मावेजामुळे अभिहस्तांतरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला सिडकोने ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. कामोठ्यातील एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सचिवालय कक्ष कार्यालयाला निवेदन दिले होते. जमिनीचा वाढीव मोबदला अर्थात मावेजाच्या अर्थकारणातून काही बांधकाम व्यावसायिक सिडकोच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैशाचा गैरव्यवहार करत असल्याच्या […]
मावेजाला अभय योजनेला मुदत वाढ
आपआपसातील मतभेद विसरुन पक्षवाढीसाठी कामाला लागा शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पेण, पनवेल, कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पदी प्रसाद भोईर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, रायगड पनवेल विधानसभा-188 मधील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व युवासेना पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसाद भोईर यांनी सर्व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व आपआपसातील […]
परभणी येथील न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा व्हावी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे
पनवेल, दि.18 (4kNews) ः परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा होणे व संविधानाच्या प्रतिची विटंबना करणार्या माथेफिरुंवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह निलेश कांबळे, चंद्रकांत वेळास्कर, […]
जगातील पहिले सुवर्ण स्वरमंडल पनवेलमध्ये
पनवेल (प्रतिनिधी) शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे, विशेष म्हणजे हे स्वर मंडल सुवर्ण अर्थात मौल्यवान अशा २४ कॅरेट सोन्याच्या धातूचा आहे, आणखी एक विशेष म्हणजे तो जगातील पहिला सुवर्ण स्वरमंडल ठरला आहे. […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड
सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर खजिनदारपदी संजय कदम
( 4kNews कामोठे )पनवेल पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सन 2025 सालाकरिता […]
मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची शेतकर्याची मागणी
(4kNews कोमोठे ) ः पनवेल तालुक्यातील मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची आज मागणी पनवेल शहरातील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात घेतलेल्या 11 व्या पत्रकार परिषदेमध्ये फसवणूक झालेले शेतकरी नामदेव शंकर गोंधळी यांनी केली आहे. यावेळी बोलताना फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी […]
पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला मिळाली परत
पनवेल, दि.16 (4kNews) ः पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला पोलिसांनी परत मिळवून दिली आहे. वत्सला राम पकडे (रा. घोट गाव) या खरेदी करता घोट गाव ते पनवेल भाजी मार्केट असा रिक्षाने प्रवास करताना त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील अन्य चार महिला असे रिक्षामध्ये बसून महाराष्ट्र बँक, ओल्ड पनवेल समोर उतरल्या […]
तीन इसमांकडून दोन लोंखडी अग्निशस्त्र ( पिस्टल ) व एक जिवंत काडतुस हस्तगत केले नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ; 1 आरोपी फरार
पनवेल, दि.16 (4kNews) ः पनवेल तालुक्यातील नेरे परिसरातून नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन इसमांकडून दोन लोखंडी अग्नीशस्त्र (पिस्टल) व एक जीवंत काडतुस हस्तगत केले असून त्यांचा चौथा साथीदार पसार झाला आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार अनिल मांडोळे यांना त्याचे गोपनिय बातमीदारा मार्फत, संशयीत इसम हे हॉटेल न्यु रॉयल कॅफे […]
परभणी येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडीने केला निषेध
पनवेल, दि.15 (4kNews) ः परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी करंजाडे शहर च्या वतीने आज पनवेल शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी पनवेल तालुका वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्षा कु. रोहिणीताई खरात, आयु. स्वप्नील पवार (अध्यक्ष – […]
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान.. कोपर येथे मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी
पनवेल/प्रतिनिधी — ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात शहरातील विविध दत्त मंदिरांत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कोपर येथील आर 4 येथील बळीराम धर्मा पाटील व शंकर धर्मा पाटील यांच्या दत्त मंदिरामध्ये सकाळपासून रांगा लागल्या होत्या. यावेळी पाटील परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त कोपर येथील प्लॉट 221 आर 4 येथील अपेक्स […]
