९ सार्वजनिक गणपतींचे आगमन सर्वत्र झाले आहे. आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेशोत्सवाला बुधवार दिनांक २७/८/२०२५ रोजी सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने उरणपरिसरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण सार्वजनिक २९, खासगी ७७१५ असे एकूण ७७४४ गणपती […]

उरण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.

4k समाचार उरण दि २30 (विठ्ठल ममताबादे )गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिवसेना पक्ष रात्रं दिवस कार्यरत असून पक्षाने गोरगरिबांना मोठया प्रमाणात आधार दिला आहे. शिवसेनेचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोक कल्याण कारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जन माणसात शिवसेनेची प्रतिमा उंचावली आहे. शिवसेनेप्रती लोकांचा आदर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण शिवसेनेकडे आकर्षित […]

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भजन स्पर्धेला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद.

4k समाचार उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उरण विधानसभा मतदार संघ मर्यादित महिला भजन स्पर्धांना उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी उरणच्या जे एन पी ए वसाहतीतील बहू उद्देशिय सभागृहात घेण्यात आलेल्या या भजन स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांची सुप्त कलाकारी देखील अनुभवायला मिळाली. त्यामध्ये अवध्या १० वर्षांच्या एका चिमुकल्या तबला […]

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा
फलटणच्या रंजीत जाधवचा सायकल प्रवास

4k समाचार दि. 30 पनवेल ता. (बातमीदार) मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सायकलवरून वडगाव, फलटण (जि. सातारा) येथून निघालेला तरुण रंजीत जाधव अखेर मुंबईत दाखल झाला आहे. या प्रवासात कळंबोली येथे मुक्कामादरम्यान सकल मराठा समाज कळंबोलीचे अध्यक्ष रामदास शेवाळे व शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक यांनी त्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत […]

अल्पावधीतच राज्यभरात लोकप्रिय ठरलेली नाट्य आणि सिने बालकलाकार अर्जुनी हिने पनवेलमधील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे घेतले दर्शन .

4k समाचार पनवेल दि. 30  ( वार्ताहर ) : अल्पावधीतच राज्यभरात लोकप्रिय ठरलेली नाट्य आणि सिने बालकलाकार अर्जुनी हिने पनवेलमधील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले .    सर्वप्रथम मा. नगरसेवक तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर अभिनव युवक मित्र मंडळ आयोजित ‘पायोनियरचा राजा’ […]

Back To Top