नवी मुंबईत कामोठ्यात सव्वा लाखांची घरफोडी – उघडा दरवाजा ठरला आमंत्रण!
4k समाचार कामोठे (नवी मुंबई):मानसरोवर कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात चोरट्याने घरात घुसून सुमारे १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी अमोल सोपान पाटील (वय ३४) हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून, सेक्टर ३४, मानसरोवर कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. काल सकाळी सुमारे ९ वाजता, दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने घरात प्रवेश करत चोरी केली. चोरी […]
नवी मुंबई : नवीन पनवेलमध्ये चालकाला लोखंडी टॉमीने मारहाण दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
4k समाचार दि. 2 नवी मुंबई (प्रतिनिधी): नवीन पनवेल परिसरातील खिड्डुकपाडा येथे एका तरुण चालकाला लोखंडी टॉमी आणि दगडाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळंबोलीतील ज्योती ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या मनोज कुमार शर्मा (वय २७) या चालकावर जय मंगल यादव व त्याचा भाऊ शिवमंगल यादव यांनी हल्ला केला. या प्रकरणी दोघांविरोधात नवीन पनवेल पोलीस […]
फुंडे हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
4k समाचारउरण दि २(विठ्ठल ममताबादे )तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवार दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी लोकमान्यटिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. वर्गशिक्षक एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी-ब च्या वर्गाने या कार्यक्रमाची उत्तम तयारी केली होती. सुरुवातीलाच विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णाजी कडू, […]
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी उरणचे सुपुत्र शिक्षक प्रविण पाटील यांची निवड.
4k समाचारउरण दि २(विठ्ठल ममताबादे )शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. २०२५ या वर्षी रायगड जिल्ह्यातून प्रवीण जनार्दन पाटील उपशिक्षक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदायलेवाडी तालुका उरण यांची निवड करण्यात आली आहे. प्रवीण जनार्दन पाटील यांची एकूण सेवा २८ वर्ष झालेली आहे. या सेवेत त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, […]
डॉ.विशाल नेहूल यांची बदली खालापूर येथे झाल्याने सर्वसामान्यांमध्ये हळहळ व्यक्त
4k समाचार उरण दि २(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल यांची खालापूर जिल्हा रायगड ह्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक ह्या पदी बदली झाली आहे.त्यांच्या बदलीने सर्वसामान्य नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.नवी मुंबई पोर्ट विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल हे पोलिस विभागात उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सर्वांना […]
काॅ.भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा उत्साहात संपन्न
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )दि ३१ जुलै रोजी काॅ भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल उरण येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास रायगड-नवी मुंबईतील समाजाचे बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातीलही उपस्थित होते. त्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळूशेठ पाटील, […]
मराठी माणसाची विश्वासार्हता जिंकली ; परप्रांतीय यादव याचा बनाव पोलिसांनी केला उघड
पनवेल दि.०२ 4k समाचार संजय कदम(वार्ताहर): पारंपरिक पध्दतीने जासई येथील हॉटेल महाराष्ट्र हे स्वच्छ, ताजे,उत्तम खाद्यपदार्थ घरगुती पध्दतीने बनवत महाराष्ट्रीयन स्वाद देण्यात लोकप्रिय आहे. अनेक वर्षाची त्यांची ही महत्त्व पूर्ण परंपरा पाहता काही समाज कंटकांनी समाज माध्यमातून कथित विवादित आरोप प्रत्यारोपातुंन कुप्रसिद्धी देत हॉटेल महाराष्ट्र अधिक चर्चेत आणल्याचे दिसत होते. .परिणामी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीद […]
नाविकांच्या योग्यतेवरील निर्बंध शितल ; डी.जी.शिपिंगने अधिकृत आवश्यक ठिकाणी निर्देश सूचना नोंदवावे असे न्यायालयाच्या सूचना
दि. 2 4k समाचार न्यायालयिन याचिकेवर सकारात्मक निर्णय …नाविक कामगार नेते गौरव पोरवालमुंबई :- नोवहन महानिर्देशनालयाच्या ३१/२०२५ या नवीन काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार होंडूरास, पनामा वेलीज ,कुक आइलँड सहित अन्य देशाच्या प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या नागरिकांच्या गुणवत्ता व योग्यतेच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने या वर आक्षेप घेत त्यामध्ये अनेक अटी ,शर्ती लादल्याने नाविक क्षेत्राच्या नियमावलित […]
पनवेल तालुका प्रेस क्लब च्या माध्यमातून पनवेल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल दि. 1 4k समाचार (प्रतिनिधी) वाढणारं शहरीकरण आणि होणारं प्रदूषण याला रोखण्यासाठी वृक्षारोपण करणं अतिशय गरजेचं आहे. याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून नुकतेच लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाच्या […]
एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त पनवेलमध्ये विशेष सप्ताहाचे आयोजन
दि. 1 पनवेल(4k समाचार ) संजय कदम एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पनवेलच्या महसूल विभागाकडून एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान राज्यभरात विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान पनवेल महसूल विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महसूल संवर्गातील अधिकारी व कर्मचारी वर्ग, तसेच सेवानिवृत्त […]
