नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

उरण महाविद्यालयात नवं शैक्षणिक धोरण कार्यशाळा संपन्न

उरण दि २4 (विठ्ठल ममताबादे )कोंकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी समिती यांच्या अंतर्गत प्रथम वर्ष वाणिज्य, कला, वाणिज्य (अकाउंटिंग व फायनान्स) ह्या विद्यार्थ्यांकरिता तसेच पालकांकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम उपस्थितांचे परिचय व स्वागत प्रा. डॉ. ए. के. गायकवाड […]

सोनखार बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे तर्फे ऑल कार्गो कंपनी गेट समोर गेट बंद आंदोलनाचे आयोजन

उरण दि २4(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील खोपटे येथील पिकत्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने कवडीमोल भावाने संपादित केली आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने संपादित केली असली तरी या कंपनीत नोकरीत व इतर गोष्टींमध्ये स्थानिक पुत्रांना प्राधान्य न देता इतर व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बेरोजगार तरुणांनी एकत्र […]

लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनंतर कामगारांना आधार वाटणारा एकमेव नेता महेंद्रशेठ घरत

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )JNPT स्थापनेवेळी प्रकल्पग्रस्त, शेतकरी,कष्टकऱ्यांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि.बा पाटील साहेबांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्याचे काम केले. परंतु पाटील साहेबांच्या निधनानंतर मशरूम सारख्या उगवलेल्या कामगार संघटना व्यवस्थापनांच्या ताटाखालचे मांजर बनून स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. JNPT मधील सफाई कामगार,स्पीडी मल्टीमोटर्स मधील सर्व कामगारांना राष्ट्रीय कामगार […]

सिडको महामंडळाकडून मौजे डुंगी ग्रामस्थांना पावसाळी स्थलांतरित होण्यासाठी घरभाडे पोटी धनादेश

पनवेल दि. २४ 4k News संजय कदम  सिडको महामंडळाकडून तालुक्यातील मौजे डुंगी ग्रामस्थांना चार महिने पावसाळी स्थलांतरित होण्यासाठी घरभाडे पोटी धनादेश वाटप करण्यात आले . एकूण ११३ कुटुंबियांना वाटप करण्यात आले सिडको तर्फे धनादेशाचे वाटप खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या सूचनेनुसार व पनवेल चे तहसीलदार विजय पाटील यांच्या प्रयत्नाने करण्यात आले.  मावळचे खासदार श्रीरंग आप्पा […]

एच.एम. मोटर्स पनवेल येथे नवीन इलेक्ट्रिक इ-व्हुटर विडा VX 2 या गाडीचे झाले शानदार ओपनिंग

पनवेल दि.२३  4k News (संजय कदम): एच.एम. मोटर्स पनवेल, हिरोमोटोकॉर्पचे अधिकृत विक्रेता यांच्याकडून नवीन इलेक्ट्रिक इ-व्हुटर विडा VX 2 या गाडीचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित अभंग, एच. एम. मोटर्स पार्टनर मनोज सूचक आणि सुनील सूचक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.    यावेळी इ-व्हुटर विडा VX 2 गाडीच्या संदर्भात पूर्ण माहिती कंपनीचे सीईओ […]

सुषमा पाटील विद्यालय, कामोठे येथे वकृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नगरसेवक विकास घरत

कामोठे, २३ जुलै २०२५:4k समाचारकोशिश फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली वकृत्व स्पर्धा २०२५ ही स्पर्धा यंदा कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व आपले वक्तृत्व कौशल्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मा. विकास घरत यांची […]

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

पनवेल, दि. २३ (४K प्रतिनिधी) :महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २७ डिसेंबर २०२४ च्या परिपत्रकानुसार, आज दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी […]

कामोठे येथे ‘महारक्तदान संकल्प 2025’ उपक्रम यशस्वीपणे पार पडला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

कामोठे (4K News प्रतिनिधी):महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून कामोठे येथे “महारक्तदान संकल्प 2025” या भव्य उपक्रमाचे आयोजन दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत करण्यात आले. “रक्तात आहे… राष्ट्रभक्ती!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली भाजप कामोठे शहर मंडळ यांच्या वतीने भाजपा जनसंपर्क कार्यालय, सेक्टर […]

रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजाच्या क्यूआरसीएस मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला दिली भेट

पनवेल दि. २३ ( संजय कदम  ) : रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजाच्या क्यूआरसीएस मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे .      रॅपिड ऍक्शन फोर्स  तळोजा येथील कंपनीने क्यूकिक रिस्पॉन्स इन क्रिटिकल सिश्युवेशन मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस  ठाण्याला  भेट दिली. सदर वेळी आरएएफ  कंपनीचे 1 डेप्युटी कमांडर, 1 असिस्टंट डेप्युटी कमांडर, 7 पोनि, […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्षपदी रो. अनिल ठकेकर यांची निवड

पनवेल दि. २३ 4k समाचार संजय कदम ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा नुकताच पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. रोटरी प्रांत  थ्री वन थ्री वन चे नियोजित प्रांतपाल चारु श्रोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या वेळी अनिल ठकेकर यांची क्लबच्या अध्यक्षपदी, तर अतिश थोरात यांची सचिवपदी निवड करण्यात आली. […]

Back To Top